अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धरणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
1 min read

अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धरणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Loading

अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धरणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

धरणगाव प्रतिनिधी – पीडी पाटील सर

धरणगाव –येथील अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आज रोजी *आंतरराष्ट्रीय योग दिवस* उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील शिक्षक परवेज शेख यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायाम आदी गोष्टींची माहिती देऊन योगासने व व्यायाम व त्याचे महत्त्व आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे पटवून दिले. त्यानंतर शाळेच्या क्रीडांगणावर सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी योगासने व प्राणायम केले.याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक वसीम खान पठाण,क्रीडाशिक्षक सैय्यद मुश्ताक अली, सैय्यद अब्दुल बारी तसेच सर्व शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहात आपला सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *