अमळनेर
श्री मंगळग्रह मंदिरात ‘श्री विद्याविनायक याग’ची पूर्णाहूतीने मंगल सांगता द्रौ. रा. कन्या शाळेतील ९ विद्यार्थिनींचा वेदमंत्रांनी सहभाग; वसंत पंचमी निमित्त भक्तिमय वातावरण
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात ‘श्री विद्याविनायक याग’ची पूर्णाहूतीने मंगल सांगता द्रौ. रा. कन्या शाळेतील ९ विद्यार्थिनींचा वेदमंत्रांनी सहभाग; वसंत पंचमी निमित्त भक्तिमय वातावरण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्राचीन व पवित्र अशा श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश जयंती व वसंत पंचमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री विद्याविनायक यागा’ची भक्तिभावपूर्ण वातावरणात पूर्णाहूती देत मंगलमय सांगता करण्यात […]
लोकमान्य शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात रंगला ज्ञान-आनंदाचा मेळावा!
![]()
लोकमान्य शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलात रंगला ज्ञान-आनंदाचा मेळावा! अमळनेर प्रतिनिधी लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला आनंदमेळावा उत्साह, आनंद आणि चैतन्याने ओथंबलेल्या वातावरणात अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि उपक्रमशीलतेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम […]
रणाईचे विद्यालयात राष्ट्रभक्तीचा दुहेरी उत्सव! नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी
![]()
रणाईचे विद्यालयात राष्ट्रभक्तीचा दुहेरी उत्सव! नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी : आमच्या माध्यमिक विद्यालय, रणाईचे येथे आज दि. 23 जानेवारी 2026 रोजी देशभक्ती, प्रेरणा आणि आदर्श विचारांनी भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले. थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात […]
सुवर्ण इतिहासावर यंत्रांचा प्रहार! अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा अवमान , फरशीसाठी वारसा उद्ध्वस्त? समाजमन संतप्त — जतन करा अन्यथा आंदोलनाचा इशारा, अमळनेरला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
![]()
सुवर्ण इतिहासावर यंत्रांचा प्रहार! अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा अवमान फरशीसाठी वारसा उद्ध्वस्त? समाजमन संतप्त — जतन करा अन्यथा आंदोलनाचा इशारा अमळनेरला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांच्या कार्याचा अभिमानाने गुणगौरव केला जात असतानाच, वाराणशी (काशी) येथे घडलेल्या बुलडोझर वृत्तीच्या कारवाईमुळे समाजमन दुखावल्याची तीव्र भावना व्यक्त […]
मारवड महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना ‘विशेष हिवाळी श्रम संस्कार’ शिबिराचा समारोप.—
![]()
मारवड महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना ‘विशेष हिवाळी श्रम संस्कार’ शिबिराचा समारोप.— मारवड येथील कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयच्या वतीने कळमसरे येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्काराचा सात दिवसीय शिबिराचा समारोप करण्यात आला, या श्रमसंस्कार शिबिराचे समारोपाचे अध्यक्ष मा. श्री. आबासो. देविदास शामराव पाटील ( उपाध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) हे उपस्थित होते, त्यांनी […]
करुणा गतिविधियों को मिला प्रशासनिक संबल: Dy SP अमरसिंह रतनू ने की पहल की सराहना
![]()
करुणा गतिविधियों को मिला प्रशासनिक संबल: Dy SP अमरसिंह रतनू ने की पहल की सराहना अमलनेर प्रतिनिधि : आज करुणा गतिविधियों को जन-जन तक पहुँचाने और विद्यार्थियों में मानवीय मूल्यों का विकास करने के उद्देश्य से पाली जिले के विभिन्न विद्यालयों में सघन संपर्क अभियान चलाया गया। इसी क्रम में पुलिस अधीक्षक पाली कार्यालय में […]
श्री मंगळग्रह मंदिरात विद्याविनायक यागास मंगलमय प्रारंभ, गणेश जयंती व वसंत पंचमीचे औचित्य साधत बुद्धिवर्धनासाठी विशेष धार्मिक आयोजन
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात विद्याविनायक यागास मंगलमय प्रारंभ गणेश जयंती व वसंत पंचमीचे औचित्य साधत बुद्धिवर्धनासाठी विशेष धार्मिक आयोजन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश जयंती व वसंत पंचमीनिमित्त गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी सकाळी मंगलसुरांच्या जयघोषात श्री विद्याविनायक यागास उत्साहात प्रारंभ झाला. सायंकाळी श्री मंगळग्रह देवांच्या महाआरतीने यागाच्या पहिल्या […]
अमळनेरच्या भगवा चौकात प्रभु श्रीराम महाआरती; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त भक्तिमय वातावरण
![]()
अमळनेरच्या भगवा चौकात प्रभु श्रीराम महाआरती; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त भक्तिमय वातावरण अमळनेर प्रतिनिधी : अयोध्या येथे प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पावन प्रसंगी अमळनेर शहरातील भगवा चौक येथे भगवा चौक मित्र मंडळाच्या वतीने प्रभु श्रीराम प्रतिमेचे विधिवत पूजन व भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून […]
“या खंडहरात आजही ऐकू येतात स्वप्नांचे सूर…”
![]()
या खंडहर ची…..ती कहाणी इथे धडे शिकण्यासाठी राहून गेलेल्या त्या मुलांचे काय झाले…. चरे दिसतात त्या भिंतींवर… तडे बुजन्यास …. परत फिरतील का रे…. पाखरांनो कवी मित्र…गणेश नागवडे यांची माफी मागून…. या ओळींचा सहारा घेतं….थोडा बदल करून ही सत्य कहाणी मांडतोय… पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर माझा प्रताप महाविद्यालयीन जीवनाचा तो सुवर्णकाळ..वर्ष…1984…ते 1988… ही जी […]
“एकी, सन्मान आणि सशक्तीकरण : सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा आदर्श उपक्रम”
![]()
सर्व समाजातील नारी एकत्र करी , सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा उपक्रम भारी ! ! ! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील सावित्रीबाई फुले महिला मंडळ माळीवाडा परिसर अंमळनेर येथे स्त्रियांच्या बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, शारीरिक, सांस्कृतिक संसारिक उथ्थानासाठी आगळा आणि वेगळा आदर्श उपक्रम प्रथमच माळी मढी अंमळनेर येथे नुकताच संपन्न झाला. सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई पाटील […]

