22 Apr, 2026

जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन* *18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती सोहळा; पोवाडा, मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल*

Loading

*जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन* *18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती सोहळा; पोवाडा, मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल*   जळगाव, दि. 17 फेब्रुवारी (जिमाका) – जळगाव जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि. 18 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. […]

1 min read

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन … “भोले सरकार” भक्त परिवाराचे आगळेवेगळे आयोजन…

Loading

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन … “भोले सरकार” भक्त परिवाराचे आगळेवेगळे आयोजन… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील “भोले सरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या” वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री निमित्त निघालेल्या पालखी मिरवणुक व शाही बारात च्या माध्यमातून गावातील शिव भक्तांना बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंग दर्शन यांसह महाकाली […]

1 min read

“श्री गुरु तेग बहादुर शहीद समारंभानिमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न”

Loading

“श्री गुरु तेग बहादुर शहीद समारंभानिमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न” अमळनेर (दि. १७ फेब्रुवारी २०२६, मंगळवार) – साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर येथे श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या शहीद दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची भावना व महान विभूतींच्या कार्याविषयी आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम […]

1 min read

मारवड शाळांमध्ये ‘बाल आनंद मेळावा’चा जल्लोष कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला ३१ खाद्य स्टॉल्सनी रंगला आनंद मेळावा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला पालक-ग्रामस्थांची उत्स्फूर्त दाद

Loading

मारवड शाळांमध्ये ‘बाल आनंद मेळावा’चा जल्लोष कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला ३१ खाद्य स्टॉल्सनी रंगला आनंद मेळावा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला पालक-ग्रामस्थांची उत्स्फूर्त दाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारवड कन्या व मारवड बॉईज येथे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आयोजित ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात पार पडला. कृतीयुक्त व आनंददायी शिक्षण या संकल्पनेतून आयोजित करण्यात […]

1 min read

अमेरिका–भारत शेतीमाल करार रद्द करा; शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला — राष्ट्रीय किसान काँग्रेसचे तीव्र निवेदन

Loading

अमेरिका–भारत शेतीमाल करार रद्द करा; शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला — राष्ट्रीय किसान काँग्रेसचे तीव्र निवेदन अमळनेर प्रतिनिधी : अमेरिका व भारत यांच्यात झालेला शेतीमाल आयात-निर्यात करार हा भारतीय शेतकऱ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम करणारा असून देशाच्या अन्नसुरक्षेलाही धोका निर्माण करणारा आहे. हा करार तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम व तीव्र मागणी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी […]

1 min read

मका-ज्वारी खरेदी उद्दिष्ट वाढवा; अन्यथा हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित — राष्ट्रीय किसान काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी

Loading

मका-ज्वारी खरेदी उद्दिष्ट वाढवा; अन्यथा हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित — राष्ट्रीय किसान काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेले खरेदी उद्दिष्ट अत्यंत अपुरे असून, ते तात्काळ वाढवावे, अशी ठाम मागणी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. चालू खरीप हंगामात […]

1 min read

आभासी जगाच्या प्रभावामुळे निर्माण झालेला वाद समजुतीने मिटला… ‘महिला अन्याय विरोधी समिती’च्या मध्यस्थीने दोन वर्षांचा दुरावा संपला

Loading

  आभासी जगाच्या प्रभावामुळे निर्माण झालेला वाद समजुतीने मिटला… ‘महिला अन्याय विरोधी समिती’च्या मध्यस्थीने दोन वर्षांचा दुरावा संपला   ​अमळनेर (प्रतिनिधी) पॉर्न फिल्म्समधील दृश्यांची भुरळ पडून आपल्या पत्नीकडेही तशाच प्रकारच्या अनैसर्गिक आणि बीभत्स कृत्यांचा हट्ट धरणे एका पतीला चांगलेच महागात पडले होते. या विकृत मागणीमुळे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेला हा संसार अमळनेर येथील ‘महिला अन्याय विरोधी […]

1 min read

धुळे रीजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा दणदणीत गौरव , उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल १३ ट्रॉफींसह ‘उत्कृष्ट क्लब’ म्हणून मानाचा सन्मान

Loading

धुळे रीजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेरचा दणदणीत गौरव, उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल १३ ट्रॉफींसह ‘उत्कृष्ट क्लब’ म्हणून मानाचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी : धुळे येथील हॉटेल ओर्चीड येथे १४ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या लायन्स रीजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेरने आपल्या कार्याचा ठसा उमटवत तब्बल १३ ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्रे पटकावली. विविध सामाजिक उपक्रमांतील उल्लेखनीय कामगिरीमुळे […]

1 min read

अमळनेरात माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभारावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन

Loading

अमळनेरात माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभारावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन   अमळनेर :- शहरात बांधण्यात येत असलेल्या नवीन तहसील कार्यालयाच्या बाह्य परिसरात माजी उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्यात यावा आणि त्यासाठी शासन स्तरावर यथायोग्य पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार […]

1 min read

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने* *महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिव पदी विकास भोसले*

Loading

*अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने* *महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिव पदी विकास भोसले* कोल्हापूर. (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड निवड केंद्रीय व राज्य कार्यकारणी समितीच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?