25 Apr, 2026

मनाने निर्मळ ,विचाराने प्रगल्भ ,धनाने श्रीमंत असलेले प्रताप शेठ अमळनेरचे शिक्षण महर्षी!!!!!

Loading

मनाने निर्मळ ,विचाराने प्रगल्भ ,धनाने श्रीमंत असलेले प्रताप शेठ अमळनेरचे शिक्षण महर्षी!!!!! भारतामध्ये अनेक लोक दानशूर म्हणून होऊन गेले… जमशेदजी टाटा यांच्या परिवाराने आपल्या देशाला अनमोल असे योगदान दिलेले आहे.. त्यांचे ज्वलंत उदाहरण रतन शेठ टाटा यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली … हाशिम प्रेमजी यांनी भारताला आपल्या संपत्तीतील भाग समाजकार्यासाठी दिलेला आहे… अशाच दानशूरांमध्ये […]

1 min read

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावे कार्यक्रम म्हणजे विभूती पूजा होय…. डॉ.रवींद्र भोळे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे महाराज ,अमोल पाटील, सौ किरण पाचपांडे ह्यांना दिव्यरत्न पुरस्कार प्रदान

Loading

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावे कार्यक्रम म्हणजे विभूती पूजा होय…. डॉ.रवींद्र भोळे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे महाराज, अमोल पाटील, सौ किरण पाचपांडे ह्यांना दिव्यरत्न पुरस्कार प्रदान गुजरात वडोदरा: गायत्री विकलांग मानव मंडळ वडोदरा, दिव्यांग विश्व दिन निर्मित संस्थेच्या वतीने येथे विश्व दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. ह्यावेळी राष्ट्रीय राज्यस्तरीय स्तरावर राष्ट्राच्या हितासाठी विविध क्षेत्रात […]

1 min read

साडेसात लाख शिक्षकांना घरभाडे भत्ता फरक देण्यास शासन विसरले ४ वर्ष उलटून गेल्यावरही शिक्षण संचालकांकडून कार्यवाही नाही- अनिल बोरनारे यांचा आरोप

Loading

साडेसात लाख शिक्षकांना घरभाडे भत्ता फरक देण्यास शासन विसरले ४ वर्ष उलटून गेल्यावरही शिक्षण संचालकांकडून कार्यवाही नाही- अनिल बोरनारे यांचा आरोप मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीची घरभाडे भत्ता फरक थकबाकी इतर शासकीय कर्मचारी यांना देण्यात आली मात्र राज्यातील शिक्षकांना ही थकबाकी देण्यात आली नसून तातडीने देण्याची मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटना […]

1 min read

भडणेच्या देसले बंधूंची अद्वितीय सामाजिक भावना! विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने मुंबई दर्शनाची भव्य सहल

Loading

भडणेच्या देसले बंधूंची अद्वितीय सामाजिक भावना! विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने मुंबई दर्शनाची भव्य सहल मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क शिंदखेडा प्रतिनिधी : भडणे (ता. शिंदखेडा) या गावातील देसले कुटुंबातील तीनही भावंडांनी पुन्हा एकदा समाजातील दानशूरतेचा आदर्श निर्माण केला आहे. “ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे व गावाचे देणे लागतो” या भावनेतून येथील भांडणे कै. ही. बी. देसले माध्यमिक विद्यालयातील […]

1 min read

सरकार पत्रकारांवर सातत्याने अन्याय करीत असल्याचा संदीप काळे यांचा आरोप.*

Loading

*सरकार पत्रकारांवर सातत्याने अन्याय करीत असल्याचा संदीप काळे यांचा आरोप.* सोलापूर प्रतिनिधी अनिल करंदकर  राज्यातील पत्रकार, डिजिटल माध्यमे, साप्ताहिक आणि रेडिओ या पत्रकार यांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘VOM इंटरनॅशनल फोरम’ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत, आजपासून नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे उपोषण (दि. ११ डिसेंबर) सुरू केले आहे. पंढरपूर […]

1 min read

सेबी मुंबई व आधार संस्थेकडून बचत गटातील 70 महिलांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण

Loading

सेबी मुंबई व आधार संस्थेकडून बचत गटातील 70 महिलांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण अमळनेर प्रतिनिधी आधार संस्था आयोजित स्वामींनी प्रकल्पा अंतर्गत बचत गटातील 70 महिलांसाठी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सेबी मुंबई संस्थेचे CA राजेंद्र नेरपगार सर यांनी आर्थिक नियोजन, उद्योग–व्यवसाय, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड तसेच गुंतवणुकीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या सत्काराने करण्यात […]

1 min read

१२ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर धडकणार तरुण कर्मचाऱ्यांचा पेन्शन जनक्रांती महामोर्चा लाखो कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी नागपूरला एकवटणार

Loading

१२ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर धडकणार तरुण कर्मचाऱ्यांचा पेन्शन जनक्रांती महामोर्चा लाखो कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी नागपूरला एकवटणार अमळनेर प्रतिनिधी सविस्तर असे की महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर तरुण कर्मचाऱ्यांच्या वतीने पेन्शन जनक्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातून लाखो कर्मचारी या आंदोलनास उपस्थित राहणार आहेत. 2005 नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेत […]

1 min read

जागतिक एड्स पंधरवाडा जनजागृती : आरोग्य जागृतीची नवी दिशा!

Loading

 जागतिक एड्स पंधरवाडा जनजागृती : आरोग्य जागृतीची नवी दिशा! अमळनेर प्रतिनिधी दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी जागतिक एड्स पंधरवाडा जनजागृती उपक्रमांतर्गत आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय, अमळनेर जिल्हा जळगाव आणि रुक्मणी ताई कला वाणिज्य महिला महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने एक प्रभावी आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रेड रिबन क्लबच्या माध्यमातून युवतींमध्ये एचआयव्ही/एड्स विषयक मार्गदर्शन, सावधगिरी, […]

1 min read

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि.११ डिसेंबर पासून साखळी उपोषण*

Loading

*माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि.११ डिसेंबर पासून साखळी उपोषण* जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ जळगाव द्वारा जळगाव जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनी जि प शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना साखळी उपोषणाबाबत निवेदन दिले आहे. त्या निवेदनामध्ये सत्यजित दादा तांबे विधान परिषद सदस्य यांचे समवेत झालेल्या सभेचे इतिवृत्त, शैक्षणिक व्यासपीठा सोबत दि.२-७-२०२५ च्या सभेतील निर्णय, शैक्षणिक […]

1 min read

“शुभेच्छांचा दिवस की दुःखाचा? — ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यांची अंतर्मुख करणारी भावना”

Loading

“शुभेच्छांचा दिवस की दुःखाचा? — ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यांची अंतर्मुख करणारी भावना” धुळे प्रतिनिधी आज बुधवार दि. 10 डिसेंबर रोजी वयाची 77 वर्ष पुर्ण करीत आहे. त्याला घट दिवस म्हणावा की वाढदिवस? त्यानिमित्ताने आप्तेष्ट, पत्रसृष्टीसह विविध क्षेत्रातील आबालवृद्ध, मित्रगण अल्पशा प्रमाणात का होईना भेटीसाठी येतात, समाज माध्यमातून शुभेच्छा पाठवित असतात. आजही शुभेच्छा येण्याची शक्यता […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?