टिटवी सार्वजनिक वाचनालयात व ग्रंथालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न*
1 min read

टिटवी सार्वजनिक वाचनालयात व ग्रंथालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न*

Loading

*टिटवी सार्वजनिक वाचनालयात व ग्रंथालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न*

 

पारोळा अमळनेर वार्ताहर – कै.उत्तम नामदेव पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय टिटवी तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आठ मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन महिला मेळावा महिला वाचक मेळावा ग्रंथ प्रदर्शन कविता लेखन व वाचन स्पर्धा क्रिकेट स्पर्धा कार्यक्रम घेऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रचिती पाटील आशा पाटील सुदर्शन पाटील जिल्हा उपाध्यक्ष ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन वंदन करण्यात आले व विविध कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले
अध्यक्षस्थानी डॉक्टर दीप्ती नेरपगार या होत्या सकाळी नऊ ते पाच पर्यंत ग्रंथ प्रदर्शन चालले सकाळी नऊ ते दहा या वेळात कविता लेखन व वाचन स्पर्धा घेण्यात आल्या त्यानंतर दहा ते बारा या वेळात महिला मेळावा व महिला वाचक मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात वंदना पाटील अलका न्हावी सिंधुबाई पाटील सुनीता पाटील निर्मला पाटील विमल माळी व संस्थेचे ग्रंथपाल सुनीता पाटील संस्थापक अध्यक्ष सचिव व कार्यकारी संचालक ज्येष्ठ विचारवंत ज्येष्ठ समाजसेवक व्याख्याते श्री विमल माळी व संस्थेचे ग्रंथपाल सुनीता पाटील संस्थापक अध्यक्ष सचिव व कार्यकारी संचालक ज्येष्ठ विचारवंत ज्येष्ठ समाजसेवक व्याख्याते श्री लीलाधर पाटील यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप सुदर्शना पाटील यांनी केला कविता लेखन व वाचन स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच कल्याणी पाटील हर्षदा कावेरी पाटील अश्विनी पाटील श्रद्धा पाटील निकिता पाटील आदिती पाटील तेजस्विनी पाटील गायत्री पाटील दिव्या पाटील प्रियंका पाटील स्वप्नाली पाटील यांनी लेखन व वाचन स्पर्धेत भाग घेतला त्यानंतर बारा ते दोन या वेळात मुलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या नंतर पाच वाजेपर्यंत ग्रंथ प्रदर्शन चालले व नंतर बक्षीस वितरणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे श्री. डॉक्टर शुभम नेरपगार यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *