पी. एम. श्री केंद्रीय विद्यालयात संयुक्त जयंती महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न
![]()
पी. एम. श्री केंद्रीय विद्यालयात संयुक्त जयंती महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विचारधारा प्रशाळेतर्फे क्रांतीसूर्य महात्मा फुले ते प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव-२०२६ निमित्त पीएम श्री केंद्रीय विद्यालय जळगाव येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी एकूण 57 स्पर्धकांनी वेगवेगळ्या विषयावर चित्र काढून महात्मा […]
मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’*
![]()
*मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’* ”ज्याप्रमाणे ज्योत वातीला वेढून टाकते आणि संगीत आत्म्याला व्यापून घेते, अगदी तसेच जयंत यांचे कॅनव्हास प्रेक्षकांच्या मनाला गवसणी घालतात.” एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुंतागुंत, देशाचे प्रतिनिधित्व करणारी मुत्सद्देगिरी आणि दुसरीकडे कुंचल्यातून साकारणारी निसर्गाची गूढ शांतता—हे दोन टोकाचे प्रवाह जयंत खोब्रागडे यांच्या व्यक्तिमत्त्वात अत्यंत सुंदररीत्या एकवटले आहेत. […]
अमळनेर नगरपरिषदेसाठी ॲड. सुरेश सोनवणे यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती अनुभवी वकील, विविध बँकांच्या पॅनेलवर कार्यरत; शहरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
![]()
अमळनेर नगरपरिषदेसाठी ॲड. सुरेश सोनवणे यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती अनुभवी वकील, विविध बँकांच्या पॅनेलवर कार्यरत; शहरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. सुरेश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. १४, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ नुसार ही नियुक्ती मंजूर करण्यात आली असून मुख्याधिकारी […]
मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर.
![]()
मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर. ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी)मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे धुळे जिल्ह्यातील नवलाने येथील सुपुत्र, छत्रपती शिक्षण मंडळाचे नूतन ज्ञान मंदिर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कल्याण पूर्व मधील मुख्याध्यापक रमाकांत पाटील यांना मुंबई येथील लक्ष्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल आहेर यांचा कडून ” शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” […]
नवोदय प्रवेश परीक्षेत हितांश पाटीलचे घवघवीत यश; सैनिकी शाळेसाठीही निवड!
![]()
नवोदय प्रवेश परीक्षेत हितांश पाटीलचे घवघवीत यश; सैनिकी शाळेसाठीही निवड! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी चि. हितांश निंबा पाटील याने आपल्या उल्लेखनीय यशाने शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत त्याने 98.75 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले असून त्याची नवोदय विद्यालयासाठी निवड निश्चित झाली […]
राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड
![]()
राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड मुंबई प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारणी अधिकृत जाहीर केली असून, जतचे अजित पाटील यांची पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी तर रामचंद्र मदने व अकील नगारजी यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी वर्णी लागली आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक […]
ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, डॉ.रवींद्र भोळे यांना राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान ,
![]()
ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, डॉ.रवींद्र भोळे यांना राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान , उत्तर प्रदेश,ग्रेटर नोएडा: समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम व समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडियाचे अधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील समर्पित भावनेने लोकसेवा करणारे,सुप्रसिद्ध ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक,डॉ. रवींद्र भोळे यांना […]
मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’*
![]()
*मुत्सद्देगिरी आणि कुंचल्याचा अनोखा संगम: राजदूत जयंत खोब्रागडे यांचा ‘आत्मरंग’* ”ज्याप्रमाणे ज्योत वातीला वेढून टाकते आणि संगीत आत्म्याला व्यापून घेते, अगदी तसेच जयंत यांचे कॅनव्हास प्रेक्षकांच्या मनाला गवसणी घालतात.” एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुंतागुंत, देशाचे प्रतिनिधित्व करणारी मुत्सद्देगिरी आणि दुसरीकडे कुंचल्यातून साकारणारी निसर्गाची गूढ शांतता—हे दोन टोकाचे प्रवाह जयंत खोब्रागडे यांच्या व्यक्तिमत्त्वात अत्यंत सुंदररीत्या एकवटले आहेत. […]
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. सारांश सोनार , मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; अभ्यासू वकिलाची निवड
![]()
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. सारांश सोनार मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; अभ्यासू वकिलाची निवड अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागार म्हणून तरुण व अभ्यासू विधीज्ञ ॲड. सारांश सोनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले. ॲड. सारांश सोनार हे सध्या मुंबई उच्च […]
ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे सन्मानित
![]()
ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे सन्मानित उरुळी कांचन: येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथे डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. समाजामध्ये समर्पित भावनेने वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स हे रुग्णसेवा करीत असतात. सामाजिक जाणिवेची भान ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येथे डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन सदस्य डॉक्टरांना ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने […]

