डी. आर. कन्या शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
![]()
डी. आर. कन्या शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदी रघुनाथ (डी. आर.) कन्या शाळा, अमळनेर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती (११ एप्रिल) मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात […]
वाघ नगरमध्ये मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
वाघ नगरमध्ये मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव प्रतिनिधी : दि. ११ एप्रिल २०२६, शनिवार रोजी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वाघ नगर येथील रोहिदास मंगल कार्यालयात ‘सारा फाउंडेशन’ व ‘भीमकन्या ग्रुप, जिजाऊ नगर’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री […]
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा*
![]()
*बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा* जळगाव दि. १० :- समता सप्ताहानिमित्त समाज कल्याण विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा व महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाच्या […]
अमळनेरमध्ये शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; बुथ प्रमुखांच्या उपस्थितीत SIR वर सखोल मार्गदर्शन मा. आ. शिरीषदादा चौधरी यांच्या नियुक्तीचा सत्कार; उद्या इंदिरा गांधी भवन येथे राजकीय घडामोडींना वेग
![]()
अमळनेरमध्ये शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; बुथ प्रमुखांच्या उपस्थितीत SIR वर सखोल मार्गदर्शन मा. आ. शिरीषदादा चौधरी यांच्या नियुक्तीचा सत्कार; उद्या इंदिरा गांधी भवन येथे राजकीय घडामोडींना वेग अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरात उद्या रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता इंदिरा गांधी भवन येथे शिवसेनेतर्फे बुथ प्रमुखांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून, या […]
अमळनेरच्या विकासासाठी नगराध्यक्षांचा स्वामीनारायण चरणी नतमस्तक संकल्प
![]()
अमळनेरच्या विकासासाठी नगराध्यक्षांचा स्वामीनारायण चरणी नतमस्तक संकल्प अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहराच्या प्रगतीसाठी सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि आपल्या कार्यातून जनतेसाठी अधिक चांगले काम घडावे या भावनेतून अमळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी स्टेशन रोडवरील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात जाऊन भक्तिभावाने प्रार्थना केली. यावेळी डॉ. बाविस्कर यांनी भगवान स्वामीनारायण, अक्षरब्रह्म गुणातीतानंद स्वामी, घनश्याम महाराज तसेच राधाकृष्ण […]
महात्मा फुले जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये समता परिषदेचे अभिवादन , विविध सामाजिक संघटनांचा सहभाग; फुले विचारांचा जागर करत समतेचा संदेश
![]()
महात्मा फुले जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये समता परिषदेचे अभिवादन विविध सामाजिक संघटनांचा सहभाग; फुले विचारांचा जागर करत समतेचा संदेश अमळनेर (प्रतिनिधी) : थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि शेतकरी-वंचित घटकांचे खंबीर पुरस्कर्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त अमळनेर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. क्रांतीज्योती […]
फार्मासी महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी*
![]()
*फार्मासी महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी* अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी महाविद्यालयात थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीच्या विचारांना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात […]
दहावीनंतर काय करू? जळगावात नोबेल फाउंडेशनचा महासेमिनार , मुंबई व बेंगलोर येथील तज्ञांचे मार्गदर्शन; करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
![]()
दहावीनंतर काय करू? जळगावात नोबेल फाउंडेशनचा महासेमिनार मुंबई व बेंगलोर येथील तज्ञांचे मार्गदर्शन; करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी जंळगाव प्रतिनिधी: नुकतीच अकरावी प्रवेशाला सुरुवात झालेली आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीनंतर करिअर कसे निवडावे आणि घडवावे याबद्दल संभ्रम असतो.यासाठी जळगाव येथील अग्रगण्य शिक्षण संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे दहावीनंतर काय करू या महा सेमिनारचे आयोजन १४ […]
सावित्रीबाई फुले विद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन; शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
![]()
सावित्रीबाई फुले विद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन; शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य […]
अमळनेर तालुका होमिओपॅथिक संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. दिपाली साळुंखे यांची निवड
![]()
अमळनेर तालुका होमिओपॅथिक संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. दिपाली साळुंखे यांची निवड अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुका होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्या (HIMPAN) तालुका अध्यक्षपदी डॉ. दिपाली कुंदन साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड १० एप्रिल २०२६ रोजी होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त मंगळ ग्रह देव संस्थान, अमळनेर येथे आयोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. […]

