20 Apr, 2026

१० मिनिटांत उरकली पालिकेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांनी सामोरे न जाता पळ काढून ‘लोकशाहीचा गळा घोटला – शवीआचा आरोप…!*

Loading

*१० मिनिटांत उरकली पालिकेची सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांनी सामोरे न जाता पळ काढून ‘लोकशाहीचा गळा घोटला – शवीआचा आरोप…!* अमळनेर:-जिल्हाधिकाऱ्यांकडे गंभीर तक्रारींचा भडिमार झाल्यानंतर अमळनेर नगरपरिषद येथे दिनांक 20 एप्रिल रोजी झालेली सर्वसाधारण सभा कोणत्याही विषयावर *चर्चा न करता अवघ्या १० मिनिटांत आवरून पळ काढत ‘उरकण्यात’* आल्याने शहराच्या राजकारणात हा मोठा स्फोट असल्याचा आरोप विरोधी गटातील […]

1 min read

१० मिनिटांत उरकली पालिकेची सभा; चर्चेविना मंजुरीवरून वादंग विरोधकांचा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

Loading

१० मिनिटांत उरकली पालिकेची सभा; चर्चेविना मंजुरीवरून वादंग विरोधकांचा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी अमळनेर प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेत २० एप्रिल रोजी पार पडलेली सर्वसाधारण सभा अवघ्या १० मिनिटांत आटोपल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सभेत कोणत्याही विषयावर सविस्तर चर्चा न होता अजेंड्यावरील विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप विरोधी गटातील शहर विकास आघाडीच्या […]

1 min read

उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा आण्णासाहेब भागवत यांच्या खांद्यावर; धनगर समाज महासंघात मोठी जबाबदारी

Loading

उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा आण्णासाहेब भागवत यांच्या खांद्यावर; धनगर समाज महासंघात मोठी जबाबदारी चांदवडच्या राजवाड्यात नियुक्तीपत्र प्रदान; मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानाचा क्षण अमळनेर प्रतिनिधी) : ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली यांच्या वतीने आण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्या या निवडीमुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर नियुक्तीचे पत्र […]

1 min read

साहित्यविश्वातून ‘प्रखर जनसंवाद’ला मानाचा मुजरा! , विचारांची धार, शब्दांची ताकद आणि सामान्यांच्या आवाजाला न्याय देणारे विचारपीठ ठरणार — साहित्यिकांचा विश्वास

Loading

साहित्यविश्वातून ‘प्रखर जनसंवाद’ला मानाचा मुजरा! विचारांची धार, शब्दांची ताकद आणि सामान्यांच्या आवाजाला न्याय देणारे विचारपीठ ठरणार — साहित्यिकांचा विश्वास अमळनेर प्रतिनिधी : साहित्यिक विचारांची उंची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणाऱ्या ‘प्रखर जनसंवाद’ या नव्या वृत्तपत्राला साहित्यिक मित्र परिवाराकडून उत्स्फूर्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आकर्षक मांडणी, सुसंगत विषयांची निवड आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारी भूमिका यामुळे […]

1 min read

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘चोवीस नामांचा महिमा’ पुस्तिकेचे भव्य प्रकाशन , संत नामदेवांच्या अभंगरचनेचा प्रथमच ग्रंथरूप अविष्कार; प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांचे संपादन

Loading

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘चोवीस नामांचा महिमा’ पुस्तिकेचे भव्य प्रकाशन संत नामदेवांच्या अभंगरचनेचा प्रथमच ग्रंथरूप अविष्कार; प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांचे संपादन अमळनेर प्रतिनिधी) : अक्षय तृतीयेच्या पवित्र पर्वावर संत परंपरेचा सन्मान वाढवणारा एक महत्त्वपूर्ण साहित्यिक सोहळा अमळनेर येथे उत्साहात पार पडला. संत नामदेवांच्या अभंगांवर आधारित ‘चोवीस नामांचा महिमा’ या पुस्तिकेचे प्रकाशन परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या […]

1 min read

अमळनेर यात्रेत ठेका पद्धतीवरून वाद पेटला; व्यापारी-पाळणेधारकांचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा, पारंपरिक पद्धत कायम ठेवण्याची मागणी; अन्यथा मोर्चा-धरण्याचा इशारा प्रशासनाला

Loading

अमळनेर यात्रेत ठेका पद्धतीवरून वाद पेटला; व्यापारी-पाळणेधारकांचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा पारंपरिक पद्धत कायम ठेवण्याची मागणी; अन्यथा मोर्चा-धरण्याचा इशारा प्रशासनाला अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेमार्फत दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या पारंपरिक यात्रेत यंदा ठेका पद्धती लागू करण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला असून, स्थानिक दुकानदार, पाळणेधारक व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत हा निर्णय […]

1 min read

कळमसरे गावावर शोककळा; सकाळी 10 वाजता संभाजीनगर येथे वासुदेव भावलाल महाजन यांचे आकस्मिक निधन , संभाजीनगर येथे शेवटचा श्वास; दुपारी 4 वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा – गावात हळहळ, महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर

Loading

कळमसरे गावावर शोककळा; सकाळी 10 वाजता संभाजीनगर येथे वासुदेव भावलाल महाजन यांचे आकस्मिक निधन संभाजीनगर येथे शेवटचा श्वास; दुपारी 4 वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा – गावात हळहळ, महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावासाठी अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना आज घडली आहे. कळमसरे येथील आदरणीय व्यक्तिमत्व, आप्पासो कै. वासुदेव भावलाल […]

1 min read

आखाजीच्या निमित्ताने अहिराणी संस्कृतीचा जल्लोष; योग विद्या धाम शिरपूर येथे ‘अहिराणी लोकवाङ्मय दिन’ उत्साहात साजरा ,सासुरवासिनींसाठी माहेरची ऊब; गाणी, गौराई पूजन, नाटिका आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत परंपरेचा देखणा संगम

Loading

आखाजीच्या निमित्ताने अहिराणी संस्कृतीचा जल्लोष; योग विद्या धाम शिरपूर येथे ‘अहिराणी लोकवाङ्मय दिन’ उत्साहात साजरा सासुरवासिनींसाठी माहेरची ऊब; गाणी, गौराई पूजन, नाटिका आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत परंपरेचा देखणा संगम शिरपूर प्रतिनिधी: अक्षय तृतीया अर्थात ‘आखाजी’ या सणाच्या पार्श्वभूमीवर योग विद्या धाम, शिरपूर येथे खानदेश साहित्य संघ व योग विद्या धाम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अहिराणी लोकवाङ्मय दिन’ […]

1 min read

वारसदार शेतकऱ्यांना दिलासा; कर्जवाटपाचा प्रश्न अखेर मार्गी संचालक मंडळाने मान्य केल्या मागण्या; संमतीपत्रावरच पूर्ववत कर्जवाटप सुरू राहणार

Loading

वारसदार शेतकऱ्यांना दिलासा; कर्जवाटपाचा प्रश्न अखेर मार्गी संचालक मंडळाने मान्य केल्या मागण्या; संमतीपत्रावरच पूर्ववत कर्जवाटप सुरू राहणार अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज वाटपाच्या पद्धतीत करण्यात आलेल्या बदलामुळे निर्माण झालेला गोंधळ अखेर दूर झाला असून, वारसदार शेतकऱ्यांच्या मागण्यांना संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सामाईक खात्यातील वारसदारांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. […]

1 min read

मातीशी नातं जपण्याचा संकल्प’ — अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जनजागराची प्रेरणादायी सांगता , मंगळग्रह मंदिरात भूमिपूजन सोहळा; प्रशासन, तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

‘मातीशी नातं जपण्याचा संकल्प’ — अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जनजागराची प्रेरणादायी सांगता मंगळग्रह मंदिरात भूमिपूजन सोहळा; प्रशासन, तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवार, दि. 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर ‘भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळ’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या मासिक जनजागर उपक्रमाची सांगता अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?