1 min read

वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर शाखा तर्फे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा

Loading

वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर शाखा तर्फे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा

वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर शाखा तर्फे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरकरण्यात आला या वेळी रेल्वे महिला कर्मचारी यांना वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन शाखा तर्फे हार्दिक शुभेच्छा देवून महिला याचा सन्मान करण्यात आला या वेळी शाखा सचिव श्री प्रविण काळे अध्यक्ष श्री मनिष भावसार,कॉम श्री जावेद शेख,कॉम. दिनकर भाऊराव बोरसे,कॉम.दीपक पाटील.कॉम किरण शिंदे कॉम.योगेश पारधी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *