बाप एक अधिष्ठान’च्या विचारमंथनातून पितृऋणाला उजाळा , स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
बाप एक अधिष्ठान’च्या विचारमंथनातून पितृऋणाला उजाळा स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी: प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर, यश पंढरी इंग्लिश क्लास आणि प्रफुल्ल कॉमर्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध […]
धुक्यात हरवला सातपुडा! निसर्गमित्रांची पावसाळी ट्रेकिंग ठरली अविस्मरणीय
![]()
धुक्यात हरवला सातपुडा! निसर्गमित्रांची पावसाळी ट्रेकिंग ठरली अविस्मरणीय अमळनेर प्रतिनिधी : येथील निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने एकदिवसीय पावसाळी ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या सातपुडा पर्वतरांगांचा निसर्गसौंदर्याचा अनुभव घेत मंडळातील निसर्गप्रेमींनी या भटकंतीत सहभाग घेतला. धुक्याने वेढलेले डोंगर, खळखळ वाहणारे ओढे, दाट वनराई आणि विविध प्रकारच्या वृक्ष-वेलींचे निरीक्षण करत हा ट्रेकिंग उपक्रम निसर्गप्रेमींसाठी अविस्मरणीय […]
संतदास उपाख्य “ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराषज हिंगणकर यांना, राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६”
![]()
संतदास उपाख्य “ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराषज हिंगणकर यांना, राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार २०२६” अभंगकार ह भ प संतदास उपाख्य श्री. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांची साहित्यातील संस्कृत, हिंदी व मराठी असे त्रिवेणी संगमातील साहित्यिक योगदान पाहून संत वृत्तीला शोभणारा असा *”राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज गौरव पुरस्कार २०२६”* हा येत्या २३/८/२०२६ रोजी के एस आय पब्लिकेशन […]
टीआरपी कायमस्वरूपी बंद करा; माध्यम क्षेत्रासाठी राष्ट्रीय धोरणाची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदीप काळे यांचे पंतप्रधान यांना पत्र
![]()
टीआरपी कायमस्वरूपी बंद करा; माध्यम क्षेत्रासाठी राष्ट्रीय धोरणाची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदीप काळे यांचे पंतप्रधान यांना पत्र नवी दिल्ली : देशातील पत्रकारिता आणि टेलिव्हिजन क्षेत्रावर टीआरपीची स्पर्धा, एआय, कॉस्ट कटिंग आणि रोजगारकपातीचे वाढते संकट लक्षात घेता टीआरपी व्यवस्था कायमस्वरूपी बंद करावी, तसेच टीएएमसह माध्यमांच्या तुलनात्मक रेटिंग व्यवस्थांचाही पुनर्विचार करून पत्रकार, माध्यमकर्मी आणि टेलिव्हिजन […]
श्रीराष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज ६७६ वा पालखी सोहळा उत्साहात संपन्न
![]()
श्रीराष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज ६७६ वा पालखी सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी दि. ११/०८/२०२६ वार मंगळवार रोजी अमळनेर – शिंपी समाज मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भक्त निवास वाडी संस्थान येथे श्री. राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज ६७६ वा संजीवन समाधी (पालखी) सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ९.०० वाजता पालखीची मिरवणूक काढण्यात आली. […]
शाळा व ज्युनिअर कॉलेजला मिळणार लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक , राज्यातील अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता, अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश
![]()
शाळा व ज्युनिअर कॉलेजला मिळणार लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक राज्यातील अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई प्रतिनिधी): राज्यातील अंशतः व पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस अखेर शासनाने मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात […]
धारच्या शिवटेकडीवर १००८ वृक्षांचा महायज्ञ; हरित विकासाचा ऐतिहासिक संकल्प , ग्रामस्थांसह मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषात शिवटेकडीवर १००८ वृक्षारोपण
![]()
धारच्या शिवटेकडीवर १००८ वृक्षांचा महायज्ञ; हरित विकासाचा ऐतिहासिक संकल्प ग्रामस्थांसह मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषात शिवटेकडीवर १००८ वृक्षारोपण अमळनेर प्रतिनिधी : धार गावाच्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लाभलेल्या शिवटेकडीच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी तब्बल १००८ रोपांचे भव्य महावृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, प्रशासन तसेच सर्व […]
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतिस अभिवादन !… माजी विद्यार्थी शुभम महाजन यांच्याकडून ११ विद्यार्थ्यांना गणवेश वितरण!… अंधश्रद्धा व कर्मकांडाला प्रखर विरोध करणारे संत शिरोमणी सावता महाराज – ह भ प हिरालाल महाराज ( अध्यक्ष – ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था धरणगाव ) आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – एम के कापडणे
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतिस अभिवादन !… माजी विद्यार्थी शुभम महाजन यांच्याकडून ११ विद्यार्थ्यांना गणवेश वितरण!… अंधश्रद्धा व कर्मकांडाला प्रखर विरोध करणारे संत शिरोमणी सावता महाराज – ह भ प हिरालाल महाराज ( अध्यक्ष – ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था धरणगाव ) आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज […]
गुंतवणूक क्षेत्रात करिअरच्या संधी; डॉ. निशांत घुगे यांचे मार्गदर्शन, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे ” गुंतवणूक क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न.
![]()
गुंतवणूक क्षेत्रात करिअरच्या संधी; डॉ. निशांत घुगे यांचे मार्गदर्शन स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज जळगाव) येथे ” गुंतवणूक क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न. जळगाव प्रतिनिधी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे.[स्वायत्त] कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाद्वारे विद्यार्थांसाठी गुंतवणूक क्षेत्रातील करिअरच्या संधी… या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला […]
गुणवंतांनी उच्च ध्येय निश्चित करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे!” -विलासराव पाटील यांचे आवाहन , गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला माळी महासंघाची कौतुकाची थाप
![]()
“गुणवंतांनी उच्च ध्येय निश्चित करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे!” -विलासराव पाटील यांचे आवाहन गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला माळी महासंघाची कौतुकाची थाप धुळे प्रतिनिधी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हाच मुख्य मार्ग असून,गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय निश्चित करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे,असे आवाहन अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले.अखिल भारतीय माळी महासंघ,महानगर […]

