10 Mar, 2026

धरणगावात माधुरी फिल्म प्रोडक्शन चा भव्य शुभारंभ सोहळा…

Loading

धरणगावात माधुरी फिल्म प्रोडक्शन चा भव्य शुभारंभ सोहळा… धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील धरणी चौक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले स्मारक येथे माधुरी फिल्म प्रोडक्शन चा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोहळ्याचे प्रास्ताविक महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा माजी विद्यार्थी तथा दिग्दर्शक समाधान सुरेश माळी यांनी केले. माळी समाजाचे […]

1 min read

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा… वरील मागणीसाठी धरणगावात नाथभक्त आक्रमक…

Loading

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा… वरील मागणीसाठी धरणगावात नाथभक्त आक्रमक… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील नाथभक्त परिवाराच्या वतीने नवनाथ मंदिरातील पवित्र मूर्तीच्या विटंबना प्रकरणाबाबत भारतीय संविधान व भारतीय न्याय संहिता अंतर्गत तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाईसाठी अधिकृत घटनात्मक निवेदन तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला देण्यात आले. याबाबत सविस्तर […]

1 min read

अजितदादांच्या रुपाने आपण “मास लीडर” गमावला…

Loading

अजितदादांच्या रुपाने आपण “मास लीडर” गमावला… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री कै. अजितदादा पवार यांचा नुकताच विमान अपघातात दुर्दैवी व करूण रीतीने अंत झाला. दादांच्या रूपाने महाराष्ट्र राज्याने व देशाने एक “मास लीडर गमावला ज्याला बहुजन समाजाच्या समस्यांची खोलवर जाणीव व गाढा अभ्यास होता. मागील 35 ते 40 […]

1 min read

बालकलाकारांनी जिंकली मने; वावडे शाळेचा सांस्कृतिक सोहळा दणक्यात

Loading

जि. प. वावडे केंद्र शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद वावडे केंद्र शाळा येथे सायंकाळी ६.३० वाजता भव्य-दिव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र फकीरा पाटील होते. प्रमुख […]

1 min read

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी* *७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हयाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी* *पालकमंत्री यांनी घेतला चालू आर्थिक वर्षातील* *८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या कामांचा आढावा*

Loading

*जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी* *७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हयाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी* *पालकमंत्री यांनी घेतला चालू आर्थिक वर्षातील* *८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या कामांचा आढावा*   जळगाव प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण […]

1 min read

स्व.अजितदादा पवार यांचे अमळनेरात आज अस्थिकलश दर्शन रथयात्रा काढून पाडळसरे धरणावर होणार अस्थि विसर्जन.!

Loading

स्व.अजितदादा पवार यांचे अमळनेरात आज अस्थिकलश दर्शन रथयात्रा काढून पाडळसरे धरणावर होणार अस्थि विसर्जन.! अमळनेर प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचा अस्थी कलश आज मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता अमळनेरात दाखल होत असून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात अस्थिकलशाचे दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर कलशाची रथयात्रा काढुन पाडळसरे धरणावर अस्थिकलश विसर्जन […]

1 min read

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्सव: सी.आर. पाटील स्कूलचा वार्षिक सोहळा

Loading

  विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्सव: सी.आर. पाटील स्कूलचा वार्षिक सोहळा अमळनेर प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि संस्कारप्रधान शिक्षणाचे दिमाखदार दर्शन घडवणारा सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा (अमळनेर) यांचा “Fun Festival” या आकर्षक थीमवर आधारित भव्य Annual Day कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मनोरंजनासोबतच जीवनमूल्यांचा संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सोहळ्यातून प्रभावीपणे साकारला गेला. या […]

1 min read

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा खजिनदारपदी पंकज शेटे यांची नियुक्ती

Loading

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा खजिनदारपदी पंकज शेटे यांची नियुक्ती अमळनेर | प्रतिनिधी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने जळगाव जिल्हा खजिनदारपदी पंकज संतोष शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या केंद्रीय समितीच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण, निष्ठावान व सामाजिक बांधिलकीतून कार्य करणारे पंकज शेटे हे ग्रामीण […]

1 min read

निवृत्त जवानांचा प्रेरणादायी पुढाकार! अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीजला चहाची व बक्षिसांची साथ साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातून घडतेय ग्रामीण विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती

Loading

निवृत्त जवानांचा प्रेरणादायी पुढाकार! अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीजला चहाची व बक्षिसांची साथ साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातून घडतेय ग्रामीण विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील पूज्य सानेगुरूजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र २०१६ पासून सातत्याने स्पर्धा परीक्षांची ज्योत तेवत ठेवत आहे. या केंद्राच्या […]

1 min read

सुभेदार रामजी सकपाळ संविधान निर्मात्याचा जाणता बाप !!!

Loading

सुभेदार रामजी सकपाळ संविधान निर्मात्याचा जाणता बाप !!! महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबवडे नावाचे गाव आहे. अशा गावात मालोजी सकपाळ नावाचे गृहस्थ राहत होतो.ते इंग्रज सैन्यामध्ये शिपाई होते. त्यांच्या नात्यातील लोक इंग्रज सैन्यामध्ये काम करीत होते. मालोजी सकपाळ यांनी आपल्या रामजी नावाच्या मुलाला इंग्रजी शिक्षण देऊन सैन्यामध्ये भरती केले. त्यावेळी महार समाजातील अनेक लोक […]

1 min read