नातवंडांची घवघवीत कामगिरी; खडके गावाचा अभिमान उंचावला!
![]()
नातवंडांची घवघवीत कामगिरी; खडके गावाचा अभिमान उंचावला! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील खडके येथील प्रगतिशील शेतकरी श्री. भावलाल चुडामण पाटील यांच्या नातवंडांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत कुटुंबासह संपूर्ण गावाचा अभिमान उंचावला आहे. कु. प्रांजल योजना वसंत पाटील यांनी कृषी उपसंचालक (क्लास-1) या उच्च पदावर यश मिळवले असून, कु. मानसी योजना वसंत पाटील यांनी […]
राजकीय व सामाजिक सत्कारापेक्षा भावनिक सत्कार अतुलनीय असतो : ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप तिवारी , रामद्वार पार्क व याज्ञिकी अपार्टमेंटच्या रहिवास्यांतर्फे साहित्य अकादमी पुरस्कृत लेखक / चित्रकार राजू बाविस्कर यांचा हृद्य सत्कार
![]()
राजकीय व सामाजिक सत्कारापेक्षा भावनिक सत्कार अतुलनीय असतो : ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप तिवारी रामद्वार पार्क व याज्ञिकी अपार्टमेंटच्या रहिवास्यांतर्फे साहित्य अकादमी पुरस्कृत लेखक / चित्रकार राजू बाविस्कर यांचा हृद्य सत्कार मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क जळगांव विशेष प्रतिनिधी(विजय लुल्हे) ” राजकीय व सामाजिक सत्कारापेक्षा भावनिक सत्कार अतुलनीय असतो ” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप […]
वैयक्तिक दुःखातून समाजाला संवेदनशीलतेचा संदेश; माजी आमदार शिरीष चौधरी यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय, वडिलांच्या स्मृतींना आदरांजली; कार्यकर्त्यांकडून समाजोपयोगी उपक्रमांचा संकल्प
![]()
वैयक्तिक दुःखातून समाजाला संवेदनशीलतेचा संदेश; माजी आमदार शिरीष चौधरी यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय वडिलांच्या स्मृतींना आदरांजली; कार्यकर्त्यांकडून समाजोपयोगी उपक्रमांचा संकल्प अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या वैयक्तिक दुःखातून समाजाला एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी संदेश देत यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अमळनेर शहरासह […]
कर्तृत्व, प्रेम आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास आदरणीय नानासो. श्री. चंद्रकांत भदाणे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
![]()
कर्तृत्व, प्रेम आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास आदरणीय नानासो. श्री. चंद्रकांत भदाणे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! कर्तृत्व, प्रेम, मैत्री आणि निस्वार्थ सेवाभाव यांचा सुंदर संगम म्हणजे आमचे मार्गदर्शक आदरणीय नानासो. श्री. चंद्रकांत भदाणे सर! आपल्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा संघर्ष, जिद्द आणि ध्येयाने उजळलेला आहे. आईच्या पवित्र स्मृतीस अर्पण म्हणून शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी […]
अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आमदार अनिल पाटील यांचे तहसीलदारांना आदेश,कृषी मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा
![]()
अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आमदार अनिल पाटील यांचे तहसीलदारांना आदेश,कृषी मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा अमळनेर:- तालुक्यात गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अश्या सूचना वजा आदेश माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना दिले […]
वाढदिवस विशेष-समाजकारणातून राजकारणात दमदार पाऊल; नविद शेख यांचा जनसेवेचा वेगळा ठसा*
![]()
*समाजकारणातून राजकारणात दमदार पाऊल; नविद शेख यांचा जनसेवेचा वेगळा ठसा* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : सामान्य कुटुंबातून पुढे येत जनसेवेचा ध्यास घेऊन राजकारणात सक्रिय झालेल्या युवा सेनेचे नेतृत्व आणि अमळनेर नगरपरिषदेचे शिक्षण सभापती मा. नगरसेवक नविद शेख यांनी आपल्या कामाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिक्षण क्षेत्रात […]
बार्शीत डिजिटल मीडिया संघटनेचा ५ वा वर्धापन दिन व ‘नारी शक्ती सन्मान सोहळा’ उत्साहात संपन्न ,विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; लोकनेते राजेंद्र राऊत यांच्या प्रकट मुलाखतीने कार्यक्रमाची रंगत वाढली
![]()
बार्शीत अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या ५ व्या वर्धापन दिना निमित्त ‘नारीशक्ती सन्मान सोहळा ‘ उत्साहात संपन्न लोकनेते मा. आ. राजेंद्र राऊत यांच्या मुलाखतीची राज्यभर चर्चा! बार्शी (प्रतिनिधी): लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जनसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या ‘अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटने’चा ५ वा वर्धापन दिन आणि ‘नारी शक्ती सन्मान सोहळा’ बार्शी […]
राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने श्रीमती शैला बैसाणे यांचा सन्मान
![]()
राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने श्रीमती शैला बैसाणे यांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली-रंजाणे येथे कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष शिक्षिका श्रीमती शैला गंगाधर बैसाणे यांना ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. पुणे येथील […]
खडके ग्रामस्थांकडून दुहेरी यशाचा जल्लोष; प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या कन्यांचा उदया भव्य नागरी सत्कार
![]()
खडके ग्रामस्थांकडून दुहेरी यशाचा जल्लोष; प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या कन्यांचा आज भव्य नागरी सत्कार अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील खडके गावाने पुन्हा एकदा गुणवत्तेची परंपरा जपत अभिमानास्पद यश संपादन केले आहे. गावातील कु. प्रांजल योजना वसंत पाटील आणि कु. मानसी योजना वसंत पाटील या दोन कन्यांची महाराष्ट्र नागरी कृषी सेवा परीक्षेत (MPSC-2024) अनुक्रमे Class-1 (कृषी उपसंचालक) […]
पुण्यात शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन*
![]()
*पुण्यात शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन* *पुणे (प्रतिनिधी)* : स्व. जिजाबाई प्रभाकरराव चरडे यांच्या स्मृतीस समर्पित “शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलन” रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:४५ वाजता निर्माण अजिंक्यतारा सोसायटी, बी बिल्डिंग 1102, सिंहगड कॉलेजजवळ, राजगड मुलांचे वसतिगृह, वडगाव बुद्रुक, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या […]

