06 Apr, 2026

रात्रीच्या अंधारात गाय चोरी; शेतकरी छोटू महाजन कुटुंबीयांवर दुहेरी संकट ,अवकाळी पावसात भर पडली चोरट्यांच्या धाडसाची; पोलिसांकडून तातडीच्या कारवाईची मागणी

Loading

रात्रीच्या अंधारात गाय चोरी; शेतकरी छोटू महाजन कुटुंबीयांवर दुहेरी संकट अवकाळी पावसात भर पडली चोरट्यांच्या धाडसाची; पोलिसांकडून तातडीच्या कारवाईची मागणी अमळनेर प्रतिनिधी : अवकाळी पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता चोरट्यांचे सावटही गडद होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अमळनेर येथील मुंदडा नगर, पाण्याच्या टाकीजवळ राहणारे शेतकरी छोटू महाजन यांची गाय मध्यरात्री दोन ते […]

1 min read

खान्देशांतील संस्कृती टिकविण्यासाठी “आखाजी महोत्सव”! ,शरद धनगर : अमळनेर येथे खान्देश साहित्य संघाची सभा

Loading

खान्देशांतील संस्कृती टिकविण्यासाठी “आखाजी महोत्सव”! शरद धनगर : अमळनेर येथे खान्देश साहित्य संघाची सभा अमळनेर – खान्देशांतील ग्रामीण संस्कृती टिकविण्यासाठी “आखाजी महोत्सव” एक वरदान ठरणार आहे. लुप्त होत असलेली लोकगीते, आखाजीचा झोका तसेच पारंपरिकेला उजाळा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा प्रसिद्ध गझलकार शरद धनगर यांनी केले. येथील प्रताप […]

1 min read

संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड

Loading

संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड अमळनेर प्रतिनिधी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण देवगाव–देवळी येथील अमोल अरुण महाजन याने घालून दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजीविद्यार्थी असलेल्या अमोलची पालघर येथे पोलीस पदावर निवड झाली असून, गावासाठी ही अत्यंत […]

1 min read

स्वबळावर लढाईची घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसची अमळनेरमध्ये रणनिती ठरविणारी बैठक , जि.प. व पं.स. निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना; गटागटांत मेळाव्यांवर भर, पक्षाचा ठाम पाठिंबा

Loading

स्वबळावर लढाईची घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसची अमळनेरमध्ये रणनिती ठरविणारी बैठक जि.प. व पं.स. निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना; गटागटांत मेळाव्यांवर भर, पक्षाचा ठाम पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण व दिशादर्शक बैठक उत्साहात पार पडली. शिव पेट्रोलियमजवळील पक्ष कार्यालयात आयोजित या बैठकीस तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

1 min read

“शशिकांत हिंगोणेकर यांची जागतिक अंतर्भेदी कविता” – प्रदीप पाटील

Loading

“शशिकांत हिंगोणेकर यांची जागतिक अंतर्भेदी कविता” – प्रदीप पाटील जळगाव: दिनांक १ एप्रिल २०२६रोजी “प्रतीक्षेचा शून्यकाल” आणि “वर्तमान बोलत नाहीय सत्य “या शशिकांत हिंगोणेकर यांच्या दोन नव्या अंतर्भेदी कवितासंग्रहांचे अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिशिंग बुक्स, जळगाव यांचे वतीने प्राईम पब्लिशिंग हाऊसच्या सभागृहात प्रदी पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले या प्रसंगी बोलताना प्रदीप पाटील म्हणाले … “शशिकांत […]

1 min read

नातवंडांची घवघवीत कामगिरी; खडके गावाचा अभिमान उंचावला!

Loading

नातवंडांची घवघवीत कामगिरी; खडके गावाचा अभिमान उंचावला! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील खडके येथील प्रगतिशील शेतकरी श्री. भावलाल चुडामण पाटील यांच्या नातवंडांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत कुटुंबासह संपूर्ण गावाचा अभिमान उंचावला आहे. कु. प्रांजल योजना वसंत पाटील यांनी कृषी उपसंचालक (क्लास-1) या उच्च पदावर यश मिळवले असून, कु. मानसी योजना वसंत पाटील यांनी […]

1 min read

राजकीय व सामाजिक सत्कारापेक्षा भावनिक सत्कार अतुलनीय असतो : ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप तिवारी , रामद्वार पार्क व याज्ञिकी अपार्टमेंटच्या रहिवास्यांतर्फे साहित्य अकादमी पुरस्कृत लेखक / चित्रकार राजू बाविस्कर यांचा हृद्य सत्कार

Loading

राजकीय व सामाजिक सत्कारापेक्षा भावनिक सत्कार अतुलनीय असतो : ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप तिवारी रामद्वार पार्क व याज्ञिकी अपार्टमेंटच्या रहिवास्यांतर्फे साहित्य अकादमी पुरस्कृत लेखक / चित्रकार राजू बाविस्कर यांचा हृद्य सत्कार मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क जळगांव विशेष प्रतिनिधी(विजय लुल्हे) ” राजकीय व सामाजिक सत्कारापेक्षा भावनिक सत्कार अतुलनीय असतो ” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप […]

1 min read

वैयक्तिक दुःखातून समाजाला संवेदनशीलतेचा संदेश; माजी आमदार शिरीष चौधरी यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय, वडिलांच्या स्मृतींना आदरांजली; कार्यकर्त्यांकडून समाजोपयोगी उपक्रमांचा संकल्प

Loading

वैयक्तिक दुःखातून समाजाला संवेदनशीलतेचा संदेश; माजी आमदार शिरीष चौधरी यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय वडिलांच्या स्मृतींना आदरांजली; कार्यकर्त्यांकडून समाजोपयोगी उपक्रमांचा संकल्प अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या वैयक्तिक दुःखातून समाजाला एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी संदेश देत यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अमळनेर शहरासह […]

1 min read

कर्तृत्व, प्रेम आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास आदरणीय नानासो. श्री. चंद्रकांत भदाणे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Loading

कर्तृत्व, प्रेम आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास आदरणीय नानासो. श्री. चंद्रकांत भदाणे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! कर्तृत्व, प्रेम, मैत्री आणि निस्वार्थ सेवाभाव यांचा सुंदर संगम म्हणजे आमचे मार्गदर्शक आदरणीय नानासो. श्री. चंद्रकांत भदाणे सर! आपल्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा संघर्ष, जिद्द आणि ध्येयाने उजळलेला आहे. आईच्या पवित्र स्मृतीस अर्पण म्हणून शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी […]

1 min read

अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आमदार अनिल पाटील यांचे तहसीलदारांना आदेश,कृषी मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा

Loading

अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आमदार अनिल पाटील यांचे तहसीलदारांना आदेश,कृषी मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा अमळनेर:- तालुक्यात गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अश्या सूचना वजा आदेश माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना दिले […]

1 min read