श्रद्धा, भक्ती अन् सामूहिकतेचा दिसला मंगल संगम 459 भक्तांच्या सहभागातून श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण उत्साहात
![]()
श्रद्धा, भक्ती अन् सामूहिकतेचा दिसला मंगल संगम 459 भक्तांच्या सहभागातून श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण उत्साहात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरातील श्री स्वामी समर्थ व श्री अनघालक्ष्मी-श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिर परिसरात गुरुवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी आयोजित श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी सहा ते दुपारी चार या […]
देशव्यापी लाक्षणिक संप यशस्वी; जिल्हा परिषदेसमोर ७८०० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
![]()
देशव्यापी लाक्षणिक संप यशस्वी; जिल्हा परिषदेसमोर ७८०० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन जळगांव प्रतिनिधी दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपाला जळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे ७ हजार ८०० अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी संपात सक्रिय सहभाग नोंदवत जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. रामकृष्ण बी. […]
संगीत अलंकार परीक्षेत सौ. मनाली उपासनी प्रथम
![]()
संगीत अलंकार परीक्षेत सौ. मनाली उपासनी प्रथम शिरपूर प्रतिनिधी शिरपूर येथील मोहिनीराज संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ मनाली सुघोष उपासनी यांनी नुकत्याच झालेल्या नोव्हे २०२५ सत्रात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई तर्फे घेण्यात येणाऱ्या संगीत अलंकार ह्या परीक्षेत अथर्व संगीत विद्यालय, नाशिक येथून प्रथम श्रेणीसह केंद्रात प्रथम येऊन दैदिप्यमान यश मिळवले. यासाठी त्यांना गुरू म्हणून […]
त्या अनामिकांच्या चिठ्ठ्यातून प्रकटल्या निर्भया!* *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा स्तुत्य उपक्रम *५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण
![]()
*त्या अनामिकांच्या चिठ्ठ्यातून प्रकटल्या निर्भया!* *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा स्तुत्य उपक्रम *५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण *चिपळूण/ खेड (प्रतिनिधी- वार्ताहर)* *ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना मासिक पाळी संदर्भातील शास्त्रीय माहिती मिळावी आणि त्यांच्या मनातील भीती व संकोच दूर व्हावा, या उद्देशाने कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड आणि दिशान्तर संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भया’ हा […]
अमळनेर तालुक्यात जि.प. अधिकारी-कर्मचारी क्रीडा महोत्सव उत्साहात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधून संघभावना आणि आरोग्याचा संदेश
![]()
अमळनेर तालुक्यात जि.प. अधिकारी-कर्मचारी क्रीडा महोत्सव उत्साहात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधून संघभावना आणि आरोग्याचा संदेश अमळनेर प्रतिनिधी : सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी अमळनेर तालुकास्तरीय जि.प. अधिकारी, कर्मचारी व शिक्षक क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. पं.स. अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक तसेच आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा व स्थानिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्स्फूर्ततेने सहभाग नोंदवला. […]
भुसावळच्या आखाड्यात अमळनेरचा मान उंचावला; पवन शिंपीची सलामी कुस्ती गाजली
![]()
भुसावळच्या आखाड्यात अमळनेरचा मान उंचावला; पवन शिंपीची सलामी कुस्ती गाजली अमळनेर प्रतिनिधी : भुसावळ येथील हाजी इकबाल व्यायामशाळा तर्फे आयोजित ठेक्याच्या भव्य कुस्ती स्पर्धेत अमळनेर जय हिंद व्यायामशाळेचा होतकरू पठ्ठा पैलवान पवन प्रताप शिंपी याने उत्कृष्ट झुंज देत प्रेक्षकांची मने जिंकली. या दंगलीत त्याची लढत मालेगाव येथील नामांकित व अनुभवी पैलवान अमीर शेख याच्यासोबत झाली. […]
सीमेवरून सचिवालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! , माजी सैनिक राजेंद्र महाजन यांचे MPSC मध्ये तिहेरी यश; शासकीय सेवेत मानाचा टप्पा
![]()
सीमेवरून सचिवालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! माजी सैनिक राजेंद्र महाजन यांचे MPSC मध्ये तिहेरी यश; शासकीय सेवेत मानाचा टप्पा अमळनेर प्रतिनिधी कळमसरे, ता. अमळनेर, जि. जळगाव येथील मूळ रहिवासी व सध्या एरंडोल येथे वास्तव्यास असलेले श्री. राजेंद्र ईश्वर महाजन (माजी सैनिक, 25 मराठा लाईट इन्फंट्री) यांनी जिद्द, शिस्त आणि परिश्रमाच्या बळावर तिहेरी यश संपादन करत अभिमानास्पद कामगिरी […]
“पेन्शनसाठी मरावं लागतं का?” — 26 हजार शिक्षकांचा संतप्त सवाल 2005 पूर्वी नियुक्त असूनही अन्याय; न्यायालयीन विलंब, शासनाची दुहेरी भूमिका आणि कुटुंबांची होरपळ
![]()
“पेन्शनसाठी मरावं लागतं का?” — 26 हजार शिक्षकांचा संतप्त सवाल 2005 पूर्वी नियुक्त असूनही अन्याय; न्यायालयीन विलंब, शासनाची दुहेरी भूमिका आणि कुटुंबांची होरपळ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्यातील सुमारे 26 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आज अत्यंत वेदनादायी आणि अन्यायकारक परिस्थितीत उभे आहेत. 1995 पासून नियुक्ती झालेली, आयुष्यभर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी ही मंडळी केवळ “१ […]
राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करा. माळी व ओबीसी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन !…..
![]()
राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करा. माळी व ओबीसी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन !….. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : तेलंगणा राज्यात तेल्लापूर येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी. अशी मागणी धरणगाव येथील माळी व समस्त ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली. […]
महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन* *सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा आढावा*
![]()
*महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन* *सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा आढावा* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक ठिकाणांचे महाराष्ट्रव्यापी सेफ्टी ऑडिट महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेमार्फत करण्यात आले असून, या उपक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन लाभले. महिलांचा संचाराचा हक्क हा […]

