७ जुन रोजी जळगांव येथे ‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’व वर्ल्ड सायकल डे निमित्त सायकलिंग स्पर्धेचे आयोजन. जळगांव येथे रंगणार महिला सायकलपटूंचा थरार
![]()
७ जुन रोजी जळगांव येथे ‘अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग’व वर्ल्ड सायकल डे निमित्त सायकलिंग स्पर्धेचे आयोजन. जळगांव येथे रंगणार महिला सायकलपटूंचा थरार । प्रतिनिधी जळगांव – जळगांव येथे जागतिक सायकल दिवस निमित्त विविध गटांमध्ये सायकलिंग स्पर्धा तसेचअस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग लीग” जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन मेहरून तलाव चौपाटी जळगाव येथे करण्यात आले आहे. […]
अमळगाव ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती स्थापन; सामाजिक कार्यकर्ते निलेश महाले पाटील यांची सदस्यपदी निवड
![]()
अमळगाव ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती स्थापन; सामाजिक कार्यकर्ते निलेश महाले पाटील यांची सदस्यपदी निवड अमळनेर:-ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने अमळगाव ग्रामीण रुग्णालयासाठी नव्याने सनियंत्रण व व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली आहे. या समितीवर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अमळगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य निलेश लक्ष्मण महाले पाटील यांची सामाजिक कार्यकर्ता पुरुष […]
मारवडचा निर्भय साळुंखे जेईईत अव्वल
![]()
मारवडचा निर्भय साळुंखे जेईईत अव्वल कळमसरे ता. अमळनेर :- मारवड येथील निर्भय संदीप साळुंखे याने जेईई Advance परीक्षेत ९९.९८ गुण मिळवून संपूर्ण भारतात २०५४ रँक मिळवून अव्वल ठरला आहे.JEE मेन पेक्षा JEE Adavance परीक्षा कठीण असते.बारावीत असलेल्या निर्भय साळुंखे याने कठोर परिश्रमातून मोठे यश संपादन केले.त्यामुळे भारतातील सर्वात प्रतिष्टीत गणल्या जाणाऱ्या तीन आयआयटीत प्रवेशाचा त्याचा […]
अमळनेरच्या वामन नगरमध्ये पर्यावरण दिनानिमित्त ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण*
![]()
*अमळनेरच्या वामन नगरमध्ये पर्यावरण दिनानिमित्त ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण* *अमळनेर:* जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विप्रो फॅक्टरी अमळनेर व आधार संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वामन नगर येथे मियावाकी ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रकल्पांतर्गत शहराच्या पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी वामन नगर येथे 10 विविध प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले. . विप्रो केअरच्या वतीने […]
१० दिवस पाण्याविना झामी चौक; नागरिकांच्या संतापाचा उद्रेक , नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठा ठप्प; विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने प्रश्न मार्गी
![]()
१० दिवस पाण्याविना झामी चौक; नागरिकांच्या संतापाचा उद्रेक नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठा ठप्प; विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने प्रश्न मार्गी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, झामी चौक परिसरातील नागरिकांना तब्बल १० ते १२ दिवस पिण्याच्या पाण्याविना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा […]
ज्युनिअर कॉलेजमधील ७ हजार ५०० शिक्षकांना पेपर तपासणीचे मानधन मिळणार, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची शिक्षण मंडळ सचिवांशी चर्चा , मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा
![]()
ज्युनिअर कॉलेजमधील ७ हजार ५०० शिक्षकांना पेपर तपासणीचे मानधन मिळणार शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची शिक्षण मंडळ सचिवांशी चर्चा मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा मुंबई (प्रतिनिधी) – बारावी परीक्षेचा निकाल लागून एक महिना उलटूनही पेपर तपासणीचे मानधन न मिळाल्याने मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील हजारो ज्युनिअर कॉलेज शिक्षकांमध्ये नाराजी होती. […]
पर्यावरण रक्षणाचा संदेश देत शहापूरमध्ये वृक्षारोपण; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपस्थिती
![]()
पर्यावरण रक्षणाचा संदेश देत शहापूरमध्ये वृक्षारोपण; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपस्थिती मुंबई प्रतिनिधी आज दिनांक 05/06/2026 रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाचा यशस्वी कार्यकाल पूर्ण झाल्याने कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे *आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे* सर यांनी ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र डाकी साहेब व कार्यकर्त्यांसमवेत *”जागतिक पर्यावरण दिन”* निमित्ताने *”भव्य […]
हरित क्रांतीकडे एक पाऊल; जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
![]()
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न दि. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील RAWE कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, वृक्षारोपण, जलसंधारण तसेच प्रदूषण नियंत्रण याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. दिपक प्रमिला चंद्रकांत कदम, सहाय्यक गटविकास अधिकारी (वर्ग-२) उपस्थित […]
हा सन्मान माझ्या कार्याची पावती’ — ज्ञानेश्वर पाटील; सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात , कळमसरे ग्रामपंचायतीत भावनिक क्षण; ज्ञानेश्वर पाटील यांना निरोप, नितीन पाटील यांचे स्वागत
![]()
‘हा सन्मान माझ्या कार्याची पावती’ — ज्ञानेश्वर पाटील; सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात कळमसरे ग्रामपंचायतीत भावनिक क्षण; ज्ञानेश्वर पाटील यांना निरोप, नितीन पाटील यांचे स्वागत अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर पाटील हे नियत वयोमानानुसार ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याचवेळी नव्याने […]
पोलिसांविरुद्ध दाद कुठे आणि कशी मागावी? वर्दीचा गैरवापर होत असल्यास नागरिकांचे अधिकार काय?
![]()
पोलिसांविरुद्ध दाद कुठे आणि कशी मागावी? वर्दीचा गैरवापर होत असल्यास नागरिकांचे अधिकार काय? अमळनेर प्रतिनिधी लोकशाही व्यवस्थेत पोलीस यंत्रणा ही जनतेच्या सुरक्षेसाठी आणि कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी असते, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी नाही. दुर्दैवाने, अनेकदा काही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर करतात आणि सामान्य नागरिक कायद्याच्या अज्ञानामुळे किंवा दहशतीमुळे निमूटपणे अन्याय […]

