जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काळे मास्क बांधून मुकमोर्चा , आगामी निवडणुकात मतदानावर बहिष्कारचा इशारा , इच्छा मरणाची परवानगीची मागणी
![]()
जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काळे मास्क बांधून मुकमोर्चा आगामी निवडणुकात मतदानावर बहिष्कारचा इशारा , इच्छा मरणाची परवानगीची मागणी जळगाव प्रतिनिधी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व तदनंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या विनाअनुदानित , अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १९८२ प्रमाणे जुनी पेन्शन मिळण्यासाठी तोंडावर काळे मास्क लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. सुमारे सातशे शिक्षक […]
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील**, १५ शिक्षकांना पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान
![]()
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील** १५ शिक्षकांना पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान *जळगाव प्रतिनिधी शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविणारा घटक नसून त्यांच्या जडणघडणीला आकार देणारा, आत्मविश्वास निर्माण करणारा आणि आयुष्याला योग्य दिशा देणारा आधार आहे. बदलत्या काळात शाळांची पटसंख्या वाढविणे आणि टिकविणे हे आज शिक्षकांसमोरील मोठे […]
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे ” शिक्षक दिन ” उत्साहात साजरा!
![]()
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे ” शिक्षक दिन ” उत्साहात साजरा! नंदुरबार प्रतिनिधी(हिरामण सोनवणे) आज दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त ” शिक्षक दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा मा. ताईसाहेब सौ. हौसाबाई तुकाराम माळी […]
हिंगोणेतील एसटी बससेवा सुरळीत करण्याची मागणी, विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या गैरसोयींकडे NSUIने वेधले आगार प्रशासनाचे लक्ष
![]()
हिंगोणेतील एसटी बससेवा सुरळीत करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या गैरसोयींकडे NSUIने वेधले आगार प्रशासनाचे लक्ष अमळनेर, दि. ५ सप्टेंबर : अमळनेर तालुक्यातील हिंगोणे गावातील एसटी बससेवा नियमित करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून होत आहे. बसफेऱ्या वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि ग्रामस्थांना प्रवास करताना अडचणी येत असल्याचे NSUIच्या शिष्टमंडळाने आगार प्रशासनाच्या निदर्शनास […]
शिक्षक दिन व दहीहंडीचा ‘दुग्ध-शर्करा’ योग! , रामेश्वर खुर्द येथे शिक्षक दिनासह गोपाळ काल्याचा उत्साह; विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत भक्ती, संस्कार व माणुसकीची पेरणी
![]()
शिक्षक दिन व दहीहंडीचा ‘दुग्ध-शर्करा’ योग! रामेश्वर खुर्द येथे शिक्षक दिनासह गोपाळ काल्याचा उत्साह; विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत भक्ती, संस्कार व माणुसकीची पेरणी अमळनेर प्रतिनिधी रामेश्वर खुर्द व रामेश्वर खुर्द बुद्रुक येथील जागृती अंगणवाडी आणि जिल्हा परिषद मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी व गोपाळ काल्याचा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार […]
विद्यार्थी बनले शिक्षक; शाळेची धुरा सांभाळत शिकविले धडे!, ए.टी. झांबरे विद्यालयात अनोखा स्वयंशासन दिन; पालकांनीही घेतली ‘एक दिवस शिक्षक’ होण्याची भूमिका
![]()
विद्यार्थी बनले शिक्षक; शाळेची धुरा सांभाळत शिकविले धडे! ए.टी. झांबरे विद्यालयात अनोखा स्वयंशासन दिन; पालकांनीही घेतली ‘एक दिवस शिक्षक’ होण्याची भूमिका विद्यार्थ्यांना नेतृत्व, नियोजन, शिस्त व जबाबदारीचा प्रत्यक्ष अनुभव; शिक्षकांच्या कर्तव्यांची झाली जाणीव जळगाव : प्रतिनिधी के.सी.ई. सोसायटी जळगाव संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी अभिनव पद्धतीने स्वयंशासन […]
अनिल बोरनारे यांची शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना मोठी भेट ५ ते ६ हजार रुपये शिक्षकांच्या खात्यात जमा झाले मुंबई ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील 35 हजार शिक्षकांच्या खात्यात घरभाडे भत्ता फरक रक्कम जमा
![]()
अनिल बोरनारे यांची शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना मोठी भेट ५ ते ६ हजार रुपये शिक्षकांच्या खात्यात जमा झाले मुंबई ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील 35 हजार शिक्षकांच्या खात्यात घरभाडे भत्ता फरक रक्कम जमा मुंबई प्रतिनिधी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे शिक्षकांच्या खात्यात घरभाडे भत्ता फरक रक्कम जमा झाली असून अनिल […]
पत्रकारिता आणि पत्रकारांच्या हितासाठी सातत्यपूर्ण लढा आवश्यक : संदीप काळे अकोला येथील व्हॉईस ऑफ मीडिया कार्यालयाचे उद्घाटन
![]()
पत्रकारिता आणि पत्रकारांच्या हितासाठी सातत्यपूर्ण लढा आवश्यक : संदीप काळे अकोला येथील व्हॉईस ऑफ मीडिया कार्यालयाचे उद्घाटन अकोला प्रतिनिधी : पत्रकारिता आणि पत्रकारांच्या हितासाठी लढा देणे आणि तो लढा सातत्याने सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी आणि कृतिशील कार्यक्रम आखून संस्था म्हणून, संघटना म्हणून एक भूमिका घेणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांवर सरकारकडून आवश्यक ती भूमिका […]
शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप* *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कुटुंबीयांचे केले सांत्वन* *”शहीद जवान अमर रहे”च्या घोषणांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची श्रद्धांजली*
![]()
शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप* *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कुटुंबीयांचे केले सांत्वन* *”शहीद जवान अमर रहे”च्या घोषणांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची श्रद्धांजली* जळगाव प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील कोळपिंप्रीचे भूमिपुत्र वीर जवान लान्स नायक रोहित नारायण […]
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला समन्वय समितीचे निवेदन. , तक्रार निवारण सभा तातडीने घेण्याची मागणी; अन्यथा संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात ,समन्वय समितीच्या बैठकीत सर्वच शिक्षक संघटनांची आक्रमक भूमिका; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकमुखी निर्णय
![]()
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला समन्वय समितीचे निवेदन. तक्रार निवारण सभा तातडीने घेण्याची मागणी; अन्यथा संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात समन्वय समितीच्या बैठकीत सर्वच शिक्षक संघटनांची आक्रमक भूमिका; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकमुखी निर्णय जळगाव प्रतिनिधी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच जळगाव जिल्ह्यातील हजारो माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रशासकीय, सेवाविषयक, वेतन व […]

