जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेत लोकशाही दिन; 30 अर्ज दाखल
![]()
*जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 30 अर्ज प्राप्त* जळगाव, दिनांक 1 डिसेंबर 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज अल्पबचत भवन येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आजच्या लोकशाही दिनात एकूण 30 अर्ज प्राप्त झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. नोव्हेंबर महिन्याच्या लोकशाही दिनी 87 अर्ज प्राप्त झाले […]
विशेष विद्यार्थ्यांसोबत सरपंच पाटील यांचा आनंददायी वाढदिवस
![]()
विशेष विद्यार्थ्यांसोबत सरपंच पाटील यांचा आनंददायी वाढदिवस अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथील सरपंच श्री. दामोदर सुखदेव पाटील यांनी आज, दि. ०१/१२/२०२५ रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे विशेष विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. श्री. दामोदर पाटील यांच्यासोबत सरपंच श्री. योगेश निंबा कोळी (कलाली) उपस्थित होते. संस्थेचे […]
प्रभाग 16 मध्ये अपक्ष लाट! महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा विजय ठरतोय? ‘ना पक्ष, ना झेंडा… जनता जनार्दन हा एकच पक्ष!’ – मतदारांचा स्पष्ट संदेश
![]()
प्रभाग 16 मध्ये अपक्ष लाट! महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा विजय ठरतोय? ‘ना पक्ष, ना झेंडा… जनता जनार्दन हा एकच पक्ष!’ – मतदारांचा स्पष्ट संदेश अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 16 मध्ये अपक्ष नेतृत्वाची लाट वेगाने उसळत आहे. ‘ना पक्ष, ना झेंडा… जनता जनार्दन हा एकच पक्ष!’ असा नारा जोरात घुमतोय, आणि […]
महिला नेतृत्वाची नवी दृष्टी – प्रभाग 3 ‘अ’ मध्ये पूजा शिंदे चर्चेत
![]()
महिला नेतृत्वाची नवी दृष्टी – प्रभाग 3 ‘अ’ मध्ये पूजा शिंदे चर्चेत अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे उमेदवार पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी) यांची चर्चा दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. उच्चशिक्षित, कौशल्यसंपन्न आणि दोन समाजांना जोडणाऱ्या या तरुण उमेदवाराकडे महिला नेतृत्वाचा नवा […]
धडाडी, दृष्टी आणि दमदार नेतृत्व – प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटील विजयी होणार..
![]()
धडाडी, दृष्टी आणि दमदार नेतृत्व – प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटील विजयी होणार.. अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 17 अ मधून स्वप्ना विक्रांत पाटील उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा, पायाभूत सुविधा, महिला सुरक्षा, तरुणांसाठी संधी आणि सर्वसमावेशक विकास हे त्यांच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे आहेत. माजी […]
श्रीमद्भगवद्गीतेच्या पावन ज्ञानदीपाने ए. टी. झांबरे विद्यालय उजळले”
![]()
“श्रीमद्भगवद्गीतेच्या पावन ज्ञानदीपाने ए. टी. झांबरे विद्यालय उजळले” जळगाव :प्रतिनिधी दि. ०१/१२/२०२५ ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे श्रीमद्भगवद्गीता जयंतीचा पावन उत्सव भक्तिभाव, शांतता आणि सकारात्मकतेने साजरा करण्यात आला. या दिव्य प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक श्रीमान नरेंद्र पालवे, तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक-शिक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात […]
युवा पिढीने जागृत होणे नितांत गरजेचे आहे : निवृत्त प्राचार्य एस. एस.राणे* [ सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका २०२६ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ]
![]()
*युवा पिढीने जागृत होणे नितांत गरजेचे आहे : निवृत्त प्राचार्य एस. एस.राणे* [ सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका २०२६ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ] जळगांव प्रतिनिधी ” युवा पिढीने जागृत होणे नितांत गरजेचे आहे कारण सत्य सोडून जगात सर्व चालू आहे ! डोळस होऊन तरुणांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजे ; सत्यधर्माचा अजेंडा असला पाहिजे ” असे प्रतिपादन […]
प्रचार नव्हे, संवाद आहे — विकासाची नवी क्रांती प्रताप अण्णासोबत!”
![]()
“प्रचार नव्हे, संवाद आहे — विकासाची नवी क्रांती प्रताप अण्णासोबत!” प्रभाग 12 ‘ब’ मध्ये “विकासाची नवी क्रांती” — प्रताप अण्णा साळींच्या नेतृत्वाची दमदार लाट! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 12 ‘ब’ आज एक वेगळाच संदेश देतोय— “नेता असा जो बोलण्यापेक्षा करून दाखवतो!” याच धाडसी नेतृत्वाचे नाव म्हणजे अमळनेर तालुका शहर विकास […]
“ना पैसा… ना पक्ष… जनता माझा एकमेव पक्ष — सुनिल महाजन!”
![]()
“प्रामाणिकतेची शपथ… विकासाची ग्वाही — प्रभागाला हवी सुनिल महाजनांची साथ!” प्रभाग 13 ‘ब’ मध्ये स्वच्छ आणि प्रामाणिक नेतृत्वाची नवी लाट — सुनिल दयाराम महाजन यांना वाढता जनसमर्थन अमळनेर प्रतिनिधी — अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 13 ‘ब’ आज केवळ राजकीय संघर्ष नसून “सत्य, स्वच्छता आणि पारदर्शकतेचा लोकशाही प्रयोग” ठरत आहे. अनुक्रमांक 4, बॅट चिन्हाचे अपक्ष उमेदवार […]
शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडवून पळणारा तुमच्या शहराचा विकास करेल का ? मलिदा लाटण्यासाठी केला पक्षप्रवेश, प्रतिभा शिंदे यांचा चौधरी यांच्यावर आरोपांचा भडिमार…
![]()
शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडवून पळणारा तुमच्या शहराचा विकास करेल का ? मलिदा लाटण्यासाठी केला पक्षप्रवेश, प्रतिभा शिंदे यांचा चौधरी यांच्यावर आरोपांचा भडिमार… अमळनेर: शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडवून पळणारा आणि मलिदा लाटण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणारा तुमच्या शहराचा विकास करेल का ? असा सवाल प्रतिभा शिंदे यांनी शहर विकास आघाडीच्या प्रचार सभेदरम्यान केला. शहरातील प्रभाग क्रमांक […]

