निधन वार्ता
संस्कारांचा वारसा जपणारे कै. भिका पाटील काळाच्या पडद्याआड , अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मालखेडा येथून..
![]()
संस्कारांचा वारसा जपणारे कै. भिका पाटील काळाच्या पडद्याआड अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मालखेडा येथून.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेजचे उपशिक्षक श्री. शरद भिका पाटील व श्री. प्रदीप भिका पाटील यांचे वडील कै. भिका कृष्णा पाटील (वय 75) यांचे गुरुवार, दि. 19 मार्च 2026 रोजी रात्री 10.40 वाजता वृद्धापकाळाने […]
कळमसरे येथील योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ , अल्पशा आजाराने निधन; उद्या सकाळी ९ वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा
![]()
कळमसरे येथील योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ अल्पशा आजाराने निधन; उद्या सकाळी ९ वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधी : कळमसरे तालुका अमळनेर येथील कळमसरे गावचे रहिवासी कै. योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी (56)यांचे आज दिनांक ११ मार्च २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे कळमसरे परिसरात शोककळा पसरली […]
परंपरेला छेद देत मंगलाबाई मैराळै यांचा धाडसी निर्णय; अमळनेर तालुक्यात मुलीने दिला वडिलांना अग्निडाग
![]()
परंपरेला छेद देत मंगलाबाई मैराळै यांचा धाडसी निर्णय; अमळनेर तालुक्यात मुलीने दिला वडिलांना अग्निडाग अमळनेर प्रतिनिधी समाजात आजही अनेक जुन्या रूढी-परंपरांचे पालन केले जाते. विशेषतः अंत्यसंस्काराच्या वेळी मुलानेच वडिलांना अग्नी द्यावा, अशी समजूत आहे. मात्र, अमळनेर तालुक्यातील खेडी व्यव्हारदळे या गावाने एका ऐतिहासिक आणि पुरोगामी घटनेचा अनुभव घेतला. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या सहा मुलींपैकी एक असलेल्या […]
अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड हरपला , ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे काकी यांचे दुःखद निधन
![]()
अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड हरपला ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे काकी यांचे दुःखद निधन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहराच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या, अमळनेर महिला मंचच्या अध्यक्षा तथा विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे (काकी) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने […]
तरुणाईवर शोककळा… कै. चेतन साहेबराव माळी यांचे आकस्मिक निधन , त्यांची अंत्ययात्रा आज सोनगिर येथून दुपारी ४:०० वाजता माळी समाज मंगल कार्यालयाजवळील राहत्या घरून निघणार
![]()
तरुणाईवर शोककळा… कै. चेतन साहेबराव माळी यांचे आकस्मिक निधन त्यांची अंत्ययात्रा आज सोनगिर येथून दुपारी ४:०० वाजता माळी समाज मंगल कार्यालयाजवळील राहत्या घरून निघणार सोनगिर प्रतिनिधी सोनगीर येथील साहेबराव पितांबर माळी यांचे जेष्ठ चिरंजीव कै. चेतन साहेबराव माळी यांचे आज दिनांक २४ फेब्रुवारी, मंगळवार रोजी सकाळी ६:३० वाजता आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने […]
एकरूखी गावावर शोककळा – जिजाबाई (अक्का) विक्रम पाटील यांचे निधन, त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, एकरूखी ता. अमळनेर येथून निघणार
![]()
एकरूखी गावावर शोककळा – जिजाबाई (अक्का) विक्रम पाटील यांचे निधन त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, एकरूखी ता. अमळनेर येथून निघणार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील एकरूखी येथील आदरणीय व सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व, दिवंगत दादासो विक्रम झिपरू पाटील (पोलीस दादा) यांच्या पत्नी तसेच दिलीप विक्रम पाटील व अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा […]
पत्रकार रवींद्र मोरे यांना मातृशोक
![]()
पत्रकार रवींद्र मोरे यांना मातृशोक अमळनेर प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक वर्तुळात परिचित असलेले पत्रकार रवींद्र मोरे यांच्या मातोश्री कै. कलाबाई सखाराम मोरे (वय 75) यांचे दि. 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै. कलाबाई मोरे या शांत, सुसंस्कृत व धार्मिक वृत्तीच्या होत्या. कुटुंबवत्सल स्वभावामुळे त्या परिसरात परिचित […]
कर्तव्यनिष्ठतेचा आदर्श हरपला… प्रामाणिक अधिकारी काळाच्या पडद्याआड** “कर्तव्य हेच पूजास्थान… माणुसकी हाच अमूल्य वारसा”
![]()
**कर्तव्यनिष्ठतेचा आदर्श हरपला… प्रामाणिक अधिकारी काळाच्या पडद्याआड** “कर्तव्य हेच पूजास्थान… माणुसकी हाच अमूल्य वारसा” सोनगिर (ता. धुळे) येथील रहिवासी तसेच पोलीस खात्यात दीर्घकाळ प्रामाणिक, निर्भीड व निष्ठावंत सेवा बजावलेले सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक कै. झेंडू शंकर महाजन यांचे सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजता वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ एका अधिकाऱ्याचा […]
ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ शेणपडू बडगुजर यांचे दुःखद निधन , त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि. 27/12/2025 रोजी दुपारी 2.00 वाजता अमळनेर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार
![]()
ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ शेणपडू बडगुजर यांचे दुःखद निधन त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि. 27/12/2025 रोजी दुपारी 2.00 वाजता अमळनेर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार अमळनेर प्रतिनिधी पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षे निष्ठेने व सामाजिक बांधिलकीतून कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार, ‘अटकाव न्यूज’चे माजी संपादक श्री. जगन्नाथ शेणपडू बडगुजर यांचे अल्पशा आजाराने आज शनिवार दि. 27 डिसेंबर 2025 […]
कळमसरे येथील गुलाब भिका चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
कळमसरे येथील गुलाब भिका चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधी कळमसरे (ता. अमळनेर) येथील प्रगतशील शेतकरी, विकास सोसायटीचे माजी चेअरमन ,व कळमसरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कै. गुलाब भिका चौधरी (वय 82) यांचे मंगळवार, दि. 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै. गुलाब भिका चौधरी हे कळमसरे गावातील माजी […]

