1 min read

रमेश चौधरी यांचे दुःखद निधन

Loading

रमेश चौधरी यांचे दुःखद निधन

अमळनेर येथील कृषि विकास कॉलनी मधील रहिवासी कृषी विभागातील निवृत्त वरीष्ठ लिपिक रमेश नत्थु चौधरी वय 78 यांचे दि.7 रोजी संध्याकाळी 8 वा. पुणे येथे अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार असून ते आबा चौधरी व बापू चौधरी यांचे मोठे मेहुणे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *