10 Mar, 2026

महिला दिनानिमित्त सामर्थ्य प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान , पोलीस व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांना गौरव; अध्यक्ष अमोल माळी यांच्या हस्ते सत्कार

Loading

महिला दिनानिमित्त सामर्थ्य प्रतिष्ठानकडून कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान पोलीस व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्या महिलांना गौरव; अध्यक्ष अमोल माळी यांच्या हस्ते सत्कार अमळनेर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी सामर्थ्य प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत शासकीय सेवेत कर्तव्यदक्षपणे […]

1 min read

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमळनेरमध्ये महिला शिक्षिकांचा गौरव, पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या मोफत टीईटी मार्गदर्शन वर्गातील शिक्षिकांचा सन्मान; डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार

Loading

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमळनेरमध्ये महिला शिक्षिकांचा गौरव पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या मोफत टीईटी मार्गदर्शन वर्गातील शिक्षिकांचा सन्मान; डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार अमळनेर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने महिला शिक्षिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समाजातील महिला शक्तीचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा […]

1 min read

फरांदे पार्क येथील सुखमणी सेवा केंद्रात आंतरराष्ट्रीय महिला दिवस आनंदात साजरा.

Loading

फरांदे पार्क येथील सुखमणी सेवा केंद्रात आंतरराष्ट्रीय महिला दिवस आनंदात साजरा.   नांदेड:-०८(प्रतिनिधी):- फरांदे पार्क येथील सुखमणी सेवा केंद्र येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सेवा केंद्राच्या संचालिका बीके अनिता बहनजी व बीके सत्यवती बहनजी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सेवा निवृत्त मु.अ.सौ.उषाताई जाधव उपस्थित […]

1 min read

जागतिक महिला दिनानिमित्त तामसवाडी येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ; आरोग्य सेविकांचा सन्मान

Loading

जागतिक महिला दिनानिमित्त तामसवाडी येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ; आरोग्य सेविकांचा सन्मान पारोळा प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तामसवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाल मॅडम यांच्या […]

1 min read

बालविवाह मुक्ती रथ’ मोहिमेमुळे जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनाच्या प्रयत्नांना वेग*

Loading

*‘बालविवाह मुक्ती रथ’ मोहिमेमुळे जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनाच्या प्रयत्नांना वेग* *जळगाव :* भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या तीव्र जनजागृती मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ‘बालविवाह मुक्ती रथ’ मोहिमेद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली. या मोहिमेचा समारोप कार्यक्रम नुकताच पार पडला. या मोहिमेत आधार बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांनी सक्रिय सहभाग घेत जिल्ह्यातील गावोगावी […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडिया’चे पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार जाहीर; , कुणाल लाडे, संदेश साळुंके,शाहिद पठाण, रुपेश बागड,राहुल पवार,स्वप्निल कांबळे, ईश्वर महाजन,महेंद्रसिंग गिरासे,भारत सवणे,विनोद कांबळे,लियाकत पठाण,सारिका शिंदे,संदीप पिंपळकर,महेश जगताप,मल्हारी ओमासे पुरस्काराचे मानकरी, १५ मार्चला राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

Loading

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार जाहीर; कुणाल लाडे, संदेश साळुंके,शाहिद पठाण, रुपेश बागड,राहुल पवार,स्वप्निल कांबळे, ईश्वर महाजन,महेंद्रसिंग गिरासे,भारत सवणे,विनोद कांबळे,लियाकत पठाण,सारिका शिंदे,संदीप पिंपळकर,महेश जगताप,मल्हारी ओमासे पुरस्काराचे मानकरी १५ मार्चला राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण   मुंबई प्रतिनिधी: पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ च्या वतीने दिले जाणारे […]

1 min read

अमळनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी गुलाबराव पाटील; नव्या कार्यकारिणीची घोषणा उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख व दोन तरुणांना शहरप्रमुखपदाची संधी; आगामी निवडणुकांसाठी संघटन बळकटीवर भर 

Loading

अमळनेरमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर   अमळनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी गुलाबराव पाटील; नव्या कार्यकारिणीची घोषणा उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख व दोन तरुणांना शहरप्रमुखपदाची संधी; आगामी निवडणुकांसाठी संघटन बळकटीवर भर अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी अमळनेर विधानसभा क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर […]

1 min read

अमळनेरमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर

Loading

अमळनेरमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर अमळनेर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी अमळनेर विधानसभा क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष संघटना अधिक मजबूत होण्यास मोठी चालना मिळणार आहे. […]

1 min read

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरची रणरागिणी हरपली; डॉ. अपर्णा मुठ्ठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली , महिला सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य आणि वैद्यकीय सेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचे ८२ व्या वर्षी निधन; अमळनेरच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी

Loading

* *स्वर्गवासी डॉ अपर्णा मुठ्ठे : एक गौरवगाथा*   जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरची रणरागिणी हरपली; डॉ. अपर्णा मुठ्ठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली महिला सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य आणि वैद्यकीय सेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचे ८२ व्या वर्षी निधन; अमळनेरच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी   आठ मार्च हा जागतिक महिला दिन आपण साजरा करीत असतो त्या अनुषंगाने […]

1 min read

जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान , अभिलाषा (आशा) भिला रोकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार

Loading

  जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान अभिलाषा (आशा) भिला रोकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार भडगाव प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील स्त्रियांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा (आशा) भिला रोकडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी […]

1 min read