02 Jun, 2026

अमळनेरला ११ मार्चला शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

Loading

अमळनेरला ११ मार्चला शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा देता की जाता मोर्चा साद शेतकऱ्यांची. ! महाविकास आघाडी व इतर घटक पक्ष तसेच सर्व शेतकरी संघटनाचे आवाहन अमळनेर प्रतिनिधीसध्या अमळनेर तालुक्‍यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतमालाचे पडलेले भाव दिवसेंदिवस महाग होत चाललेली खते व बी बियाणे त्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी हैराण झाल्याचे विदारक चित्र […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात डॉ. मयुरी जोशी यांचे व्याख्यान संपन्न

Loading

प्रताप महाविद्यालयात डॉ. मयुरी जोशी यांचे व्याख्यान संपन्न जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात शारीरिक शिक्षण, क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी (जागतिक महिला दिनानिमित्त) मार्गदर्शनपर व्याख्यान आणि BMI शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमसाठी सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मयुरी जोशी यांनी विद्यार्थिनींना सध्या-सोप्या आणि […]

1 min read

अधर्मामुळे नव्हे तर धर्मामुळे जगामध्ये शांतता-ह भ प डॉ. रवींद्र भोळे

Loading

अधर्मामुळे नव्हे तर धर्मामुळे जगामध्ये शांतता…… ह भ प डॉ. रवींद्र भोळेवाघापूर ता. पुरंदर( माणकेश्वर मंदिर): त्यागी, गुणी ,शास्त्राचा अभ्यासू ,धैर्यवान , सात्विक कर्मे करणारा व्यक्तीच उत्तम पुरुष असू शकतो. असा पुरुष धर्म धारण करू शकतो. धर्म धारण करण्यासाठी दया अत्यंत महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे जेथे धर्म आहे तेथेच जय आहे. धर्म प्रत्यक्ष परमेश्वराने निर्मित केलेत […]

1 min read

फकिरा खोकरे यांना महाराष्ट्र शासनाचा समाज भुषण पुरस्कार जाहीर

Loading

श्री . कृष्णा अरुण महाजन (एरंडोल तालुका प्रतिनिधी) नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यात एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा समाज सरपंच श्री फकिराजी खोकरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाची निवड केलेली आहे.त्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते डॉ. […]

1 min read

पालघर जिल्हा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, जिल्हा आधार सेवाभावी संस्था आणि जे पी विजया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न….!

Loading

पालघर जिल्हा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, जिल्हा आधार सेवाभावी संस्था आणि जे पी विजया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न….! —————————– पालघर..८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ,आधार सेवाभावी संस्था आणि जे पी विजया चॅरिटेबल ट्रस्ट या तिन्ही संस्थेच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन या तिन्ही करण्यात आले होते. […]

1 min read

जल जीवन मिशन स्तर 3 चे प्रशिक्षण हे पुढील 30 वर्ष नियोजनासाठी खुप महत्वाचे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी- भरत कोसोदे

Loading

जल जीवन मिशन स्तर 3 चे प्रशिक्षण हे पुढील 30 वर्ष नियोजनासाठी खुप महत्वाचे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोदेमा. अतिरिक्त अभियान संचालक ,जल जीवन मिशन (स्तर 3) टप्पा क्र. २. महाराष्ट्र राज्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद जळगाव व पंचायत समिती अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर (केआरसी […]

1 min read

रमेश चौधरी यांचे दुःखद निधन

Loading

रमेश चौधरी यांचे दुःखद निधन अमळनेर येथील कृषि विकास कॉलनी मधील रहिवासी कृषी विभागातील निवृत्त वरीष्ठ लिपिक रमेश नत्थु चौधरी वय 78 यांचे दि.7 रोजी संध्याकाळी 8 वा. पुणे येथे अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार असून ते आबा चौधरी व बापू चौधरी यांचे मोठे […]

1 min read

नायगाव येथील १० मार्च रोजी पहिले राज्यस्तरीय महिला अधिवेशनाची जय्यत तयारी परीपुर्णतेसह लक्षवेधी

Loading

नायगाव येथील १० मार्च रोजी पहिले राज्यस्तरीय महिला अधिवेशनाची जय्यत तयारी परीपुर्णतेसह लक्षवेधी[ सावित्रीच्या लेकींनी उचलला अधिवेशन यशस्वीतेचा एकजुटीने गोवर्धन ]सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक समाज संघ आयोजित राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे होत आहे.त्या […]

1 min read

वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर शाखा तर्फे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा

Loading

वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर शाखा तर्फे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर शाखा तर्फे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरकरण्यात आला या वेळी रेल्वे महिला कर्मचारी यांना वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन शाखा तर्फे हार्दिक शुभेच्छा देवून महिला याचा सन्मान करण्यात आला या वेळी शाखा सचिव […]

1 min read

जागतिक महिला दिनानिमित्त व महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर श्रीमती भानूबेन बाबूलाल शाह गोशाळा मार्फत गरिबांना शिधावाटप

Loading

जागतिक महिला दिनानिमित्त व महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर श्रीमती भानूबेन बाबूलाल शाह गोशाळा मार्फत गरिबांना शिधावाटप अमळनेर प्रतिनिधी :जागतिक महिला दिनानिमित्त भानूबेन बाबूलाल शहा गोशाळा यांचे मार्फत श्री बी जे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा,मुंबई तसेच स्वस्तिक जीवदया ग्रुप अंधेरी,मुंबई,कमलेश सावला (मानद पशु कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन), विपुल भाई जैन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीचे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?