“अंधत्व नव्हे, दृष्टीकोन मोठा असतो!”
![]()
“अंधत्व नव्हे, दृष्टीकोन मोठा असतो!” एका अंध व्यक्ति शी विवाहीत महीलेला विचारल की तुम्ही या अंध व्यक्ति शी विवाह का केला तेव्हा त्या महिलेने उत्तर दिले तन न पाहणारेच मन जपतात तेच खरे नवरदेव असतात आणि मला माझ्या जीवनातून जगाला संदेश देवायचा आहे की स्त्री ही दयेचा महासागर असते.स्त्रीच गरजवंताची जननी असते.जर तिला दुःख वेदना […]
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे कुलगुरूंना निवेदन
![]()
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे कुलगुरूंना निवेदन अमळनेर प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे आज मा. कुलगुरू यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत — 1. रिचेकिंग निकालातील विलंब: विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केल्यानंतर बराच काळ […]
जळगावमध्ये एनएसयूआयच्या “विद्यार्थी संवाद मेळावा”तून नवचैतन्याचा संचार
![]()
जळगावमध्ये एनएसयूआयच्या “विद्यार्थी संवाद मेळावा”तून नवचैतन्याचा संचार अमळनेर प्रतिनिधी सुमारे दहा वर्षांच्या निष्क्रियतेनंतर जळगाव जिल्हा एनएसयूआयने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करत “विद्यार्थी संवाद मेळावा” या प्रभावी कार्यक्रमाचे आयोजन केले. हा मेळावा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पार पडला असून, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या संवाद मेळाव्याचा उद्देश जिल्ह्यातील एनएसयूआय संघटना […]
वाचनातून घडते व्यक्तिमत्व – साने गुरुजी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा” बालवाचक मयूर पाटीलचा अद्भुत वाचनसफर – १८० पुस्तके वाचून मिळाली गौरवण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश – बालवाचक मयूर पाटीलने सांगितली वाचनाची गोडी
![]()
“वाचनातून घडते व्यक्तिमत्व – साने गुरुजी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा” बालवाचक मयूर पाटीलचा अद्भुत वाचनसफर – १८० पुस्तके वाचून मिळाली गौरवण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश – बालवाचक मयूर पाटीलने सांगितली वाचनाची गोडी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे आज माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम […]
तीन मित्रांची अविस्मरणीय कहाणी…! काळाने हिरावलेली साथ आणि हृदयात कोरलेल्या आठवणी…”
![]()
“तीन मित्रांची अविस्मरणीय कहाणी…! काळाने हिरावलेली साथ आणि हृदयात कोरलेल्या आठवणी…” सोनगिर प्रतिनिधी — मैत्री म्हणजे फक्त एकत्र असणं नाही, तर सुख-दुःखातही सावलीसारखी साथ देणं होय… अशीच एक अद्भुत, भावनिक आणि काळजाला भिडणारी कथा आहे विठ्ठल भिका माळी (माळी टेलर), सेवानिवृत्त एस.टी. कंडक्टर श्रीराम लोटन माळी आणि धुडकू नामदेव माळी या तिघा जिवलग मित्रांची… ही […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचानालय अमळनेर येथे उदया वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन*
![]()
*पूज्य साने गुरुजींचे ग्रंथालय अमळनेर तर्फे उदया वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन* माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर तर्फे दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 9 वाजता वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे . वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे हा या […]
जानवे-मंगरूळ गट जिल्हा परिषद : दिपक पाटील वाघोदेकर स्वतंत्र उमेदवार म्हणून मैदानात, शेतकरी हितासाठी लढाईची तयारी
![]()
जानवे-मंगरूळ गट जिल्हा परिषद : दिपक पाटील वाघोदेकर स्वतंत्र उमेदवार म्हणून मैदानात, शेतकरी हितासाठी लढाईची तयारी अमळनेर प्रतिनिधी: जानवे-मंगरूळ गटासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत दिपक पाटील स्वतंत्र उमेदवार म्हणून मैदानात उतरू लागले आहेत. पक्षाकडून संधी न दिल्याने त्यांनी स्वबळावर संघर्ष करणे ठरवले आहे. कै. धनगर अर्जून पाटील वाघोदे यांच्या वारशाला पुढे नेण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. […]
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांचा सहभाग
![]()
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांचा सहभाग उरुळी कांचन: आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र शासन ,जिल्हा परिषद आरोग्य विभाग व उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचनद्वारा विविध ठिकाणी पल्स पोलिओ बुध वर पल्स पोलिओ लसीकरण […]
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानमंडळाच्या सन २०२५ च्या हिवाळी अधिवेशनातील संभाव्य कामकाजाची आढावा बैठक संपन्न*
![]()
*उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानमंडळाच्या सन २०२५ च्या हिवाळी अधिवेशनातील संभाव्य कामकाजाची आढावा बैठक संपन्न* मुंबई, १४ ऑक्टोबर :मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानमंडळाच्या सन २०२५ च्या हिवाळी अधिवेशनातील संभाव्य कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी अधिवेशनात घेण्यात येणाऱ्या […]
श्री वाणी विद्या शाळेच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय विविध खेळात उत्तुंग भरारी. ज्येष्ठ क्रीडा संघटक व शाळेचे पर्यवेक्षक गजानन वाघ यांच्या अथक परिश्रमांना यश.
![]()
श्री वाणी विद्या शाळेच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय विविध खेळात उत्तुंग भरारी. ज्येष्ठ क्रीडा संघटक व शाळेचे पर्यवेक्षक गजानन वाघ यांच्या अथक परिश्रमांना यश. ठाणे:कल्याण:(मनिलाल शिंपी)श्री वाणी विद्याशाला हायस्कूल, खडकपाडा कल्याणने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत, अनेक पदके […]

