मुलांनी घेतला श्रमदानाचा मंत्र; परिसर स्वच्छ करून मिळवले खेळण्यासाठी मैदान”
1 min read

मुलांनी घेतला श्रमदानाचा मंत्र; परिसर स्वच्छ करून मिळवले खेळण्यासाठी मैदान”

Loading

“मुलांनी घेतला श्रमदानाचा मंत्र; परिसर स्वच्छ करून मिळवले खेळण्यासाठी मैदान”

अमळनेर प्रतिनिधी
विद्युतप्रवाह काॅलनी व पटवारी काॅलनी च्या मध्ये नगरपालिकेची मोकळ्या जागेत आजूबाजूच्या परिसरातील लोक कचरा टाकायचे. , त्या परीसरातील मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा नाही.. मुलांनी दर्शना ताई पवार कर्मभूमी स्मारक सचिव , यांना ही व्यथा बोलून दाखवली.. स्मारक परीवारातील तरूणाई चेतन भोई. , शुभम पवार. , किशोर महाजन. , तुषार पाटील. , व मार्गदर्शक चेतन भाऊ , गोपाळ सर , डॉ अतूल चौधरी , प्रा.श्याम पवार , सर यांच्या जवळ बोलून दाखवली.. *जागा स्वच्छ करण्यासाठी मुले स्वतः श्रमदान करता ही आनंद देणारी गोष्ट आहे.. मुले देवाघरची फुले असे साने गुरुजी म्हणत त्यांना सर्वाधिक मुलं प्रिय होती. यासाठी मुलांना सर्वोतोपरी मदत करण्याचे ठरवले.. व जागा स्वच्छ झाली. आणि मुलांना खेळण्यासाठी मैदान मिळाले..*.
मुलांनी भरपूर खेळा , वाचन करा , श्रमाची लाज बाळगू नका , एकमेकांसोबत भांडले तरी एकमेकांना माफ करा पुन्हा एकत्र या , अभ्यास करा. , असे हितगुज स्मारक परीवार ने केले..
मैदान स्वच्छ करणे व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी , , सुशांत मनिषा तेजपाल. , तेजस दिपाली योगेश. , समर्थ उज्ज्वला अविनाश , मेहुल मनिषा राहुल. , निरज मोदींनी सचिन. , आदी ज्योती संतोष , ओम भावना मनोहर. , ज्योती बोरसे. यांनी मेहनत घेतली.
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्राचार्य अरविंद सराफ यांनी मोबाईलवरून मुलांना सदिच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *