10 Mar, 2026

५५०० विद्यार्थ्यांमधून अमळनेरच्या गुरू मनोज मोरेचा राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक , प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश; उत्कृष्ट कामगिरी ट्रॉफीने सन्मान

Loading

५५०० विद्यार्थ्यांमधून अमळनेरच्या गुरू मनोज मोरेचा राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश; उत्कृष्ट कामगिरी ट्रॉफीने सन्मान अमळनेर प्रतिनिधी : पुणे येथील गणेश क्रीडा कला मंच येथे दि. २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धा २०२५-२६ मध्ये अमळनेरच्या विद्यार्थ्याने भव्य यश संपादन करत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा […]

1 min read

राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्त सूक्षजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे संशोधनात्मक सादरीकरण*

Loading

*राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्त सूक्षजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे संशोधनात्मक सादरीकरण* —————————————– अमळनेर- 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्त प्रताप महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विषयाच्या एम.एस्सी च्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक व त्यांनी केलेले समाजोपयोगी संशोधनाचे कार्य तसेच उल्लेखनीय संशोधन करुनही ज्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही असे वैज्ञानिक याच्याबद्दलच्या माहितीचे सादरीकरण केले.भूषण सोनवणे, सायमा तेली, दिव्या वडनेरे, मोहिनी वारुडे, […]

1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन अदा करून त्यांची उपासमार थांबवा.* *अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार – रामकृष्ण बी.पाटील*

Loading

*अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन अदा करून त्यांची उपासमार थांबवा.* *अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार – रामकृष्ण बी.पाटील* अमळनेर प्रतिनिधी राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीसांना डिसेंबर पासून केंद्र सरकारच्या हिस्साचे मानधन प्रलंबित आहे.योजनाबाह्य(उदा. लाडकी बहीण योजनेची केवायसी,एकल महिला व बालक सर्वे)कामांमुळे आधीच त्रस्त झालेल्या सेविका मदतनीस आता […]

1 min read

व्यसनमुक्तीचा संदेश देणारी महिलांची सशक्त हाक ! सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळातर्फे घोषवाक्य स्पर्धा उत्साहात

Loading

व्यसनमुक्तीचा संदेश देणारी महिलांची सशक्त हाक ! सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळातर्फे घोषवाक्य स्पर्धा उत्साहात अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरीत सामाजिक जागृतीचा नवा अध्याय लिहित सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळामार्फत फक्त महिलांसाठी व्यसनमुक्ती विषयावर घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रांतीपर्व स्मारक, ढेकू रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी व हिंदी […]

1 min read

प्राचार्य डॉ. संजय सोनवणे यांची ‘एमफुक्टो’ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; उच्च शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वाला नवी दिशा

Loading

प्राचार्य डॉ. संजय सोनवणे यांची ‘एमफुक्टो’ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; उच्च शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वाला नवी दिशा अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (Maharashtra Federation of University and College Teachers’ Organisation – MFUCTO) यांच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्राचार्य डॉ. संजय सोनवणे यांची ‘एमफुक्टो’च्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे उच्च शिक्षण […]

1 min read

डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा

Loading

डॉ. एल. ए. पाटील लिखित ‘रघा’ : शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्धची दाहक संघर्षगाथा अमळनेर प्रतिनिधी “रघा “ही डॉ एल ऐ पाटील यांची कादंबरी पुणे येथील” पद्म गंधा प्रकाशन” यांनी प्रकाशित केली असून पुस्तकाचे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांनी साकारले आहे. पुस्तकाची किंमत रुपये 380 असून हे जवळजवळ 248 पेजेस चे पुस्तक झाले आहे .ही कादंबरी शैक्षणिक क्षेत्रातल्या […]

1 min read

विश्व मराठी संमेलनात अमळनेरचा मानाचा तुरा; ग्रंथालय संचालनालयाला द्वितीय क्रमांकाचा उत्तेजनार्थ पुरस्कार

Loading

विश्व मराठी संमेलनात अमळनेरचा मानाचा तुरा; ग्रंथालय संचालनालयाला द्वितीय क्रमांकाचा उत्तेजनार्थ पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) मराठी भाषेच्या वैभवाचा, संस्कृतीचा आणि साहित्यसंपदेचा जागतिक महाउत्सव ठरलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलन २०२६ मध्ये अमळनेरच्या सुपुत्राने अभिमानाची पताका उंचावली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय (महाराष्ट्र शासन) आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे […]

1 min read

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय एरंडोल येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न*

Loading

*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय एरंडोल येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न*   एरंडोल : दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा सुप्रसिद्ध साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन एरंडोल नगर वाचनालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.भाषिक समृद्धीसाठी विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, चिंतन,वाचन,लेखन व भाषण या जाणिवा वाढीस लागाव्या यासाठी *मराठी भाषा खरोखर अभिजात आहे* या […]

1 min read

अमळनेर बाजार समितीत स्व. अजितदादा पवार यांचे राज्यातील पहिले ‘शेतकरी प्रेरणा स्मारक’ उभारणार!

Loading

अमळनेर बाजार समितीत स्व. अजितदादा पवार यांचे राज्यातील पहिले ‘शेतकरी प्रेरणा स्मारक’ उभारणार! अमळनेर (प्रतिनिधी) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची कृतज्ञ आठवण जपत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्रातील पहिले शेतकरी रूपातील त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. सभापती अशोक पाटील यांनी ही माहिती दिली. या प्रेरणा स्मारकासाठी लागणारे बैलगाडीसह […]

1 min read

अनुसूचित जाती विकास संघ तर्फे माता रमाई जयंती साजरी*

Loading

*अनुसूचित जाती विकास संघ तर्फे माता रमाई जयंती साजरी* जळगाव: येथील अनुसूचित जाती विकास संघ चे संस्थापक अध्यक्ष मिथुन ढिवरे यांच्यातर्फे अनुसूचित जातीच्या लोकांना धान्य मोफत वाटप करून माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम ढिवरे होते. याच वर्षी स्थापन झालेल्या अनुसूचित जाती विकास संघाचा पहिलाच उपक्रम होता. कार्यक्रमाला जळगाव शहरातील मान्यवर […]

1 min read