महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
![]()
महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी : महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे 21 जून रोजी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]
“योगातून निरोगीपणाचा मंत्र; पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात”
![]()
“योगातून निरोगीपणाचा मंत्र; पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात” अमळनेर प्रतिनिधी पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक योग दिवस योगासने करीत व त्यांचे महत्त्वपूर्ण उपयोगिता विशद करून आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. 21 जून हा दिवस जागतिक स्तरावर योग दिवस म्हणून आपण समस्त भारतीय योगासने करीत व त्याचे महत्त्व विशद करीत […]
अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धरणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
![]()
अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धरणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा धरणगाव प्रतिनिधी – पीडी पाटील सर धरणगाव –येथील अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आज रोजी *आंतरराष्ट्रीय योग दिवस* उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील शिक्षक परवेज शेख यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायाम आदी गोष्टींची माहिती देऊन योगासने व व्यायाम व […]
द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा
![]()
द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा योगासने, सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक; निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळा, अमळनेर येथे २१ जून रोजी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक सादर करत […]
परिश्रम मतिमंद निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
![]()
परिश्रम मतिमंद निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते – मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध योगासने […]
योगातून निरोगी जीवनाचा संदेश : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात योग दिन उत्साहात*
![]()
*योगातून निरोगी जीवनाचा संदेश : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात योग दिन उत्साहात* जळगाव, दि. २० जून : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध […]
“संविधानापेक्षा कोणी मोठे नाही; आ. प्रसाद लाड प्रशासनावर दबाव का आणत आहेत?” – भीमराव महाजन यांचा आक्रमक सवाल
![]()
*आ. प्रसाद लाड संविधान आणि कायद्यापेक्षा मोठे आहेत काय? – समता परिषदेचे भीमराव महाजन यांचा सवाल* जळगाव / प्रतिनिधी बोगस नोंदीच्या आधारे घेतलेले कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतरही त्या नोंदीसाठी प्रशासनावर दबाव आणला जात असल्याची चित्रफीत समोर आली आहे. कायद्याने स्थापन झालेल्या संवैधानिक समितीच्या निर्णयानंतरही अशा प्रकारचा दबाव टाकला जात असेल तर संबंधित […]
भुसावळात योगमय वातावरण; 21 जून रोजी 30 हजारांपर्यंत विद्यार्थी-शिक्षक करणार सामूहिक योगाभ्यास, जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; शाळांमध्ये योग व प्राणायामाची व्यापक तयारी
![]()
भुसावळात योगमय वातावरण; 21 जून रोजी 30 हजारांपर्यंत विद्यार्थी-शिक्षक करणार सामूहिक योगाभ्यास जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; शाळांमध्ये योग व प्राणायामाची व्यापक तयारी भुसावळ (प्रतिनिधी) : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त भुसावळ शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर योग व प्राणायाम कार्यक्रमांचे […]
कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
निधन वार्ता कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधी प्रखर जनसंवाद चे उपसंपादक श्री. लक्ष्मीकांत मकरंद सोनार यांचे वडील कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने आज सायंकाळी ६.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. २१ जून २०२६, रविवार रोजी सकाळी ९.०० वाजता संताजी नगर, (कॉटन मार्केट मागील बाजूस), […]
धान्य वितरणासाठी मुदतवाढीची मागणी; स्वस्त धान्य दुकानदार संघटना आक्रमक, वेळेत धान्य उपलब्ध न झाल्याने लाभार्थ्यांचे वितरण रखडले; तहसीलदारांकडे निवेदन सादर
![]()
धान्य वितरणासाठी मुदतवाढीची मागणी; स्वस्त धान्य दुकानदार संघटना आक्रमक वेळेत धान्य उपलब्ध न झाल्याने लाभार्थ्यांचे वितरण रखडले; तहसीलदारांकडे निवेदन सादर अमळनेर, प्रतिनिधी : माहे जून २०२६ च्या अन्नधान्य वितरणासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अमळनेर येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने तहसीलदार तथा पुरवठा विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाकडून धान्याचा पुरवठा वेळेत न झाल्यामुळे दुकानदारांना निर्धारित […]

