पत्रकार रवींद्र मोरे यांना मातृशोक
1 min read

पत्रकार रवींद्र मोरे यांना मातृशोक

Loading

पत्रकार रवींद्र मोरे यांना मातृशोक

अमळनेर प्रतिनिधी :
ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक वर्तुळात परिचित असलेले पत्रकार रवींद्र मोरे यांच्या मातोश्री कै. कलाबाई सखाराम मोरे (वय 75) यांचे दि. 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कै. कलाबाई मोरे या शांत, सुसंस्कृत व धार्मिक वृत्तीच्या होत्या. कुटुंबवत्सल स्वभावामुळे त्या परिसरात परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती श्री. सखाराम झिंगा मोरे, तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मोरे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *