निवडश्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा*
![]()
*निवडश्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा* धुळे दिनांक 08 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत दिनांक 02/06/2025 ते 12/06/2025 दरम्यान राज्यातील 12 वर्ष व 24 वर्ष सेवा झालेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षिका यांचे अनुक्रमे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शालेय मंत्री मंडळ निवडणूक व शपथविधी सोहळा संपन्न
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शालेय मंत्री मंडळ निवडणूक व शपथविधी सोहळा संपन्न जळगाव (प्रतिनिधी): स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ साठी शालेयस्तरीय मंत्री मंडळ निवडणूक कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि संघभावना विकसित व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निवडणूक प्रक्रियेचे नेतृत्व प्रा. योगेश धनगर व […]
उन्मादी प्रवृत्तीचा न्यायमंदिरात सरन्यायाधिशावर आघात..!* ==================================== *संजय एम.देशमुख (निंबेकर) अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६*
![]()
*उन्मादी प्रवृत्तीचा न्यायमंदिरात सरन्यायाधिशावर आघात..!* ==================================== *संजय एम.देशमुख (निंबेकर) अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६* ===================================== एखादी व्यक्ती जर बोलतांना चुकली तर त्याच्यावर शब्दांनीच अभिव्यक्त होऊन उत्तर देणे उचित असते. आपल्या याच संविधानिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचा या देशातील लोकांना विसर पडत चाललेला आहे.त्यामुळे चुकलेल्यांना योग्य सनदशीर मार्गाने आणि सद्भावी विचारांनी तथा सुसंस्कृत शब्दांनी योग्य ती समज देण्याचे दिवस आता […]
अमळनेर नगर परिषदेत आरक्षण जाहीर – महिला, एससी व अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव; नगराध्यक्ष पद एसटीसाठी राखीव”
![]()
“अमळनेर नगर परिषदेत आरक्षण जाहीर – महिला, एससी व अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव; नगराध्यक्ष पद एसटीसाठी राखीव” अमळनेर प्रतिनिधी – आज अमळनेर नगर परिषदेत आगामी निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आरक्षणानुसार प्रभागांची विभागणी अशी करण्यात आली आहे की, प्रभाग क्रमांक 2, 4, […]
गांधी पीस फाउंडेशन काठमांडू, नेपाळ या संस्थेची मानद डॉक्टरेट पदवी बापूराव ठाकरे यांना बहाल.
![]()
गांधी पीस फाउंडेशन काठमांडू, नेपाळ या संस्थेची मानद डॉक्टरेट पदवी बापूराव ठाकरे यांना बहाल. अमळनेर प्रतिनिधी – पुणे श्रमिक पत्रकार संघ ,पुणे या ठिकाणी दिमाखदार सोहळ्यात *गांधी पीस फाउंडेशन काठमांडू, नेपाळ* या संस्थेची मानद डॉक्टरेट पदवी अमळनेर येथील साने गुरुजी विद्यामंदिर चे उपशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना व्हाईस ऑफ मीडिया चे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, […]
जिद्द आणि चिकाटीची साक्ष: कु. डॉ. वेदांती देशमुखची MS (गायनॅक) मध्ये यशस्वी प्रवेश
![]()
जिद्द आणि चिकाटीची साक्ष: कु. डॉ. वेदांती देशमुखची MS (गायनॅक) मध्ये यशस्वी प्रवेश अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साने गुरूजी विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. एस. डी. देशमुख यांची सुकन्या, कु. डॉ. वेदांती सतिष देशमुख यांनी आपल्या कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या प्रयत्नांमुळे पीजी नीट (NEET PG) परीक्षेत उत्तुंग यश मिळवले असून, MS (Gynaecology) मध्ये एस.एम.बी.टी. […]
अमळनेरमध्ये सामाजिक जाणिवेचे सुंदर उदाहरण — माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी मान्यवरांचा स्नेहभोजन सोहळा
![]()
अमळनेरमध्ये सामाजिक जाणिवेचे सुंदर उदाहरण — माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी मान्यवरांचा स्नेहभोजन सोहळा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहर नव्हे तालुक्यात सामाजिक कार्याची नितांत जाणीव ठेवून कार्यरत असलेले माजी नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नाताई पाटील हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांचा सामाजिक संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नुकत्याच अमळनेर तालुका मराठा […]
कळमसरेतील पार्वताबाई शर्मा यांचे निधन आज दुपारी 2 वाजता कळमसरे येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा
![]()
कळमसरेतील पार्वताबाई शर्मा यांचे निधन आज दुपारी 2 वाजता कळमसरे येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधी कळमसरे (ता. अमळनेर) येथे आदरणीय श्रीमती पार्वताबाई शर्मा (वय ८५) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्या श्री रामदेव शर्मा महाराज यांच्या मातोश्री होत. स्वभावाने त्या अत्यंत मितभाषी, प्रेमळ, संयमी व धर्मनिष्ठ होत्या. आयुष्यभर त्यांनी कुटुंबप्रेम, सच्चेपणा आणि नम्रतेचे […]
संत साहित्य मानवास निसर्गाशी एकरूप करते*- डॉ.विनोद ऊपर्वट यांचे प्रतिपादन. ———————————————— ●मराठी विभागाचा उपक्रम ●संत साहित्यातील पर्यावरण ●प्रभारी प्राचार्य डॉ.एच डी जाधव यांची विशेष उपस्थिती
![]()
*संत साहित्य मानवास निसर्गाशी एकरूप करते*- डॉ.विनोद ऊपर्वट यांचे प्रतिपादन. ———————————————— ●मराठी विभागाचा उपक्रम ●संत साहित्यातील पर्यावरण ●प्रभारी प्राचार्य डॉ.एच डी जाधव यांची विशेष उपस्थिती *अमळनेर प्रतिनिधी* : दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अंमळनेर आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात भाषा पंधरवाडा’ […]
प्रताप कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची निवड* ●संगणकशास्त्र विभागाचे यश ●हेमंत गायकवाड, प्रेम साळुंखे,रोहन पाटील यांची विविध पदासाठी निवड
![]()
*प्रताप कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची निवड* ●संगणकशास्त्र विभागाचे यश ●हेमंत गायकवाड, प्रेम साळुंखे,रोहन पाटील यांची विविध पदासाठी निवड ————————————————- अमळनेर प्रतिनिधी प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या ऑफ-कॅम्पस भरती मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विभागातील दोन विद्यार्थ्यांनी नामांकित कंपन्यांमध्ये आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. कु. हेमंत दिपक गायकवाड यांची Wipro कंपनीत […]

