न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘व्हिजन महोत्सव’ उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती व सर्जनशीलतेचा दोन दिवसीय उत्सव
![]()
न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘व्हिजन महोत्सव’ उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती व सर्जनशीलतेचा दोन दिवसीय उत्सव अमळनेर प्रतिनिधी : येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन दिवसीय ‘व्हिजन महोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘फन फेअर’ (आनंद मेळावा) आयोजित […]
जळगाव जिल्ह्यात लवकरच तक्रार निवारण सभा* माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश – तुळशीराम सोनवणे
![]()
*जळगाव जिल्ह्यात लवकरच तक्रार निवारण सभा* माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश – तुळशीराम सोनवणे जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात लवकरच तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने दिली आहे. जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत समन्वय समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, माननीय […]
नूतन माध्यमिक विद्यालय धमाणे येथे रंगला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; मान्यवरांची उपस्थिती
![]()
नूतन माध्यमिक विद्यालय धमाणे येथे रंगला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; मान्यवरांची उपस्थिती शिंदखेडा प्रतिनिधी : नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धमाणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात समूह नृत्य, एकल व समूह गीत […]
जळगाव जिल्ह्यात 2025 मध्ये बाल सुरक्षेच्या क्षेत्रात मोठी प्रगती 250 बालविवाह रोखले 67 मुले व मुली मानवी तस्करीतून वाचवली
![]()
जळगाव जिल्ह्यात 2025 मध्ये बाल सुरक्षेच्या क्षेत्रात मोठी प्रगती 250 बालविवाह रोखले 67 मुले व मुली मानवी तस्करीतून वाचवली अमळनेर प्रतिनिधी बालसंरक्षणाच्या दृष्टीने 2025 हे वर्ष जळगांव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले कारण आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर या संस्थेने जिल्हा प्रशासन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि समुदाय नेते यांच्या घनिष्ठ समन्वयातून एकूण 317 मुलांना वर्षभरात वाचवले. […]
खानदेश शिक्षण मंडळात परिवर्तनाची निर्णायक लढाई भ्रष्टाचार, मक्तेदारी व अधोगतीविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ मैदानात धनशक्ती नव्हे जनशक्तीचा कौल द्या – सुजाण मतदारांना ठाम आवाहन
![]()
खानदेश शिक्षण मंडळात परिवर्तनाची निर्णायक लढाई भ्रष्टाचार, मक्तेदारी व अधोगतीविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ मैदानात धनशक्ती नव्हे जनशक्तीचा कौल द्या – सुजाण मतदारांना ठाम आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या २०२५ सालच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थेतील कथित भ्रष्टाचार, मक्तेदारी व ढासळलेल्या शैक्षणिक दर्जाविरोधात ‘परिवर्तन पॅनल’ ठामपणे मैदानात उतरले आहे. विद्यमान कारभारामुळे संस्थेची शैक्षणिक, भौतिक […]
आय.एम.आर.डी परिसंस्थेचे मांडळ ता. शिरपूर येथे हिवाळी शिबीर
![]()
आय.एम.आर.डी परिसंस्थेचे मांडळ ता. शिरपूर येथे हिवाळी शिबीर शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील शिरपूर येथील आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विशेष हिवाळी शिबीर दि. 02 जानेवारी ते ०8 जानेवारी 2026 दरम्यान ‘मांडळ’(ता.शिरपूर) येथे आयोजीत होणार आहे. या हिवाळी निवासी शिबीराची ब्रिदवाक्य “शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमिन विकासावर विशेष […]
जिनीयस क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे अबॅकस परिक्षेत यश*
![]()
*जिनीयस क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे अबॅकस परिक्षेत यश* अमळनेर प्रतिनिधी पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या आयसीएमएएस अबॅकस चॅम्पियन्सशिप परिक्षेत येथील केशव नगर भागातील सौ.दिप्ती जोशी संचलित जिनीयस क्लासेसच्या सहा विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. या परिक्षेत अमळनेर येथील कु.राधिका नंदकिशोर कुलकर्णी,कु.आरोही पियुष गुजराथी,वेदांत मुरलीधर चौधरी,श्लोक श्रीधर जोशी, कैवल्य राधाकृष्ण चौधरी, ॠषीकेश श्रीधर […]
आर. सी. पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
![]()
आर. सी. पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील शिरपूर येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट (आय.एम.आर.डी.) परिसंस्थेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील नामांकित कंपनी दिसान टेक्स फॅब, शिरपूरचे संचालक मा. श्री. नीरज […]
अमळनेरचे बहुआयामी नेतृत्व वैद्यकीय सेवेपासून साहित्य-संस्कृतीपर्यंत डॉ. अविनाश रघुराज जोशी यांचे प्रेरणादायी कार्य
![]()
अमळनेरचे बहुआयामी नेतृत्व वैद्यकीय सेवेपासून साहित्य-संस्कृतीपर्यंत डॉ. अविनाश रघुराज जोशी यांचे प्रेरणादायी कार्य अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहराच्या वैद्यकीय, सामाजिक, साहित्यिक व वैचारिक क्षेत्रात आदराने ओळखले जाणारे नाव म्हणजे डॉ. अविनाश रघुराज जोशी (एम.डी.), जोशी हॉस्पिटल, अमळनेर. गेली तीन दशके अविरत सेवा देणारे डॉ. जोशी हे केवळ यशस्वी वैद्यकीय तज्ज्ञच नव्हे, तर समाजाशी घट्ट नाते […]
परिट धोबी समाजाचा शैक्षणिक गौरव, डेबूजी झिंगराजी ग्रंथालयात कर्तृत्ववान शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान
![]()
परिट धोबी समाजाचा शैक्षणिक गौरव डेबूजी झिंगराजी ग्रंथालयात कर्तृत्ववान शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान अमळनेर प्रतिनिधी डेबूजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक कार्यक्रमात परिट धोबी समाजातील कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पू. साने गुरुजी ग्रंथालयात आयोजित या कार्यक्रमाने समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक प्रगतीचा […]

