धुळे
युवकांनी पुढे यावे, पर्यावरण वाचवावे — पक्षीमित्र अश्विन पाटील यांचे आवाहन , धनदाई महाविद्यालयाच्या NSS श्रमसंस्कार शिबिरात ‘पर्यावरण संवर्धन’ विषयावर प्रभावी मार्गदर्शन
![]()
युवकांनी पुढे यावे, पर्यावरण वाचवावे — पक्षीमित्र अश्विन पाटील यांचे आवाहन धनदाई महाविद्यालयाच्या NSS श्रमसंस्कार शिबिरात ‘पर्यावरण संवर्धन’ विषयावर प्रभावी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर आटाळे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे दिनांक […]
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन, श्री अरुणनाथ गिरी महाराजांच्या हस्ते, राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती
![]()
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन, श्री अरुणनाथ गिरी महाराजांच्या हस्ते, राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे यंदाचे प्रकाशन चैतन्य अडभंग नाथ तपोभूमी, भामा नगर (भामामठ), ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथे अत्यंत भक्तिमय व प्रेरणादायी […]
महात्मा फुलेंच्या विचारांची कृतीयुक्त मशाल कापडण्यात प्रज्वलित , सत्यधर्मीय पद्धतीने दशक्रिया : कापडणे गावात सामाजिक परिवर्तनाचा आरंभ
![]()
महात्मा फुलेंच्या विचारांची कृतीयुक्त मशाल कापडण्यात प्रज्वलित सत्यधर्मीय पद्धतीने दशक्रिया : कापडणे गावात सामाजिक परिवर्तनाचा आरंभ कापडणे प्रतिनिधी :- दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी कापडणे ता. जि. धुळे येथील रहिवाशी दिनकर माळीसर (खलाणे) यांच्या मातोश्री स्मृतीशेष कै. सुंदरबाई सदाशिवराव खलाणे (माळी ) यांचा दशपिंड (दशक्रिया ) विधी येथे महात्मा जोतीराव फुले स्थापित सत्यशोधक समाजोक्त […]
‘बोली जगवा, बोली वाचवा!’ — मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त धुळ्यात ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन
![]()
‘बोली जगवा, बोली वाचवा!’ — मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त धुळ्यात ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन धुळे प्रतिनिधी : बोली जगवा, बोली वाचवा! भाषा वाचवा, संस्कृती टिकवा! या प्रभावी संदेशासह मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२६ निमित्त महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘बोलींचा जागर’ हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मराठी भाषा विभाग व भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या […]
नामदार जयकुमार भाऊरावल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुरुकवाडे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
![]()
नामदार जयकुमार भाऊरावल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुरुकवाडे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न कुरुकवाडे | शिंदखेडा तालुका | धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊरावल साहेब यांचा वाढदिवस दि. १६ जानेवारी रोजी असून, त्या निमित्ताने दि. १५ जानेवारी २०२६ रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे गावात मोफत आरोग्य तपासणी […]
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथील शिवकन्यांनी केला राजमाता जिजाऊंचा जागर!
![]()
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथील शिवकन्यांनी केला राजमाता जिजाऊंचा जागर! धुळे प्रतिनिधी : कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी स्वराज्य जननी, प्रेरणेचा अखंड स्त्रोत राजमाता जिजाऊ व हिंदू संस्कृतीचे रक्षक, महान तत्वज्ञानी व तरुणांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या गुणदर्शनाने नटलेला भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न […]
कापडणे गावात सत्यशोधक समाजाची कृतीयुक्त सुरुवात* *ग्रामस्थांनी अंधश्रद्धा व क्रमांकापासून दूर राहून सत्यशोधक विधी करावे : अरविंद खैरनार [ अध्यक्ष सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]*
![]()
*कापडणे गावात सत्यशोधक समाजाची कृतीयुक्त सुरुवात* *ग्रामस्थांनी अंधश्रद्धा व क्रमांकापासून दूर राहून सत्यशोधक विधी करावे : अरविंद खैरनार [ अध्यक्ष सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]* तालुका प्रतिनिधी – धुळे – कापडणे :- दिनांक ११ जानेवारी २६ रोजी कापडणे ता.जि.धुळे येथील रहिवाशी दिनकर माळी सर ( खलाणे ) यांच्या मातोश्री स्मृतीशेष कै.सुंदरबाई सदाशिवराव खलाणे (माळी […]
परीक्षा पे चर्चा’मुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर ; नागझिरी केंद्रप्रमुख मनोज नाईक यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
‘परीक्षा पे चर्चा’मुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर ; नागझिरी केंद्रप्रमुख मनोज नाईक यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन धुळे प्रतिनिधी भारत सरकार व शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणारा ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारा आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला बळ देणारा महत्त्वाचा कार्यक्रम ठरत आहे. परीक्षेच्या काळात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर पालकही तणावाखाली […]
नूतन माध्यमिक विद्यालय धमाणे येथे रंगला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; मान्यवरांची उपस्थिती
![]()
नूतन माध्यमिक विद्यालय धमाणे येथे रंगला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; मान्यवरांची उपस्थिती शिंदखेडा प्रतिनिधी : नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धमाणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात समूह नृत्य, एकल व समूह गीत […]
आय.एम.आर.डी परिसंस्थेचे मांडळ ता. शिरपूर येथे हिवाळी शिबीर
![]()
आय.एम.आर.डी परिसंस्थेचे मांडळ ता. शिरपूर येथे हिवाळी शिबीर शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील शिरपूर येथील आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विशेष हिवाळी शिबीर दि. 02 जानेवारी ते ०8 जानेवारी 2026 दरम्यान ‘मांडळ’(ता.शिरपूर) येथे आयोजीत होणार आहे. या हिवाळी निवासी शिबीराची ब्रिदवाक्य “शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमिन विकासावर विशेष […]

