“महिला राखीव उमेदवार जिजाबाई संदानशिव प्रभाग ४अ मध्ये जिंकण्यासाठी सज्ज”
![]()
प्रभाग क्र. ४अ मध्ये जिजाबाई संदानशिव यांना मतदारांचा उस्फुर्त पाठिंबा
अमळनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ४अ महिला अनुसूचित जाती राखीव प्रवर्गात जिजाबाई सोमचंद संदानशिव यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन आपला प्रचार सुरु केला असून त्यांना प्रभागात सर्व समाजाच्या उस्फुर्त पाठिंबा मिळत असून नागरिक या वेळी प्रभागात निश्चितच बदल घडवून आणतील असे चित्र आज निर्माण झालेले आहे. त्यांच्या उमेदवारीने आज किमान काँग्रेस चा पंजा तरी घराघरात पोहचल्याची भावना जुन्या काँग्रेसीनी व्यक्त केली असून समाधान देखील व्यक्त केले आहे


