प्राणिशास्त्र विभागाला अभिमानाचा क्षण; डॉ. सरवदे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
![]()
प्राणिशास्त्र विभागाला अभिमानाचा क्षण; डॉ. सरवदे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर-येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त) अंतर्गत प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.आर.सी.सरवदे यांना श्रीराम फाउंडेशन, धुळे यांच्याद्वारे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव पुरस्काराने २ फेब्रुवारी २०२६ रोजी नवल नगर येथे संपन्न झालेल्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सन्मानित करण्यात आले.
या यशा बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.डी.जाधव, डॉ.विजय तुंटे,डॉ.धनंजय चौधरी, डॉ.धिरज वैष्णव,डॉ.संदीप नेरकर, डॉ.शशिकांत सोनवणे, डॉ.अशोक पाटील,डॉ.अमित पाटील,डॉ.कैलास निळे,डॉ.तुषार रजाळे,डॉ.माधव भुसनर, प्रा.संतोष दिपके, डॉ.रवी बाळसकर,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.मुकेश भोळे,डॉ.निलेश चित्ते, प्रा.शशिकांत जोशी,प्रा.विजय साळुंखे, डॉ.ज्ञानेश्वर कांबळे, डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.विलास गावित,डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.महेंद्र महाजन, डॉ.विवेक बडगुजर, प्रा.रामदास सुरळकर, डॉ.किरण गावित, डॉ.बालाजी कांबळे, डॉ.अनिल झळके,प्रा.नितेश कोचे,डॉ.सुनिल राजपूत,डॉ.हेमंत पवार,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.योगेश पाटील,डॉ.रमेश माने,प्रा.रोहन गायकवाड, प्रा.अवित पाटील,कुलसचिव राकेश निळे,कार्यालयीन अधिक्षक देवेंद्र कांबळे,भटू चौधरी,विजय ठाकरे,योगेश बोरसे,संदेश शर्मा,संदीप सोनवणे,कमलाकर पाटील,धनराज मोरे,दुर्योधन नेरकर,नितीन राजपूत,रोहित ठाकूर,पराग पाटील,आदींनी अभिनंदन केले आहे.

