धुळे
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी राजेंद्र भदाणे तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश सोनवणे यांची निवड.
![]()
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी राजेंद्र भदाणे तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश सोनवणे यांची निवड. धुळे प्रतिनिधी राज्यभरात शिक्षकांसाठी व कर्मचाऱ्यां साठी प्रामाणिक पने काम करणारी संघटना म्हणुन नावारूपाला आलेली व कोणत्याही अपेक्षेशिवाय हजारो शिक्षकांना न्याय देणाऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. काल […]
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शतशः विनम्र अभिवादन!*
![]()
*भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शतशः विनम्र अभिवादन!* कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले! सदर कार्यक्रमात आवर्जून उपस्थित संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. माळी बी. एन., […]
5 डिसेंबर रोजीच्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचा सक्रिय पाठिंबा*
![]()
*5 डिसेंबर रोजीच्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचा सक्रिय पाठिंबा* धुळे दिनांक ०४ राज्यातील शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या टीईटी परीक्षा व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील विविध शिक्षक संघटनांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजीच्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेच्या राज्याध्यक्ष सौ शुभांगी ताई पाटील यांनी […]
बेटावद : संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिरात ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग
![]()
बेटावद : संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिरात ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग बेटावद प्रतिनिधी आज बेटावद येथे संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या कार्यालयात स्व. मुकेश पटेल ब्लड सेंटर अँड कंपोनन्ट तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांकडून उच्छ्वासयुक्त प्रतिसाद मिळाला, आणि शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. या वेळी सरपंच मंगलचंद दादा जैन, उपसरपंच गणेश माळी, मा. सरपंच करुणानिधी […]
शिंदखेडा दुमदूमला भक्तिभाव — प.पू. वै. विठ्ठल बुवा चौधरी ‘मोठेबाबा’ जयंती महोत्सव उत्साहात साजरा
![]()
शिंदखेडा दुमदूमला भक्तिभाव — प.पू. वै. विठ्ठल बुवा चौधरी ‘मोठेबाबा’ जयंती महोत्सव उत्साहात साजरा शिंदखेडा येथे धुळे–नंदुरबार–जळगाव–नाशिक तसेच संपूर्ण कान्हादेशातील हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत प.पू. वैकुंठवासी विठ्ठल बुवा चौधरी उर्फ मोठेबाबा यांचा जयंती महोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळी माळीवाडा येथील संत सावता माळी मंदिरातून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. मोठेबाबांच्या प्रतिमा व […]
“अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर कार्यकारिणीची यशस्वी निवड – समाजसुधारणेसाठी नवा प्रवाह”
![]()
अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर कार्यकारणी जाहीर अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर च्या महानगराच्या कार्यकारणीची निवड व निवड पत्र देऊन सर्वांना जबाबदारी देऊन यशस्वीपणे काम करावे आणि समाज संघटनासाठी सदैव तत्पर राहावे तसेच समाजाच्या उन्नतीसाठी तळागाळातील समाज बांधवांच्या प्रत्येकी गरज ओळखून त्याप्रमाणे त्यांना प्रवाहात आणून त्यांच्याशी बांधिलकी ठेवून समाज संघटन आणि समाजाच्या उन्नतीसाठी […]
आर.सी.पटेल आयएमआरडी बी.सी.ए ,बी.बी.ए व बी.एम.एस. चे १० विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत
![]()
आर.सी.पटेल आयएमआरडी बी.सी.ए ,बी.बी.ए व बी.एम.एस. चे १० विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव यांनी माहे. एप्रिल/ मे २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षामधील गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यामध्ये आर.सी.पटेल आय.एम.आर.डी परिसंस्थेतील बी.सी.ए., बी.बी.ए., व बी.एम.एस एकुण १० विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत परिसंस्थेची परंपरा कायम […]
रोबोसॉकर स्पर्धेत आय एम आर डी शिरपूरचा पियुष वासुदेव भोई याची चमकदार कामगिरी
![]()
रोबोसॉकर स्पर्धेत आय एम आर डी शिरपूरचा पियुष वासुदेव भोई याची चमकदार कामगिरी शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील पुणे येथे दिनांक १३ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “रोबोसॉकर – टेनेट या राष्ट्रीय-स्तरावरील रोबोटिक्स स्पर्धेत आय एम आर डी परिसंस्थे मधील बी.सी.ए तृतीय वर्षाचा पियुष वासुदेव भोई या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले. सदर स्पर्धेत […]
आर.सी.पटेल आयएमआरडी च्या एम.सी.ए व एम.सी.ए.(इंटीग्रेटेड) चे 4 विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत
![]()
आर.सी.पटेल आयएमआरडी च्या एम.सी.ए व एम.सी.ए.(इंटीग्रेटेड) चे 4 विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत शिरपूर प्रतिनिधी मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क (वेदांत माळी,गौरव पाटील) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव यांनी माहे एप्रिल-मे 2024-2025 या वर्षामधील घेण्यात आलेल्या परिक्षेच्या गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये आर.सी.पटेल आय.एम.आर.डी परिसंस्थेतील विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत परिसंस्थेची परंपरा कायम राखली. आय.एम.आर.डी. […]
आयएमआरडी परिसंस्थेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
![]()
आयएमआरडी परिसंस्थेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम शिरपूर प्रतिनिधी: (वेदांत माळी गौरव पाटील) शिरपूर येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट , शिरपूर “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयएमआरडी परिसंस्थेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात बीसीए बीबीए […]

