अमळनेर
भालेरावनगर–पाटीलगढीत १८ बंधूंचा सामूहिक राष्ट्रीय वाढदिवस उत्साहात साजरा , एकी, संस्कार आणि सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन, गीतगायन व केक कापून शुभेच्छांचा वर्षाव
![]()
भालेरावनगर–पाटीलगढीत १८ बंधूंचा सामूहिक राष्ट्रीय वाढदिवस उत्साहात साजरा एकी, संस्कार आणि सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन, गीतगायन व केक कापून शुभेच्छांचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी- ईश्वर महाजन): भालेरावनगर व पाटीलगढी परिसरातील सामाजिक ऐक्य, परस्पर प्रेम आणि सांस्कृतिक परंपरांचा अनोखा संगम असलेल्या सामूहिक राष्ट्रीय वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सोमवार, दि. १ जून रोजी सायंकाळी बापूसाहेब […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये सामाजिक उपक्रमांची रेलचेल
![]()
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये सामाजिक उपक्रमांची रेलचेल अमळनेर प्रतिनिधी:- शहरात अमळनेर तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी अमळनेर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टी तालुका अमळनेरच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई […]
गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आत्मा’; मंगळग्रह मंदिरात गो-सन्मान अभियानाचा प्रारंभ
![]()
‘गोमाता ही भारतीय संस्कृतीचा आत्मा’; मंगळग्रह मंदिरात गो-सन्मान अभियानाचा प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी : मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘गो-सन्मान आवाहन अभियान’ चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी संस्थेचे सचिव श्री. सुरेश बाविस्कर, सहसचिव श्री.दिलीप बहिरम, खजिनदार श्री. गिरीशजी कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी श्री. शरद कुलकर्णी तसेच अभियानाच्या समन्वयक सौ. मीना शहा उपस्थित होते. मंगळग्रह […]
देवस्थान जमिनी वहिवाटदारांना हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा कडाडून विरोध राज्यभर आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
![]()
देवस्थान जमिनी वहिवाटदारांना हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा कडाडून विरोध राज्यभर आंदोलन छेडण्याचा दिला इशारा अमळनेर : महाराष्ट्र शासनाकडून देवस्थान इनाम व मंदिराच्या जमिनी वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या प्रस्तावित कायद्याला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात महासंघाच्या अमळनेर शाखेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा […]
जिद्द, चिकाटी आणि संघर्षाची दखल; पोलीस भरतीतील यशस्वी उमेदवारांचा भव्य सत्कार ,पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उपक्रमाला यश; आयपीएस वैभव गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
जिद्द, चिकाटी आणि संघर्षाची दखल; पोलीस भरतीतील यशस्वी उमेदवारांचा भव्य सत्कार पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उपक्रमाला यश; आयपीएस वैभव गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पातोंडा परिसर विकास मंच, राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, […]
देवगाव–देवळीच्या दोन गुणवंतांची भारतीय हवाई दलात भरारी; तेजस पाटील व यशस्वी पाटील यांची निवड
![]()
देवगाव–देवळीच्या दोन गुणवंतांची भारतीय हवाई दलात भरारी; तेजस पाटील व यशस्वी पाटील यांची निवड अमळनेर प्रतिनिधी : देवगाव–देवळी गावासाठी अत्यंत अभिमानाची व गौरवास्पद बातमी समोर आली आहे. गावातील दोन होतकरू व गुणवंत युवक-युवती कुमार तेजस पुंडलिक पाटील आणि कुमारी यशस्वी प्रवीण पाटील यांची भारतीय हवाई दल (Indian Air Force) मध्ये निवड झाली असून, त्यांच्या या […]
शेतकी संघाच्या निवडणूकीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचा दणदणीत विजय 15 पैकी 10 जागांवर विजय,भाजपला दोनच जागा मिळून दारुण पराभव
![]()
शेतकी संघाच्या निवडणूकीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचा दणदणीत विजय 15 पैकी 10 जागांवर विजय,भाजपला दोनच जागा मिळून दारुण पराभव अमळनेर :-शेतकी संघाच्या निवडणूकीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलचा दणदणीत विजय होऊन त्यांच्या गटाला 15 पैकी दहा जागा मिळाल्याने निर्विवाद बहुमत मिळाले आहे. तर काँग्रेसला तीन जागांचे […]
अमळनेर सहकार निवडणुकीत डी. एम. पाटील यांची उमेदवारी ठरतेय लक्षवेधी , डी. एम. पाटील यांच्या उमेदवारीला मा.आमदार डॉ बी.एस.आबा पाटील व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचे मार्गदर्शन; शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी मतदानाचे आवाहन
![]()
अमळनेर सहकार निवडणुकीत डी. एम. पाटील यांची उमेदवारी ठरतेय लक्षवेधी *डी. एम. पाटील यांच्या उमेदवारीला मा.आमदार डॉ बी.एस.आबा पाटील व उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचे मार्गदर्शन; शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी मतदानाचे आवाहन* **अमळनेर प्रतिनिधी :** अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि. पंचवार्षिक निवडणूक 2025-30 साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यक्षम […]
महिला मतदारसंघात सुषमाताई देसले पाटील यांचे दमदार आव्हान; “कपबशी” चिन्हाला मतदारांचा प्रतिसाद
![]()
महिला मतदारसंघात सुषमाताई देसले पाटील यांचे दमदार आव्हान; “कपबशी” चिन्हाला मतदारांचा प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी — अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि. अमळनेरच्या पंचवार्षिक निवडणूक 2025-30 मध्ये महिला मतदारसंघातून सहकार पॅनलच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांच्या उमेदवारीची तालुकाभर जोरदार चर्चा सुरू आहे. माजी सरपंच तसेच […]
अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!*
![]()
*अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!* अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात आज ईद-उल-अजहा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. गांधीलीपुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत देशात शांतता आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. शहर ए काझी हाफिजो कारी अझर नुरी साहब यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण झाले. यावेळी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित […]

