15 Jun, 2026

नूतन माध्यमिक विद्यालय धमाणे येथे रंगला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; मान्यवरांची उपस्थिती

Loading

नूतन माध्यमिक विद्यालय धमाणे येथे रंगला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; मान्यवरांची उपस्थिती शिंदखेडा प्रतिनिधी : नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धमाणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात समूह नृत्य, एकल व समूह गीत […]

1 min read

आय.एम.आर.डी परिसंस्थेचे मांडळ ता. शिरपूर येथे हिवाळी शिबीर

Loading

आय.एम.आर.डी परिसंस्थेचे मांडळ ता. शिरपूर येथे हिवाळी शिबीर शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील शिरपूर येथील आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विशेष हिवाळी शिबीर दि. 02 जानेवारी ते ०8 जानेवारी 2026 दरम्यान ‘मांडळ’(ता.शिरपूर) येथे आयोजीत होणार आहे. या हिवाळी निवासी शिबीराची ब्रिदवाक्य “शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमिन विकासावर विशेष […]

1 min read

आर. सी. पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Loading

आर. सी. पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील शिरपूर येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (आय.एम.आर.डी.) परिसंस्थेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील नामांकित कंपनी दिसान टेक्स फॅब, शिरपूरचे संचालक मा. श्री. नीरज […]

1 min read

उडालेली पाखरे तब्बल ३० वर्षांनी परतली शाळेत , भडणे येथील कै. सी. बी. देसले विद्यालयात 1994–95 बॅचचा भावनिक स्नेहमेळावा संपन्न

Loading

उडालेली पाखरे तब्बल ३० वर्षांनी परतली शाळेत भडणे येथील कै. सी. बी. देसले विद्यालयात 1994–95 बॅचचा भावनिक स्नेहमेळावा संपन्न शिंदखेडा प्रतिनिधी : शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै. सी. बी. देसले माध्यमिक विद्यालय या शाळेच्या प्रांगणात तब्बल तीस वर्षांनंतर एक भावनिक, स्मरणरंजन करणारा क्षण अनुभवायला मिळाला. सन 1994–95 या बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना […]

1 min read

शिंदखेड्यात सत्ता संघर्षाचा कळस: नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीची कलावतीताई माळी विजयी

Loading

*शिंदखेडा नगर पंचायत निवडणूक : मतमोजणी पूर्ण, राष्ट्रवादीच्या कलावतीताई माळी नगराध्यक्षपदी विजयी* शिंदखेडा प्रतिनिधी – शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली असून नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कलावतीताई सुकलाल माळी यांनी भाजपच्या रजनी अनिल वानखेडे यांचा तब्बल ७९१ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या विजयासह शिंदखेडा शहरात राकेश माळी यांनी […]

1 min read

भडणेच्या देसले बंधूंची अद्वितीय सामाजिक भावना! विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने मुंबई दर्शनाची भव्य सहल

Loading

भडणेच्या देसले बंधूंची अद्वितीय सामाजिक भावना! विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने मुंबई दर्शनाची भव्य सहल मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क शिंदखेडा प्रतिनिधी : भडणे (ता. शिंदखेडा) या गावातील देसले कुटुंबातील तीनही भावंडांनी पुन्हा एकदा समाजातील दानशूरतेचा आदर्श निर्माण केला आहे. “ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे व गावाचे देणे लागतो” या भावनेतून येथील भांडणे कै. ही. बी. देसले माध्यमिक विद्यालयातील […]

1 min read

“शुभेच्छांचा दिवस की दुःखाचा? — ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यांची अंतर्मुख करणारी भावना”

Loading

“शुभेच्छांचा दिवस की दुःखाचा? — ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यांची अंतर्मुख करणारी भावना” धुळे प्रतिनिधी आज बुधवार दि. 10 डिसेंबर रोजी वयाची 77 वर्ष पुर्ण करीत आहे. त्याला घट दिवस म्हणावा की वाढदिवस? त्यानिमित्ताने आप्तेष्ट, पत्रसृष्टीसह विविध क्षेत्रातील आबालवृद्ध, मित्रगण अल्पशा प्रमाणात का होईना भेटीसाठी येतात, समाज माध्यमातून शुभेच्छा पाठवित असतात. आजही शुभेच्छा येण्याची शक्यता […]

1 min read

ब्राह्मणवेल येथे सुवर्ण महोत्सवी फिरता नारळी कार्यक्रम . .

Loading

ब्राह्मणवेल येथे सुवर्ण महोत्सवी फिरता नारळी कार्यक्रम . . साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथे संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पदयात्रा निमित्ताने वारकरी संप्रदायाचा श्रीक्षेत्र जायखेडा येथून पदयात्रा निघत असते . पदयात्रेच्या संदेश देण्याकरिता दरवर्षी फिरता नारळाचा कार्यक्रम घेण्यात येतो . यावर्षी श्रीक्षेत्र ब्राह्मणवेल ता . साक्री येथे सुवर्ण महोत्सवी अर्थात पन्नासावा फिरता नारळी कार्यक्रम संपन्न होणार आहे […]

1 min read

लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल :- अरुणभाई गुजराथी: अहिरानी साहित्य परिषद पुरस्कारांचे वितरण

Loading

लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल :- अरुणभाई गुजराथी: अहिरानी साहित्य परिषद पुरस्कारांचे वितरण धुळे प्रतिनिधी: – अहिराणी भाषिकांनी अहिराणी बोलीभाषा मा बोला ना कमीपणा वाटू देऊ नका कारण संवाद संपला तर बोलीभाषा संपून जाईल. जीवनातला संवाद संपला तर संसार संपेल लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल, भाषा संपली तर माणूस संपून जाईल. याचं भान […]

1 min read

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी राजेंद्र भदाणे तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश सोनवणे यांची निवड.

Loading

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी राजेंद्र भदाणे तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश सोनवणे यांची निवड. धुळे प्रतिनिधी राज्यभरात शिक्षकांसाठी व कर्मचाऱ्यां साठी प्रामाणिक पने काम करणारी संघटना म्हणुन नावारूपाला आलेली व कोणत्याही अपेक्षेशिवाय हजारो शिक्षकांना न्याय देणाऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. काल […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?