हजारो वर्ष नाकारलेला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे शिक्षण सुधारक महात्मा फुले !!!
![]()
हजारो वर्ष नाकारलेला शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे शिक्षण सुधारक महात्मा फुले !!! भारतामध्ये हजारो वर्षापासून मनुस्मृतीची अलिखित सत्ता होती. या काळात तयार केलेले ग्रंथ वैज्ञानिक दृष्टिकोन सोडवून दांभिक गोष्टीवर भर देणारे होते. विश्व कल्याणाचा संदेश देत होते परंतु चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार या ग्रंथांमधून होत होता. या ग्रंथांमध्ये मनुस्मृति हा ग्रंथ मानवतेला कलंक लावणारा, समतेला नाकारणारा, […]
महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; देवगावच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन
![]()
महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी; देवगावच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन अमळनेर प्रतिनिधी देवगाव : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले हायस्कूल, देवगाव येथे शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी गडखांब केंद्राचे विशेष शिक्षक प्रशांत पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. […]
भूमी अभिलेख दिनानिमित्त अमळनेरमध्ये सदिच्छा उपक्रम; डिजिटल सेवांमुळे नागरिकांना दिलासा , अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे सौ. स्मिता गावित यांचा सत्कार; भूमी अभिलेख व्यवस्थेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित
![]()
भूमी अभिलेख दिनानिमित्त अमळनेरमध्ये सदिच्छा उपक्रम; डिजिटल सेवांमुळे नागरिकांना दिलासा अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे सौ. स्मिता गावित यांचा सत्कार; भूमी अभिलेख व्यवस्थेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित अमळनेर प्रतिनिधी) : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर यांच्या वतीने भूमी अभिलेख दिनानिमित्त शहरातील सिटी सर्वे कार्यालयात भूमी अभिलेख उपअधीक्षक सौ. स्मिता गावित यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी […]
गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धा २०२६ अंतर्गत ए. टी. झांबरे विद्यालयाचे मूल्यांकन उत्साहात संपन्न
![]()
गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धा २०२६ अंतर्गत ए. टी. झांबरे विद्यालयाचे मूल्यांकन उत्साहात संपन्न जळगाव (प्रतिनिधी) दि.१०/०४/२०२६ : गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता २०२६ अंतर्गत जळगाव येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाने स्वच्छतेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या शाळांच्या परीक्षण व मूल्यांकन प्रक्रियेअंतर्गत नुकतीच स्पर्धा […]
भिवंडी येथील प.रा.हायस्कूल चे निलेश शंकर नरवडे यांना ‘शिक्षकरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर
![]()
भिवंडी येथील प.रा.हायस्कूल चे निलेश शंकर नरवडे यांना ‘शिक्षकरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर ठाणे : कल्याण (मनिलाल शिंपी) मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे ज. ए. इ.चे प. रा. विद्यालय, भिवंडी येथील NCC/RSP अधिकारी निलेश शंकर नरवडे यांना “शिक्षकरत्न पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या श्री. नरवडे यांनी शिक्षण क्षेत्रात तसेच NCC आणि […]
जावेद अहमद यांच्यासारखे जवान हे राष्ट्राची खरी शक्ती; त्यांचा त्याग आणि शौर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
![]()
*जावेद अहमद यांच्यासारखे जवान हे राष्ट्राची खरी शक्ती; त्यांचा त्याग आणि शौर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* उग्रवाद्यांच्या गोळीबारात जखमी होऊनही कर्तव्य निभावले; 74% अपंगत्वावर मात करत देशसेवा सुरूच *जळगाव दि. – १० एप्रिल : कठीण आणि जीवघेण्या परिस्थितीतही कर्तव्य पार पाडणे हीच खरी देशभक्ती असून गोळीबारात गंभीर जखमी होऊनही जबाबदारी पूर्ण करणारे जावेद […]
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त- महामानव, क्रांतीज्योती महात्मा फुले यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य-
![]()
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त- महामानव, क्रांतीज्योती महात्मा फुले यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य-
भूमीमातेच्या सुपोषणासाठी जनजागर रथाची अमळनेरातून भव्य सुरुवात , प्रांताधिकारी भंगाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; 156 गावांत जैविक शेतीचा जागर
![]()
भूमीमातेच्या सुपोषणासाठी जनजागर रथाची अमळनेरातून भव्य सुरुवात प्रांताधिकारी भंगाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; 156 गावांत जैविक शेतीचा जागर अमळनेर प्रतिनिधी: भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागर रथाचे शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता गणपती बाप्पांचे स्तवन करीत मंत्रोच्चारासह विधिवत पूजा-अर्चेसह श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे, अमळनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी […]
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी अँड. कुंदन साळुंखे यांची नियुक्ती; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
![]()
अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी अँड. कुंदन साळुंखे यांची नियुक्ती; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेच्या कायदेशीर सल्लागार (पॅनल अँडव्होकेट) पदावर अभ्यासू व कर्तृत्ववान विधीज्ञ अॅड. कुंदन साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. अँड. साळुंखे हे अमळनेर तसेच जिल्हा […]
समतावादी व्यवस्था माणसाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू ‘ -जयसिंग वाघ
![]()
‘ समतावादी व्यवस्था माणसाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू ‘ जयसिंग वाघ ——————————————————————- जळगाव :- भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यव्यवस्थेमध्ये समतावादी विचार महापुरुषांनी रुजविण्याचा जो महत्त्वपूर्ण प्रयत्न केला त्या प्रयत्ना मुळेच भारतीय लोकशाहीची सुरक्षितता अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची असून विषमतावादी विचारधारेला समतावादी विचार हा रोखणारा असतो , समताधिष्ठित समाजात माणसाला माणूसपण , प्रतिष्ठा प्राप्त होते व तो आपला सर्वांगीण विकास […]

