अमळनेरच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव डॉ. अविनाश जोशी सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित; ओमप्रकाश मुंदडा ‘अमळनेर भूषण’ , छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पारनेरकर गुरु सेवा मंडळाचा भव्य सोहळा संपन्न…
![]()
अमळनेरच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव डॉ. अविनाश जोशी सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित; ओमप्रकाश मुंदडा ‘अमळनेर भूषण’ छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पारनेरकर गुरु सेवा मंडळाचा भव्य सोहळा संपन्न… अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे रविवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ, श्रीक्षेत्र पारनेर आणि जीवन कला संस्कार […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे कप बुलबुल शिबिर उत्साहात साजरा…
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे कप बुलबुल शिबिर उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधी दि.20 फेब्रुवारी रोजी पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे एक दिवसीय कप बुलबुल शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ITI चे प्राचार्य प्रकाश पाटील सर व सावित्रीबाई फुले माध्यमिक व […]
रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील धरणगावात शिवजयंतीनिमित्त भव्य व्याख्यान; शिवरायांच्या कार्याचा प्रभावी उलगडा
![]()
“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील धरणगावात शिवजयंतीनिमित्त भव्य व्याख्यान; शिवरायांच्या कार्याचा प्रभावी उलगडा धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटीलसर धरणगाव : येथील कोट बाजार परिसरातील साने पटांगण येथे शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित भव्य व्याख्यान कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद […]
आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त जळगावात महिलांसाठी क्रीडा स्पर्धा उत्साहात*
![]()
*आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त जळगावात महिलांसाठी क्रीडा स्पर्धा उत्साहात* जळगाव : दि ८ :- युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण, मेरा युवा भारत केंद्र जळगाव तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ASMITA Khelo India उपक्रमांतर्गत ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा दि. ८ […]
जागतिक महिला दिनी डोंबिवलीत विश्वविक्रमाची नोंद, ९ हजार १११ विद्यार्थिनींनी सामूहिक लेझिम वादनाचा रचला इतिहास
![]()
जागतिक महिला दिनी डोंबिवलीत विश्वविक्रमाची नोंद, ९ हजार १११ विद्यार्थिनींनी सामूहिक लेझिम वादनाचा रचला इतिहास डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार , कल्याण डोंबिवली शारीरिक शिक्षक शिक्षण मंडळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने झाला देदीप्यमान सोहळा ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९हजार १११ महिला, विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक […]
महिला दिनानिमित्त सामर्थ्य प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान , पोलीस व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांना गौरव; अध्यक्ष अमोल माळी यांच्या हस्ते सत्कार
![]()
महिला दिनानिमित्त सामर्थ्य प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान पोलीस व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांना गौरव; अध्यक्ष अमोल माळी यांच्या हस्ते सत्कार अमळनेर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी सामर्थ्य प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत शासकीय सेवेत कर्तव्यदक्षपणे […]
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमळनेरमध्ये महिला शिक्षिकांचा गौरव, पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या मोफत टीईटी मार्गदर्शन वर्गातील शिक्षिकांचा सन्मान; डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार
![]()
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमळनेरमध्ये महिला शिक्षिकांचा गौरव पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या मोफत टीईटी मार्गदर्शन वर्गातील शिक्षिकांचा सन्मान; डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार अमळनेर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने महिला शिक्षिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समाजातील महिला शक्तीचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा […]
फरांदे पार्क येथील सुखमणी सेवा केंद्रात आंतरराष्ट्रीय महिला दिवस आनंदात साजरा.
![]()
फरांदे पार्क येथील सुखमणी सेवा केंद्रात आंतरराष्ट्रीय महिला दिवस आनंदात साजरा. नांदेड:-०८(प्रतिनिधी):- फरांदे पार्क येथील सुखमणी सेवा केंद्र येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सेवा केंद्राच्या संचालिका बीके अनिता बहनजी व बीके सत्यवती बहनजी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सेवा निवृत्त मु.अ.सौ.उषाताई जाधव उपस्थित […]
जागतिक महिला दिनानिमित्त तामसवाडी येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ; आरोग्य सेविकांचा सन्मान
![]()
जागतिक महिला दिनानिमित्त तामसवाडी येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ; आरोग्य सेविकांचा सन्मान पारोळा प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तामसवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाल मॅडम यांच्या […]
बालविवाह मुक्ती रथ’ मोहिमेमुळे जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनाच्या प्रयत्नांना वेग*
![]()
*‘बालविवाह मुक्ती रथ’ मोहिमेमुळे जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनाच्या प्रयत्नांना वेग* *जळगाव :* भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या तीव्र जनजागृती मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ‘बालविवाह मुक्ती रथ’ मोहिमेद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली. या मोहिमेचा समारोप कार्यक्रम नुकताच पार पडला. या मोहिमेत आधार बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांनी सक्रिय सहभाग घेत जिल्ह्यातील गावोगावी […]

