सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! लायन्स क्लबकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानाचा मुजरा , वैद्यकीय, आर्थिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; समाजसेवेचा आदर्श जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव
![]()
सेवेचा सन्मान, कर्तृत्वाचा गौरव! लायन्स क्लबकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानाचा मुजरा वैद्यकीय, आर्थिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; समाजसेवेचा आदर्श जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत निःस्वार्थ योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून समाजापुढे प्रेरणेचा आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब अमळनेरच्या वतीने नर्मदा फाऊंडेशन येथे विशेष सन्मान सोहळ्याचे […]
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान उत्साहात*
![]()
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान उत्साहात* जळगाव दि. ०१/०७/२०२६- के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ‘डॉक्टर्स डे’ निमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करणे, डॉक्टर या व्यवसायाचे सामाजिक महत्त्व समजावून सांगणे तसेच भविष्यात वैद्यकीय […]
वसुंधरा लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या विशेष निमंत्रित संचालकपदी निवड
![]()
वसुंधरा लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या विशेष निमंत्रित संचालकपदी निवड अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त तथा अमळनेर अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा दशरथ लांडगे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड, जळगाव येथे विशेष निमंत्रित संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सहकार व शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे […]
डॉ. दत्ता विघावे यांचा विश्व विक्रमाचा षटकार ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ बुकमध्ये नोंद
![]()
डॉ. दत्ता विघावे यांचा विश्व विक्रमाचा षटकार ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ बुकमध्ये नोंद; पुणे प्रतिनिधी क्रिकेट या खेळाच्या इतिहासात आणि साहित्यात मोलाची भर घालत, ज्येष्ठ लेखक व क्रिकेट समिक्षक डॉ. दत्ता विघावे यांनी एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘ग्रेट विनर वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने (Great Winner World Records) डॉ. विघावे यांच्या क्रिकेटविषयक लेखन कार्याची दखल […]
सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व : रत्नप्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण प्रकाश पाटील यांचा सेवायज्ञ! ,संकटात धावून जाणारे हक्काचे नेतृत्व… समाजसेवेलाच जीवनाचे ध्येय मानणारे किरण पाटील!
![]()
सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व : रत्नप्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण प्रकाश पाटील यांचा सेवायज्ञ! संकटात धावून जाणारे हक्काचे नेतृत्व… समाजसेवेलाच जीवनाचे ध्येय मानणारे किरण पाटील! समाजासाठी जगणारी माणसेच खऱ्या अर्थाने काळाच्या कसोटीवर उतरतात. स्वतःपेक्षा समाजाचा विचार करणारे, संकटात मदतीचा हात पुढे करणारे आणि प्रत्येक उपक्रमातून माणुसकीची जपणूक करणारे नेतृत्व म्हणून रत्नप्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, […]
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात प्रा. वा. ना. आंधळे यांच्या ‘आई, मला जन्म घेऊ दे’ कवितेचा समावेश, स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कवितेला आणखी एक मानाचा बहुमान; साहित्यविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव
![]()
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात प्रा. वा. ना. आंधळे यांच्या ‘आई, मला जन्म घेऊ दे’ कवितेचा समावेश स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कवितेला आणखी एक मानाचा बहुमान; साहित्यविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव जळगांव प्रतिनिधी एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची “आई, मला जन्म घेऊ दे” या कवितेचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या […]
नूतन मांडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डिगंबर मराठे, व्हाइस चेअरमनपदी सुरेश धनगर बिनविरोध , संचालक मंडळाच्या उपस्थितीत निवड जाहीर; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार उत्साहात
![]()
नूतन मांडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डिगंबर मराठे, व्हाइस चेअरमनपदी सुरेश धनगर बिनविरोध संचालक मंडळाच्या उपस्थितीत निवड जाहीर; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार उत्साहात मांडळ |प्रतिनिधी नूतन मांडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या., मांडळ या संस्थेच्या चेअरमनपदी श्री. डिगंबर हिंमतराव मराठे तर व्हाइस चेअरमनपदी श्री. सुरेश दगा धनगर यांची दि. १७ जून २०२६ […]
मुंबई महापौर चषक पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडेची दमदार कामगिरी; ‘स्ट्राँग मॅन’ किताबासह सुवर्णपदक पटकावले,१०७ किलो वजनी गटात १७० किलो बेंच प्रेस उचलून प्रथम क्रमांक; सर्व स्पर्धकांमधून ‘बेस्ट लिफ्टर’ म्हणूनही गौरव
![]()
मुंबई महापौर चषक पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडेची दमदार कामगिरी; ‘स्ट्राँग मॅन’ किताबासह सुवर्णपदक पटकावले १०७ किलो वजनी गटात १७० किलो बेंच प्रेस उचलून प्रथम क्रमांक; सर्व स्पर्धकांमधून ‘बेस्ट लिफ्टर’ म्हणूनही गौरव अमळनेर | प्रतिनिधी दि पॅरालिम्पिक पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित ५ व्या महापौर चषक पॅरा पॉवरलिफ्टिंग मुंबई जिल्हा (आमंत्रित) […]
मिल के चलो असोसिएशनचे अनिरुद्ध पाटील यांना सेवागौरव पुरस्कार जाहीर
![]()
मिल के चलो असोसिएशनचे अनिरुद्ध पाटील यांना सेवागौरव पुरस्कार जाहीर अमळनेर | प्रतिनिधी ग्रामीण भागातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या **मिल के चलो असोसिएशन, अमळनेर**चे संस्थापक **अनिरुद्ध पाटील** यांना यावर्षीचा **शैक्षणिक क्षेत्रातील सेवागौरव पुरस्कार** जाहीर झाला आहे. पुणे येथील **शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्ट**तर्फे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दरवर्षी विविध […]
जिद्दीला सुरांची साथ… देवगावच्या अभिषेकची भारतीय नौदलात संगीतकार म्हणून दमदार भरारी!, शेतकरी कुटुंबातील मितभाषी युवकाने कठोर निवड प्रक्रिया पार करत साकारले आई-वडिलांचे स्वप्न; गावात जल्लोषात स्वागत
![]()
जिद्दीला सुरांची साथ… देवगावच्या अभिषेकची भारतीय नौदलात संगीतकार म्हणून दमदार भरारी! शेतकरी कुटुंबातील मितभाषी युवकाने कठोर निवड प्रक्रिया पार करत साकारले आई-वडिलांचे स्वप्न; गावात जल्लोषात स्वागत अमळनेर | प्रतिनिधी परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मनात जिद्द, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती प्रामाणिक मेहनत असेल तर यशाचा मार्ग नक्की खुला होतो, याची प्रेरणादायी प्रचिती देवगाव देवळी येथील अभिषेक […]

