धुळे
*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*
![]()
*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!* नंदुरबार प्रतिनिधी(हिरामण सोनवणे) *आज दि. २२ जुलै २०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जिल्हा धुळे येथे माजी उपमुख्यमंत्री, सेवा व्रती, विकास प्रेमी लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देत विद्यालयातर्फे त्यांच्या प्रतिमेचे […]
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक’ : अ. भा. माळी महासंघाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न , दहावी-बारावीसह पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, एमपीएससी-यूपीएससी गुणवंतांचा तालुकानिहाय होणार गौरव; १९ जुलै स्थापना दिनही उत्साहात साजरा करण्याचे आवाहन
![]()
‘गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक’ : अ. भा. माळी महासंघाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न दहावी-बारावीसह पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, एमपीएससी-यूपीएससी गुणवंतांचा तालुकानिहाय होणार गौरव; १९ जुलै स्थापना दिनही उत्साहात साजरा करण्याचे आवाहन धुळे प्रतिनिधी-अखिल भारतीय माळी महासंघाच्या धुळे जिल्हा, धुळे महानगर व सर्व तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या नियोजनासंदर्भातील महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठक डॉ. […]
वनमहोत्सव सप्ताहात पर्यावरणाचा प्रेरणादायी संदेश , आनंद विहार वृद्धाश्रमात निसर्ग मित्र समितीतर्फे वृक्षारोपण; १०० देशी वृक्ष लागवडीचा संकल्प
![]()
वनमहोत्सव सप्ताहात पर्यावरणाचा प्रेरणादायी संदेश आनंद विहार वृद्धाश्रमात निसर्ग मित्र समितीतर्फे वृक्षारोपण; १०० देशी वृक्ष लागवडीचा संकल्प धुळे प्रतिनिधी वनमहोत्सव सप्ताहानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत निसर्ग मित्र समिती, धुळे व आनंद विहार वृद्धाश्रम, नगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षण आणि भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त […]
टीईटी रद्द करा; शिक्षकांची प्रलंबित कामे तातडीने निकाली काढा शिक्षण उपसंचालक राठोड यांची शुभांगी पाटील यांच्याकडून भेट; संचमान्यता, शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता व सेवा सातत्याची कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी
![]()
टीईटी रद्द करा; शिक्षकांची प्रलंबित कामे तातडीने निकाली काढा शिक्षण उपसंचालक राठोड यांची शुभांगी पाटील यांच्याकडून भेट; संचमान्यता, शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता व सेवा सातत्याची कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी धुळे प्रतिनिधी : राज्यातील कार्यरत शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करत टीईटी (Teacher Eligibility Test) परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला आता अधिक धार आली आहे. राज्यभर […]
निजामपूर येथील मातृसंस्थेचा ब्राम्हणवेल माध्यमिक शाळेतील गोरगरीबांच्या मुलांना दातृत्वाचा हात !
![]()
निजामपूर येथील मातृसंस्थेचा ब्राम्हणवेल माध्यमिक शाळेतील गोरगरीबांच्या मुलांना दातृत्वाचा हात ! नंदुरबार प्रतिनिधी(हिरामण सोनवणे) कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे आज दि. ०८ जुलै २०२६ रोजी आदर्श कनिष्ठ महाविद्यालय निजामपूर/जैताणे येथील प्राध्यापक, दैनिक सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार, अखिल भारतीय माळी महासंघाचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष व मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सुप्रसिद्ध प्राध्यापक […]
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला संतोषी माता ट्रस्टचा हातभार; आदर्श माध्यमिक विद्यालयात ४८ डझन वह्यांचे वाटप, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण
![]()
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला संतोषी माता ट्रस्टचा हातभार; आदर्श माध्यमिक विद्यालयात ४८ डझन वह्यांचे वाटप विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण धुळे | प्रतिनिधी धुळे येथील उद्यानपंडित बापूसाहेब माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, दोंदे कॉलनी, देवपूर येथे संतोषी माता ट्रस्ट, धुळे यांच्या वतीने होतकरू व […]
नागरिकांसाठी उपनगराध्यक्षांचे कार्यालय खुले!, प्रथमेश शिरीषदादा चौधरी दर सोमवार ते शुक्रवार प्रत्यक्ष भेटणार; समस्या, सूचना व तक्रारींवर तातडीने पाठपुरावा
![]()
नागरिकांसाठी उपनगराध्यक्षांचे कार्यालय खुले! प्रथमेश शिरीषदादा चौधरी दर सोमवार ते शुक्रवार प्रत्यक्ष भेटणार; समस्या, सूचना व तक्रारींवर तातडीने पाठपुरावा नंदुरबार | प्रतिनिधी नागरिकांच्या समस्या वेळेत जाणून घेऊन त्यांचे प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने नंदुरबार नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश शिरीषदादा चौधरी यांनी एक महत्त्वपूर्ण लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत ते दर सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते […]
वृक्षारोपण आणि समाजसेवेचा वसा जपणारी निसर्ग मित्र समिती कौतुकास पात्र” — पालकमंत्री जयकुमार रावल .पर्यावरण संवर्धनाचा रौप्यमहोत्सवी जल्लोष; महाराष्ट्र आयकॉन पुरस्कारांनी कर्तृत्वाचा गौरव
![]()
वृक्षारोपण आणि समाजसेवेचा वसा जपणारी निसर्ग मित्र समिती कौतुकास पात्र” — पालकमंत्री जयकुमार रावल .पर्यावरण संवर्धनाचा रौप्यमहोत्सवी जल्लोष; महाराष्ट्र आयकॉन पुरस्कारांनी कर्तृत्वाचा गौरव दोंडाईचा प्रतिनिधी- पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि सामाजिक बांधिलकीची अखंड ज्योत तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार’ प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दोंडाईचा येथील हस्ती भवन येथे भव्य […]
अ.भा.म.सा.प. या संस्थेच्या युवा अध्यक्ष, शिंदखेडा तालुका म्हणून सचिन राजपूत यांची नियुक्ती.*
![]()
*अ.भा.म.सा.प. या संस्थेच्या युवा अध्यक्ष, शिंदखेडा तालुका म्हणून सचिन राजपूत यांची नियुक्ती.* धुळे प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नवोदित साहित्यिक असलेले सचिन राजपूत यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या युवा अध्यक्ष, शिंदखेडा तालुका म्हणून निवड हे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी २० जून २०२६ रोजी केली असून धुळे जिल्हा समितीचे अध्यक्ष श्री. हिरामण […]
हिरव्यागार वृक्षांच्या सान्निध्यात योगसाधनेचा उत्सव; कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कृतीयुक्त सहभाग
![]()
हिरव्यागार वृक्षांच्या सान्निध्यात योगसाधनेचा उत्सव; कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कृतीयुक्त सहभाग ब्राम्हणवेल (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. २१ जून २०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल (ता. साक्री, जि. धुळे) येथे योग, प्राणायाम व सूर्यनमस्कारांच्या विविध उपक्रमांनी परिपूर्ण असा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने […]

