रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनल चे वाटप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून वाटप*
![]()
*रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनल चे वाटप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून वाटप* *कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2025-26 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनल चे वाटप कार्यक्रम आज दिनांक 01 मे 2026 रोजी कोकण विभागाचे शिक्षक […]
अमळनेर भाजप युवा मोर्चाला नवे नेतृत्व; शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांची घोषणा*
![]()
*अमळनेर भाजप युवा मोर्चाला नवे नेतृत्व; शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांची घोषणा* अमळनेर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी अमळनेर येथे खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्यांची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. नव्या नेतृत्वामुळे शहरासह ग्रामीण भागातील संघटनाला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त […]
साने गुरुजी विद्यालयाचे विद्यार्थी करणार जनगणनेला सहकार्य :– , *स्वगणना प्रमोटर्स म्हणून विदयार्थ्यांना प्रोत्साहन*—
![]()
साने गुरुजी विद्यालयाचे विद्यार्थी करणार जनगणनेला सहकार्य :– *स्वगणना प्रमोटर्स म्हणून विदयार्थ्यांना प्रोत्साहन*— कळमसरे ता. अमळनेर :-(प्रतिनिधी ) साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने जनगणना सारख्या राष्ट्रीय कार्याला हातभार लावण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या स्वतःच्या घराची व आपल्या जवळच्या किमान दहा घरांची स्वगणना करण्याची जबाबदारी हाती घेतली आहे. स्वगणना […]
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अमळनेर–जळोद बस सुरू करा; अन्यथा मनसेचा इशारा , अमळगाव गांधीलीतील विद्यार्थ्यांचे हाल; आगर प्रमुखांना निवेदन
![]()
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अमळनेर–जळोद बस सुरू करा; अन्यथा मनसेचा इशारा अमळगाव गांधीलीतील विद्यार्थ्यांचे हाल; आगर प्रमुखांना निवेदन बातमी : अमळनेर : तालुक्यातील अमळगाव गांधीली येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना वाहतुकीअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लासूर बस त्या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. सध्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हाल अधिकच वाढले […]
जिद्दीच्या ज्वालेतून घडलेलं नेतृत्व — तात्यासाहेब विलासराव पाटील”
![]()
“जिद्दीच्या ज्वालेतून घडलेलं नेतृत्व — तात्यासाहेब विलासराव पाटील” अमळनेर प्रतिनिधी ज्ञान माणसाला मोठं करतं, पण त्या ज्ञानाला जर संस्कारांची, संवेदनांची आणि माणुसकीची जोड मिळाली, तरच त्या व्यक्तिमत्त्वातून समाजाला दिशा देणारा प्रकाश निर्माण होतो. अशा तेजस्वी, विचारवंत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचे जिवंत उदाहरण म्हणजे देवगाव-देवळी हायस्कूलचे अध्यक्ष तात्यासो. विलासरावजी पाटील. धैर्य, अथक परिश्रम, सत्यनिष्ठा, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि […]
जागतिक स्तरावर प्रेस स्वातंत्र्याबाबत गंभीर चिंता; भारतामधील परिस्थिती अत्यंत गंभीर, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे महत्वपूर्ण पाऊल ‘पत्रकारिता संपुष्टात येण्याची भीती’ – संदीप काळे
![]()
जागतिक स्तरावर प्रेस स्वातंत्र्याबाबत गंभीर चिंता; भारतामधील परिस्थिती अत्यंत गंभीर, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे महत्वपूर्ण पाऊल ‘पत्रकारिता संपुष्टात येण्याची भीती’ – संदीप काळे नवी दिल्ली : जागतिक स्तरावर प्रेस स्वातंत्र्याच्या घसरत्या स्थितीचा तीव्र निषेध व्यक्त करत, समाजातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर गंभीर संकट ओढवले आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, अटकसत्रे आणि सेन्सॉरशिपमुळे केवळ माध्यमेच नव्हे, तर […]
राज्यातील ४ हजार ८६० पीटी शिक्षकांचा प्रश्न सुटणार अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची भेट शाळांमध्ये पीटी ची घंटा पुन्हा वाजणार
![]()
राज्यातील ४ हजार ८६० पीटी शिक्षकांचा प्रश्न सुटणार अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची भेट शाळांमध्ये पीटी ची घंटा पुन्हा वाजणार मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील 4860 पदांची तात्काळ भरती करण्याचे निर्देश शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना दिल्याने शाळांमध्ये पुन्हा पीटीच्या तासाची घंटा वाजणार आहे क्रीडा शिक्षकांच्या या प्रश्नाबाबत भाजपा प्रदेश […]
हिऱ्यासारखा व्यवसाय आणि व्यवसायातील हिरे
![]()
हिऱ्यासारखा व्यवसाय आणि व्यवसायातील हिरे ________ महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीत जिद्द आणि कष्टाच्या जोरावर काय साध्य करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ‘आधार’ गावातील समाधान रावसाहेब हिरे यांचा प्रवास. १९९८ मध्ये एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘मोरगन ऍग्रोटेक’ आणि ‘साई गिरणा’ या नावांनी एका मोठ्या वलयाच्या रूपात […]
ज्ञान, संस्कार आणि देशभक्तीचा संगम; साने गुरुजी ग्रंथालयात महाराष्ट्र दिन साजरा
![]()
ज्ञान, संस्कार आणि देशभक्तीचा संगम; साने गुरुजी ग्रंथालयात महाराष्ट्र दिन साजरा अमळनेर प्रतिनिधी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. सहाय्यक ग्रंथपाल श्री. मधुकर बाळापूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र […]
अष्टपैलू, पुरोगामी व विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व — डी. ए. सोनवणे सर
![]()
अष्टपैलू, पुरोगामी व विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व — डी. एस. सोनवणे सर जीवनामध्ये असंख्य माणसे भेटत असतात. मोजकेच माणसे आपल्या हृदयावर कायमचे अस्तित्व निर्माण होऊन जातात. त्यापैकी आमचे प्रिय मित्र डी ए सोनवणे सर अष्टपैलू व्यक्तिमत्व होय. पातोंडा हया उपक्रमशील गावामध्ये दंगलदास सोनवणे यांचा जन्म झाला. लहानपणापासून अतिशय होतकरू, मेहनती व जिद्द असलेला तरुण शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत […]

