27 Jul, 2026

स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश भेट , गणेश भामरे यांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; शिक्षणाला मिळाला माणुसकीचा हातभार

Loading

स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश भेट गणेश भामरे यांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; शिक्षणाला मिळाला माणुसकीचा हातभार अमळनेर प्रतिनिधी : शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणी कोणत्याही विद्यार्थ्याच्या स्वप्नांना अडथळा ठरू नयेत, या उदात्त भावनेतून खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल येथे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय गणवेशांचे […]

1 min read

द्वादशीच्या पावन मुहूर्तावर महात्मा फुले कॉलनीत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा घेतला संकल्प , नगरसेवक प्रविण (राजूदादा) फाफोरेकर व नगरसेविका योगिता पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

द्वादशीच्या पावन मुहूर्तावर महात्मा फुले कॉलनीत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा घेतला संकल्प नगरसेवक प्रविण (राजूदादा) फाफोरेकर व नगरसेविका योगिता पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील पिंपळे रोड परिसरातील महात्मा फुले कॉलनीत द्वादशीच्या पावन तिथीचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. द्वादशीच्या दिवशी अंबरीष महाराजांची यात्रा […]

1 min read

डॉ. शंकर घनशामदास अंदानी यांची प्रेस क्लब ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्समध्ये राष्ट्रीय सल्लागार म्हणून नियुक्ती

Loading

डॉ. शंकर घनशामदास अंदानी यांची प्रेस क्लब ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्समध्ये राष्ट्रीय सल्लागार म्हणून नियुक्ती   अमळनेर प्रतिनिधी पत्रकारांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या अखिल भारतीय संघटना प्रेस क्लब ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स नोंदणीकृत चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सय्यद खालिद कैस अॅडव्होकेट (भोपाळ) यांनी ज्येष्ठ पत्रकार, चार्टर्ड अकाउंटंट, लेखक, कवी आणि समाजसुधारक *पुणे निवासी डॉ. शंकर घनशामदास […]

1 min read

भक्ती, संस्कृती अन् समाजसेवेचा संगम; ‘छंद विठ्ठलाचा’ने जिंकली पुणेकरांची मने ,मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. अमोघ जोशी यांच्या ‘कालस्वर’ पुस्तकाचे प्रकाशन; जिव्हाळा फाऊंडेशनच्या शिक्षण उपक्रमाचा गौरव, विठ्ठल अभंगांनी रंगला भक्तिमय सोहळा

Loading

भक्ती, संस्कृती अन् समाजसेवेचा संगम; ‘छंद विठ्ठलाचा’ने जिंकली पुणेकरांची मने मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. अमोघ जोशी यांच्या ‘कालस्वर’ पुस्तकाचे प्रकाशन; जिव्हाळा फाऊंडेशनच्या शिक्षण उपक्रमाचा गौरव, विठ्ठल अभंगांनी रंगला भक्तिमय सोहळा पुणे प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘छंद विठ्ठलाचा’ या भक्तिमय कार्यक्रमात विठ्ठल नामाचा अखंड गजर, समाजसेवेचा संदेश आणि सुरेल […]

1 min read

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमळनेरात NSUI चा आक्रमक कॅण्डल मार्च; शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात संतप्त एल्गार

Loading

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमळनेरात NSUI चा आक्रमक कॅण्डल मार्च; शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात संतप्त एल्गार अमळनेर प्रतिनिधी शिक्षण व्यवस्थेतील वाढता गोंधळ, विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, पारदर्शकतेचा अभाव आणि कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात अमळनेर शहरात NSUI च्या वतीने भव्य कॅण्डल मार्च काढत आक्रमक आंदोलन करण्यात आले. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा”, “शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त करा” आणि “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा जोरदार […]

1 min read

आषाढीच्या पावन पर्वावर रक्तदानाचा महायज्ञ; जायन्ट्स ग्रुपची समाजसेवेची अनोखी परंपरा

Loading

आषाढीच्या पावन पर्वावर रक्तदानाचा महायज्ञ; जायन्ट्स ग्रुपची समाजसेवेची अनोखी परंपरा अमळनेर प्रतिनिधी संत श्री सखाराम महाराज यांच्या पावनभूमीत व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराला शनिवार रोजी सकाळी 8.00 वाजता सुरवात […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी, देशभरातून पदाधिकाऱ्यांची दिल्लीकडे वाटचाल; पत्रकारिता,पत्रकारांच्या हितासाठी ३० महत्त्वाचे ठराव होणार मंजूर

Loading

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी देशभरातून पदाधिकाऱ्यांची दिल्लीकडे वाटचाल; पत्रकारिता,पत्रकारांच्या हितासाठी ३० महत्त्वाचे ठराव होणार मंजूर नवी दिल्ली (प्रतिनिधी) ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम’ यांच्या वतीने भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील विश्व युवक केंद्रात २७ व २८ जुलै रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी […]

1 min read

सकारात्मक विचार, निस्वार्थ कर्म आणि विज्ञान-अध्यात्माचा समतोल साधा – प्रा. शिवाजीराव पाटील, पूज्य सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत प्रेरणादायी मार्गदर्शन

Loading

सकारात्मक विचार, निस्वार्थ कर्म आणि विज्ञान-अध्यात्माचा समतोल साधा – प्रा. शिवाजीराव पाटील पूज्य सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत प्रेरणादायी मार्गदर्शन           अमळनेर प्रतिनिधी पुज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी अध्यात्म, विज्ञान, सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना प्रा. […]

1 min read

परिस्थिती माणसाला घडवते; जिद्द आणि शिक्षणच यशाची खरी गुरुकिल्ली” : प्रा. डॉ. एस. आर. चौधरी १२ वर्षांची शैक्षणिक परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला दिले बळ; मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक

Loading

परिस्थिती माणसाला घडवते; जिद्द आणि शिक्षणच यशाची खरी गुरुकिल्ली” : प्रा. डॉ. एस. आर. चौधरी १२ वर्षांची शैक्षणिक परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला दिले बळ; मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील यशपंढरी इंग्लिश क्लासेसतर्फे २०२६ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सायकल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. गेल्या बारा वर्षांपासून अत्यल्प शुल्कात ग्रामीण व […]

1 min read

मोईज सैय्यद यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्षपदाची धुरा

Loading

मोईज सैय्यद यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्षपदाची धुरा अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मोईज सैय्यद यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमळनेर येथील पक्ष कार्यालयात मोईज सैय्यद यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अमळनेर शहर सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?