23 Jul, 2026

देशभक्त असाल तर पेटून उठाल, अंधभक्त असाल तर डोळे मिटून बसाल”-माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचा सरकारवर घणाघात जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष; लाठीमाराचा तीव्र निषेध, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने संवाद साधण्याची मागणी

Loading

देशभक्त असाल तर पेटून उठाल, अंधभक्त असाल तर डोळे मिटून बसाल”-माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचा सरकारवर घणाघात जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष; लाठीमाराचा तीव्र निषेध, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने संवाद साधण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या चार दिवसांपासून विविध विद्यार्थी प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे […]

1 min read

अमळनेर एसटी आगारात ५ अत्याधुनिक बसेस दाखल; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण , मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही, एअर सस्पेंशनसह ५ आधुनिक बसेस अमळनेरच्या सेवेत

Loading

अमळनेर एसटी आगारात ५ अत्याधुनिक बसेस दाखल; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही, एअर सस्पेंशनसह ५ आधुनिक बसेस अमळनेरच्या सेवेत अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील एस. टी. आगारात अत्याधुनिक पध्दतीच्या 5 नवीन बसेस दाखल झाल्या असुन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते या बसचे पूजन होऊन उदघाटन करण्यात आले. अशोक […]

1 min read

अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन

Loading

अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी , दि.25 जुलै : संत श्री सखाराम महाराज यांच्या पावनभूमीत व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या सर्व भाविकांच्या स्वागता साठी फलक झळकले असून. या निमित्ताने जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी भव्य रक्तदान शिबिर […]

1 min read

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर NSUI आक्रमक; आंदोलनाच्या पूर्वतयारीला सुरुवात , वस्तीगृह, मेस, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक अडचणींवर काँग्रेस भवनात बैठक; न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार

Loading

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर NSUI आक्रमक; आंदोलनाच्या पूर्वतयारीला सुरुवात वस्तीगृह, मेस, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक अडचणींवर काँग्रेस भवनात बैठक; न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार जळगाव  प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) च्या वतीने जळगाव येथील काँग्रेस भवनात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. […]

1 min read

*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व.‌ अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*

Loading

*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व.‌ अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*   नंदुरबार प्रतिनिधी(हिरामण सोनवणे) *आज दि. २२ जुलै २०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जिल्हा धुळे येथे माजी उपमुख्यमंत्री, सेवा व्रती, विकास प्रेमी लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देत विद्यालयातर्फे त्यांच्या प्रतिमेचे […]

1 min read

गेमिंग फ्रॉडसह विविध सायबर फसवणुकींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Loading

गेमिंग फ्रॉडसह विविध सायबर फसवणुकींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती जळगाव प्रतिनिधी : वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांना सुरक्षित राहण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील क्विक हील फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी जळगाव येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमांतर्गत दि. २१ आणि २२ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात इयत्ता […]

1 min read

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन

Loading

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन अमळनेर प्रतिनिधी : पूज्य साने गुरुजी ग्रंथालय, अमळनेर येथे स्वर्गीय मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करत समाजहितासाठी दिलेल्या योगदानाला आदरांजली वाहिली. कार्यक्रमात स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधिलकी, लोकाभिमुख कार्यपद्धती […]

1 min read

खवशी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी रणधुमाळी; इच्छुकांची भाऊगर्दी, गावच्या राजकारणाला वेग , अमळनेर तालुक्यातील सुमारे ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची अधिसूचना कधीही; खवशीत सर्वसाधारण सरपंचपदासाठी मातब्बरांमध्ये चुरशीची लढत, प्रशासक राज संपण्याच्या प्रतीक्षेत गावकऱ्यांची उत्सुकता.

Loading

खवशी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी रणधुमाळी; इच्छुकांची भाऊगर्दी, गावच्या राजकारणाला वेग अमळनेर तालुक्यातील सुमारे ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची अधिसूचना कधीही; खवशीत सर्वसाधारण सरपंचपदासाठी मातब्बरांमध्ये चुरशीची लढत, प्रशासक राज संपण्याच्या प्रतीक्षेत गावकऱ्यांची उत्सुकता. अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार) गेल्या कित्येक महिन्यापासून रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना कधीही लागण्याची शक्यता असल्याकारणामुळे गाव गाड्याच्या राजकारणाची चर्चा गाव कट्टा आणि चौका चौकात रंगू लागली आहे. […]

1 min read

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर मतदारसंघात शाखा उदघाटनाचा शुभारंभ , राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनसेवा सप्ताह’ निमित्त महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण

Loading

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर मतदारसंघात शाखा उदघाटनाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनसेवा सप्ताह’ निमित्त महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण अमळनेर प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर विधानसभा मतदारसंघात 22 जुलै पासून ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत प्रतिमेस पुष्पार्पण,महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण तसेच गाव आणि प्रभाग तेथे राष्ट्रवादीची शाखा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. […]

1 min read

जानवे येथे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी, स्व. अजितदादांच्या हस्ते झालेल्या वाचनालय इमारतीच्या भूमिपूजनाच्या आठवणींना उजाळा; डी. एम. पाटील यांचे अभिवादन, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Loading

जानवे येथे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी स्व. अजितदादांच्या हस्ते झालेल्या वाचनालय इमारतीच्या भूमिपूजनाच्या आठवणींना उजाळा; डी. एम. पाटील यांचे अभिवादन, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे ता. अमळनेर येथे लोकनेते स्व. अजित दादा पवार यांची जयंती साजरा करण्यात आली. वाचनालयाचे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?