प्रभाग 3 ‘अ’ मध्ये पूजांचा उदय – शिक्षण, सेवा आणि दोन समाजांचे ऐक्य प्रभागातील मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद
![]()
प्रभाग 3 ‘अ’ मध्ये पूजांचा उदय – शिक्षण, सेवा आणि दोन समाजांचे ऐक्य प्रभागातील मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे उमेदवारी दाखल केलेल्या पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी) यांची चर्चा शहरात वेगाने वाढत आहे. उच्चशिक्षित, कौशल्यसंपन्न आणि दोन प्रभावी […]
जळगाव जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आधार संस्थाचा पुढाकार.*
![]()
*जळगाव जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आधार संस्थाचा पुढाकार.* जळगाव प्रतिनिधी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय जळगाव येथे बालविवाह मुक्त अभियान अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत बाल विवाह मुक्त जिल्हा ची प्रतिज्ञा घेऊन बालविवाह मुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना व नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी सुरू करण्यात […]
अजून तीन अपक्ष उमेदवारांचा अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला पाठिंबा…
![]()
अजून तीन अपक्ष उमेदवारांचा अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला पाठिंबा… अमळनेर:- अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला नागरिकांसह विविध समाज घटकांचा मोठा पाठिंबा मिळत असून तीन अपक्ष उमेदवारांनी लेखी पत्र देत आघाडीला पाठिंबा दिला आहे. प्रभाग क्रमांक १५ ब मध्ये संजय उत्तम पाटील यांच्या पत्नी रंजना संजय पाटील यांनी महिला राखीव […]
अमळनेर शहर विकास आघाडीतर्फे आज मेळाव्याचे आयोजन
![]()
अमळनेर शहर विकास आघाडीतर्फे मेळाव्याचे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी):- येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीतर्फे व्यापारी बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन २८ रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील,खासदार स्मिता वाघ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील […]
शहरविकासाचा नवा संकल्प : जितेंद्र ठाकूर यांचा शैक्षणिक संकुलांत जाहीर संवाद दौरा
![]()
शहरविकासाचा नवा संकल्प : जितेंद्र ठाकूर यांचा शैक्षणिक संकुलांत जाहीर संवाद दौरा अमळनेर प्रतिनिधी :- अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांनी प्रचार मोहीम अधिक जोमाने पुढे नेत शहरातील विविध शैक्षणिक संकुलांना भेट दिली. २६ रोजी झालेल्या या दौऱ्यात त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक, कर्मचारी यांच्याशी संवाद साधत शहराच्या सर्वांगीण […]
प्रभाग 3 ‘अ’ महिला राखीव: पूजा रमेश शिंदे–सिंधी – शिक्षण, सेवा आणि सामाजिक एकतेची प्रेरक उमेदवार”
![]()
“प्रभाग 3 ‘अ’ महिला राखीव: पूजा रमेश शिंदे–सिंधी – शिक्षण, सेवा आणि सामाजिक एकतेची प्रेरक उमेदवार” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे उमेदवार म्हणून दाखल झालेली पूजा रमेश शिंदे–सिंधी ही सध्या शहरातील चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. B.A., M.A., M.Sc., B.Ed. अशा […]
प्रभागाच्या विकासासाठी व महिला सक्षमीकरणासाठी माझी उमेदवारी- पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी)
![]()
प्रभागाच्या विकासासाठी व महिला सक्षमीकरणासाठी माझी उमेदवारी- पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी) अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे दाखल झालेली पूजा रमेश शिंदे–सिंधी ही तरुण, उच्चशिक्षित आणि सेवा भावनेने प्रेरित उमेदवार सध्या शहरातील चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे. […]
“लोकप्रिय समाजसेवी डॉ. परिक्षीत बाविस्कर यांची उमेदवारी, नागरिकांच्या अपेक्षांची नवी लाट”
![]()
अमळनेर नगरपरिषद मध्ये अनुसूचित जमाती चे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निघाले आणि या पदासाठी अमळनेर येथील प्रसिद्ध डॉ.परिक्षीत श्रीराम बाविस्कर (M.D.medicin) या उच्च विद्या विभूषित उमेदवाराचे नाव पुढे आले. अत्यंत स्पर्धा असलेल्या या निवडणुकीत लोक पसंती असलेला हा उमेदवार नेत्यांच्या डोळ्यापुढे आला आणि त्यांची उमेदवारी शिवसेना शिंदे गट यांचे मार्फत जाहीर झाली. सुरुवातीला काहीशा एकतर्फी वाटणार्या […]
“महिला राखीव उमेदवार जिजाबाई संदानशिव प्रभाग ४अ मध्ये जिंकण्यासाठी सज्ज”
![]()
प्रभाग क्र. ४अ मध्ये जिजाबाई संदानशिव यांना मतदारांचा उस्फुर्त पाठिंबा अमळनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ४अ महिला अनुसूचित जाती राखीव प्रवर्गात जिजाबाई सोमचंद संदानशिव यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन आपला प्रचार सुरु केला असून त्यांना प्रभागात सर्व समाजाच्या उस्फुर्त पाठिंबा मिळत असून नागरिक या वेळी प्रभागात निश्चितच बदल घडवून आणतील असे चित्र आज निर्माण झालेले […]
सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन विशेष
![]()
*सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन विशेष !….* भारतातील थोर समाज सुधारक, आधुनिक भारताचे शिल्पकार , विचारवंत, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजात स्वातंत्र्य – न्याय- समता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी पुणे येथे झाला. शेती व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव व चिमणाबाई यांचे जोतिराव हे दुसरे अपत्य. गोविंदराव […]

