साई इंग्लिश अकॅडमितर्फे “साई रत्न” पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; १३३ हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव
![]()
साई इंग्लिश अकॅडमितर्फे “साई रत्न” पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; १३३ हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमि तर्फे विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रतिष्ठेचा “साई रत्न” पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. एम. जे. हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची […]
साडे पाच हजार पत्रकार आणि त्यांचे पंधरा हजार कुटुंबीय…! , ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ला ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ची साथ ,पत्रकार आणि पत्रकारितेला अधिक सजग बनवू : श्री श्री रविशंकर, देशातील सर्व राज्यात ‘पत्रकार मेडिटेट्स’ राबविणार: संदीप काळे
![]()
साडे पाच हजार पत्रकार आणि त्यांचे पंधरा हजार कुटुंबीय…! ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ला ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ची साथ पत्रकार आणि पत्रकारितेला अधिक सजग बनवू : श्री श्री रविशंकर देशातील सर्व राज्यात ‘पत्रकार मेडिटेट्स’ राबविणार: संदीप काळे मुंबई प्रतिनिधी: पत्रकारांच्या मानसिक आरोग्य आणि सकारात्मकतेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम आणि […]
सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानदानाची अखंड सेवा; पातोंड्यातील प्रदीप लोहारे सरांचा प्रेरणादायी आदर्श
![]()
सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानदानाची अखंड सेवा; पातोंड्यातील प्रदीप लोहारे सरांचा प्रेरणादायी आदर्श अमळनेर विशेष प्रतिनिधी-(दिनकरराव पवार) बातमीचे शीर्षक वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल; मात्र ही घटना अगदी खरी आहे. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील श्रीदत्त विद्यामंदिर या विद्यालयातील शिक्षक प्रदीप लोहारे सर यांनी 31 मे 2025 रोजी तब्बल 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली. परंतु निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांपासून दूर राहणे […]
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी; गडखांब शाळेत वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम
![]()
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी; गडखांब शाळेत वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, गडखांब येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच चालू घडामोडींचे ज्ञान वाढावे या उद्देशाने ‘वृत्तपत्र वाचन’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. हा उपक्रम शिक्षण सेवक विनय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशातील घडामोडी, […]
वीज चोरीविरोधात महावितरणचा बडगा; अमळनेरात ७० ग्राहकांवर कारवाई
![]()
वीज चोरीविरोधात महावितरणचा बडगा; अमळनेरात ७० ग्राहकांवर कारवाई अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) अमळनेर उपविभाग क्र.१ अंतर्गत शहर व परिसरातील घरगुती, व्यवसायिक तसेच औद्योगिक वीज ग्राहकांच्या मीटर व वायरिंगची तपासणी करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत गेल्या महिनाभरात सुमारे ७० वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक […]
पेन्शन योद्ध्यांना श्रद्धांजली, न्यायासाठी पुन्हा एल्गार; मुंबईत भावनिक आंदोलन ,”न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच” – आझाद मैदानात पेन्शन पीडितांची ठाम भूमिका , जुनी पेन्शन हक्कासाठी राज्यभरातून शिक्षक-कर्मचारी एकत्र; मुंबईतील आंदोलनाने वेधले लक्ष
![]()
पेन्शन योद्ध्यांना श्रद्धांजली, न्यायासाठी पुन्हा एल्गार; मुंबईत भावनिक आंदोलन “न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच” – आझाद मैदानात पेन्शन पीडितांची ठाम भूमिका जुनी पेन्शन हक्कासाठी राज्यभरातून शिक्षक-कर्मचारी एकत्र; मुंबईतील आंदोलनाने वेधले लक्ष अमळनेर प्रतिनिधी २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने ५ मार्च […]
३० वर्षांनंतर जुने मित्र एकत्र; पातोंडा येथील दत्त विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
![]()
३० वर्षांनंतर जुने मित्र एकत्र; पातोंडा येथील दत्त विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात अमळनेर प्रतिनिधी : ता. अमळनेर येथील पातोंडा गावातील श्री दत्त विद्यामंदिर शाळेच्या सन १९९४-९५ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहबंध मेळावा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत […]
भक्तिमय वातावरणात तुकाराम महाराज पालखी मिरवणूक; दगडी दरवाजा येथे मान्यवरांची उपस्थिती
![]()
भक्तिमय वातावरणात तुकाराम महाराज पालखी मिरवणूक; दगडी दरवाजा येथे मान्यवरांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील कुणबी पाटील समाजाच्या वतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज निमित्त भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या धार्मिक व भक्तिमय सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दगडी दरवाजा परिसरात राजे संभाजी व शिवशक्ती मित्र परिवाराच्या वतीने पालखी मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत […]
नवीन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांचा भावनिक सेवापूर्ती गौरव सोहळा
![]()
नवीन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांचा भावनिक सेवापूर्ती गौरव सोहळा अमळनेर प्रतिनिधी : नवीन माध्यमिक विद्यालय अंतुरली-रंजाणे (ता. अमळनेर) येथील मुख्याध्यापक श्री. आर. बी. पाटील सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यालयात सेवा पूर्ती गौरव सोहळा उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ प्रामाणिक सेवा बजावत असंख्य विद्यार्थ्यांचे […]
सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांना ईगल फौंडेशनचा रणरागिणी पुरस्कार जाहीर
![]()
सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांना ईगल फौंडेशनचा रणरागिणी पुरस्कार जाहीर महिला सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन,महिलांना स्वावलंबी बनविण्याचा केलेला प्रयत्न, प्रभागातील गरजू महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेले मार्गदर्शन व पाठपुरावा,महिला सुरक्षा व जनजागृतीसाठी सभा, मळावे व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन,सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे अभियान, विविध कार्यशाळा, स्वच्छता, पक्ष संघटन […]

