11 Mar, 2026

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते* *प्रवीण उबाळे यांना मातृशोक*

Loading

*आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते* *प्रवीण उबाळे यांना मातृशोक* मुंबई, दि.४- नवी मुंबई सानपाडा येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते प्रवीण उबाळे यांच्या मातोश्री सरुबाई नामदेव उबाळे यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे संस्थापक सदस्य व समितीचे माजी अध्यक्ष आयु.प्रविण नामदेव उबाळे यांच्या मातोश्री सरुबाई नामदेव उबाळे यांच्यावर सानपाडा येथील एम. पी.सी.टी.हॉस्पिटल […]

1 min read

खान्देश शिक्षण मंडळाची मतदार यादी अद्यावत करा प्रसाद शर्मा यांचे अध्यक्ष व संचालक मंडळाला निवेदन..

Loading

खान्देश शिक्षण मंडळाची मतदार यादी अद्यावत करा प्रसाद शर्मा यांचे अध्यक्ष व संचालक मंडळाला निवेदन.. अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर येथील फेलो, पेट्रन व व्हाईस-पेट्रन सभासदांची मतदार यादी फोटोसह अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर श्री. राजकुमारजी छाजेड यांनी निविदा भरली असून, मंडळाकडून दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी मतदार यादी फोटोसह जाहीर करण्यात […]

1 min read

प्रा.हर्षवर्धन जाधव यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती*

Loading

*प्रा.हर्षवर्धन जाधव यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती* ———————————————— अमळनेर प्रतिनिधी: खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेरच्या प्रभारी प्राचार्य म्हणून ३ सप्टेंबर २०२५ पासून नियुक्ती केली आहे. माजी प्राचार्य डॉ.ए.बी.जैन हे ३१ मार्च २०२५ रोजी वयाचे ६२ वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यामुळे खान्देश शिक्षण मंडळाने प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव यांची प्रभारी प्राचार्य म्हणून निवड केली आहे. या प्रसंगी […]

1 min read

स्व. ओंकार नाना पुण्यस्मरण दिनानिमित्त निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Loading

स्व. ओंकार नाना पुण्यस्मरण दिनानिमित्त निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न अमळनेर प्रतिनिधी स्व. ओंकार नाना यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त एस. ओ. माळी सर परिवार आणि प्रफुल्ल कॉमर्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज उत्साहात पार पडला. 📜 स्पर्धेसाठी दिलेले विषय – 1️⃣ “मातापित्यांची सेवा – जबाबदारी की […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी.

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी. जळगांव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.स्वाती बऱ्हाटे यांनी पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहिली. तिन्ही विद्याशाखांचे समन्वयक प्रा. उमेश पाटील […]

1 min read

कर्मातून भक्ती सिद्ध करणारा संत सावता माळी .

Loading

कर्मातून भक्ती सिद्ध करणारा संत सावता माळी . महाराष्ट्र मध्ये संतांची अप्रतिम अशी परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांनी निर्माण केलेला विविध जाती-धर्मातील लोकांचा गोतावळा हा समतेचा संदेश देणारा प्रवाह आहे. संत नामदेवांनी विषमतेच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रातील सर्व संत एकत्र करून भागवत धर्माचा म्हणजेच वारकरी संप्रदायाचा पाया घातला. जातीभेदाच्या, चातुवर्ण्य व्यवस्था असलेल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल हे एकेश्वरवादाचे प्रतीक […]

1 min read

अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना प्रेरणादायी ठरेल- रामहरी रुपनवर माजी आमदार.

Loading

अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना प्रेरणादायी ठरेल- रामहरी रुपनवर माजी आमदार.   अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर साहेब यांनी केले. ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज […]

1 min read

श्री अंबरीश महाराज टेकडीवर झाला भव्य वृक्षारोपण सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी

Loading

श्री अंबरीश महाराज टेकडीवर झाला भव्य वृक्षारोपण सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी अमळनेर-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दिनांक 23 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील श्री अंबरीश महाराज टेकडीवर भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडला. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक […]

1 min read

श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या वर्धापन दिन शोभायात्रेने वेधले अमळनेरकरांचे लक्ष माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने मिळाली भरघोस दाद

Loading

श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या वर्धापन दिन शोभायात्रेने वेधले अमळनेरकरांचे लक्ष माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने मिळाली भरघोस दाद अमळनेर, दि. २२ जुलै श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य शोभायात्रा शहरात काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट-गाईड पथकाने त्यांना […]

1 min read

गणपती हॉस्पिटलमध्ये आयोजित आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झाले शिबीर

Loading

गणपती हॉस्पिटलमध्ये आयोजित आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झाले शिबीर अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तसेच गणपती हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर पार पडले. माजी मंत्री तथा आमदार अनिल […]

1 min read