15 May, 2026

जनगणना हे राष्ट्रकार्य; प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडा – चार्ज अधिकारी तथा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , अमळनेर येथे प्रगणक व पर्यवेक्षकांची नियोजनबद्ध बैठक संपन्न; जनगणना 2027 संदर्भात सविस्तर मार्गदर्शन

Loading

जनगणना हे राष्ट्रकार्य; प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडा – चार्ज अधिकारी तथा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा अमळनेर येथे प्रगणक व पर्यवेक्षकांची नियोजनबद्ध बैठक संपन्न; जनगणना 2027 संदर्भात सविस्तर मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील इंदिरा भवन येथे शुक्रवार दि. 15 मे 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक […]

1 min read

कळमसरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; धनश्री चौधरी बनल्या डॉक्टर

Loading

कळमसरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; धनश्री चौधरी बनल्या डॉक्टर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी म्हणजे कु. धनश्री चौधरी यांनी Bachelor of Dental Surgery (BDS) ही दंतवैद्यकीय पदवी यशस्वीरित्या संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. नुकत्याच धुळे येथील ACPM Dental College मध्ये आयोजित भव्य पदवीदान समारंभात त्यांना अधिकृतरीत्या पदवी प्रदान […]

1 min read

प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन, समाजमन समजून घेणारा अभ्यासू विचारवंत अनंतात विलीन

Loading

  प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन समाजमन समजून घेणारा अभ्यासू विचारवंत अनंतात विलीन   कल्याण  विशेष प्रतिनिधी(सुनील इंगळे) गेल्या आठवड्यात त्यांच्यावर कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती. परंतु आज पहाटे काही गुंतागुंत निर्माण होऊन त्यांचे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. डाॅ.आनंद नाडकर्णी (जन्म- इ.स. १९५८) हे एक मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. आनंद नाडकर्णी […]

1 min read

शिक्षकांची ‘ज्ञानेश्वर माऊली’ ठरलेले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्याला मिळवून दिला शालार्थ आयडी; एका कुटुंबाला दिलासा

Loading

शिक्षकांची ‘ज्ञानेश्वर माऊली’ ठरलेले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्याला मिळवून दिला शालार्थ आयडी; एका कुटुंबाला दिलासा माणगाव : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणींना धावून जाणारे, माणुसकीचा आधार देणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ओळख निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची आत्मीयता आणि संवेदनशील कार्यपद्धती याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, अनुकंपा तत्त्वावर […]

1 min read

गंधमुक्तीच्या दिवशी समाजासाठी शवपेटी अर्पण.. वडिलांचे संस्कार समाजाला देणे लागते; ते तीन भावांनी करून दाखवले

Loading

गंधमुक्तीच्या दिवशी समाजासाठी शवपेटी अर्पण.. वडिलांचे संस्कार समाजाला देणे लागते; ते तीन भावांनी करून दाखवले अमळनेर : अमलेश्वर नगर भागातील रहिवासी तथा सेवा निवृत्त शिक्षक कै. पंडित बाबुलाल भोई (शिंगाणे) यांचे गंभीर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून हसतमुख, प्रेमळ आणि माणुसकी जपणारा माणूस हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. साधी राहणी, प्रेमळ […]

1 min read

निंबादास खैरनार यांचे दुःखद निधन; खैरनार परिवारावर शोककळा , नाशिक येथे वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास; उद्या शुक्रवारी सकाळी अंत्ययात्रा, अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार**

Loading

  निंबादास खैरनार यांचे दुःखद निधन; खैरनार परिवारावर शोककळा नाशिक येथे वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास; उद्या शुक्रवारी सकाळी अंत्ययात्रा, अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार** ,ठाणे कल्याण ( मणिलाल शिंपी) साक्री तालुक्यातील कासारे येथील मूळ रहिवाशी हल्ली मुक्काम C-३०६, सी विंग मंगेशी सृष्टी हिना गार्डनच्या पाठीमागे, फेज- 1, खडकपाडा (वेस्ट) कल्याण येथील समाज बांधव श्री. […]

1 min read

अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्य दिमाखात संपन्न ,250 कलाकारांनी जिवंत केला इतिहास; जयनिल फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ, संभाजी महाराजांच्या अखेरच्या प्रसंगाने प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू; घोषणांनी नाट्यगृह दणाणले

Loading

अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्य दिमाखात संपन्न 250 कलाकारांनी जिवंत केला इतिहास; जयनिल फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ संभाजी महाराजांच्या अखेरच्या प्रसंगाने प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू; घोषणांनी नाट्यगृह दणाणले अमळनेर प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सादर करण्यात आलेले “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे” हे भव्य महानाट्य प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात […]

1 min read

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न भगवा चौकात उभारले जाणार भव्य अश्वरूढ स्मारक; शिवप्रेमींसह सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती

Loading

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न भगवा चौकात उभारले जाणार भव्य अश्वरूढ स्मारक; शिवप्रेमींसह सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी “अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठान”च्या वतीने आयोजित महापराक्रमी, स्वराज्यरक्षक, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य अश्वरूढ स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला आज दि. 14 मे रोजी भगवा चौक, अमळनेर येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिवप्रेमी, विविध […]

1 min read

अजनी धरणातून उद्या (१५ मे) पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार !* *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना ; ११ गावांना मोठा दिलासा*

Loading

अजनी धरणातून उद्या (१५ मे) पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना ; ११ गावांना मोठा दिलासा *जळगाव, दि. १४ मे(जिमाका) :* वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार उद्या दि. १५ मे […]

1 min read

वैदर्भीय बोलीच्या अभ्यासक म्हणून डाॅ.प्रतिमा इंगोलेंना कार्यशाळेत निमंत्रण.

Loading

वैदर्भीय बोलीच्या अभ्यासक म्हणून डाॅ.प्रतिमा इंगोलेंना कार्यशाळेत निमंत्रण. अकोला– महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था,मराठी भाषा विद्यापीठ या पाच शासकीय संस्थांतर्फे नाशिक येथे नुकतीच बोली अभ्यासक कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत वर्‍हाडी बोलीचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून डाॅ.प्रतिमा इंगोले यांना निमंत्रित करण्यात आले होते.तिथे त्यांनी बोली ही स्त्रियांची मिरासदारी असून बोली टिकवण्यात […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?