12 Jul, 2026

जळगावात जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा उत्साहात, स्वतःतील क्षमता ओळखा; इतरांच्या प्रभावाने करिअर निवडू नका – डॉ. नानासाहेब थोरात

Loading

जळगावात जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा उत्साहात स्वतःतील क्षमता ओळखा; इतरांच्या प्रभावाने करिअर निवडू नका – डॉ. नानासाहेब थोरात जळगांव प्रतिनिधी “स्वतःतील क्षमता ओळखा आणि त्यानुसार आयुष्याचा मार्ग निवडा. इतरांच्या प्रभावाने किंवा सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सना पाहून करिअर ठरवू नका,” असा मोलाचा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. नानासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना दिला. नोबेल फाउंडेशन, जळगाव, […]

1 min read

गुरु रविदास क्लबचा प्रेरणादायी उपक्रम; चर्मकार समाजातील ९८ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार , उच्च शिक्षण, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर समाजातील युवकांनी प्रशासन, उद्योग व संशोधन क्षेत्रात झेप घ्यावी – मान्यवरांचे आवाहन

Loading

गुरु रविदास क्लबचा प्रेरणादायी उपक्रम; चर्मकार समाजातील ९८ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार उच्च शिक्षण, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर समाजातील युवकांनी प्रशासन, उद्योग व संशोधन क्षेत्रात झेप घ्यावी – मान्यवरांचे आवाहन जळगाव प्रतिनिधी गुरु रविदास क्लब, जळगावच्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रविवारी (दि. १२ जुलै) केमिस्ट भवन, […]

1 min read

ग्रामीण विज्ञानक्रांतीला राज्याचा सलाम! , वैज्ञानिक दृष्टिकोनाची चळवळ उभी करणारे अनिरुद्ध पाटील ‘सेवागौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुण्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव, ‘मिल के चलो असोसिएशन’च्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्यस्तरावर दखल; हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विज्ञानाची नवी पहाट

Loading

ग्रामीण विज्ञानक्रांतीला राज्याचा सलाम! वैज्ञानिक दृष्टिकोनाची चळवळ उभी करणारे अनिरुद्ध पाटील ‘सेवागौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुण्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव ‘मिल के चलो असोसिएशन’च्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्यस्तरावर दखल; हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विज्ञानाची नवी पहाट अमळनेर प्रतिनिधी ग्रामीण आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती आणि तर्कशुद्ध विचारांची बीजे रुजविणाऱ्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत मिल के […]

1 min read

आदिवासी विद्यार्थ्यांवरील गंभीर आरोपांनी खळबळ , ‘१००% शिष्यवृत्ती’ असूनही लाखोंची वसुली, विद्यार्थिनींवरील अमानुष वागणुकीच्या तक्रारी; NSUI शिष्टमंडळाची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे धाव

Loading

आदिवासी विद्यार्थ्यांवरील गंभीर आरोपांनी खळबळ ‘१००% शिष्यवृत्ती’ असूनही लाखोंची वसुली, विद्यार्थिनींवरील अमानुष वागणुकीच्या तक्रारी; NSUI शिष्टमंडळाची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे धाव नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार येथील एमकेडी (MKD) महाविद्यालयातील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींवरील कथित अन्यायाच्या गंभीर प्रकरणाने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर NSUI च्या शिष्टमंडळाने पीडित विद्यार्थ्यांसह वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ यांची […]

1 min read

तीन दशकांचा स्वादिष्ट वारसा; ‘रेशम मिसळ’ आजही खाद्यप्रेमींची पहिली पसंती! , १९९७ पासून अस्सल मराठमोळ्या चवीची परंपरा जपत ग्राहकांचा विश्वास कायम; मिसळ, पावभाजी, स्वच्छता आणि आपुलकीच्या सेवेमुळे ‘रेशम मिसळ’ची वेगळी ओळख

Loading

तीन दशकांचा स्वादिष्ट वारसा; ‘रेशम मिसळ’ आजही खाद्यप्रेमींची पहिली पसंती! १९९७ पासून अस्सल मराठमोळ्या चवीची परंपरा जपत ग्राहकांचा विश्वास कायम; मिसळ, पावभाजी, स्वच्छता आणि आपुलकीच्या सेवेमुळे ‘रेशम मिसळ’ची वेगळी ओळख अमळनेर प्रतिनिधी जिभेवर रेंगाळणारी अस्सल मराठमोळी चव, दर्जेदार खाद्यपदार्थ, स्वच्छतेची शंभर टक्के हमी आणि ग्राहकांप्रती जिव्हाळ्याची सेवा या गुणांच्या जोरावर **’रेशम मिसळ’**ने गेल्या जवळपास तीन […]

1 min read

वाढदिवसातून पर्यावरण संवर्धनाचा वसा; अरुण देशमुखांचा अभिनव उपक्रम , वाढदिवसाचा हरित संकल्प! ७६ व्या वर्षी ७६ वृक्षांची अनोखी भेट

Loading

वाढदिवसातून पर्यावरण संवर्धनाचा वसा; अरुण देशमुखांचा अभिनव उपक्रम वाढदिवसाचा हरित संकल्प! ७६ व्या वर्षी ७६ वृक्षांची अनोखी भेट अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार) खवशी ता. अमळनेर येथे माजी पंचायत समिती सदस्य आणि संयुक्त पुरोगामी विचारसरणीचे खंदे कार्यकर्ते अरुण बाबुराव देशमुख यांच्या ७६ या व्या वाढदिवसानिमित्त जुने गाव व शनी मंदिर परिसरात ७६ वृक्ष लागवड करण्यात आली. अरुण […]

1 min read

अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या नव्या संचालक मंडळाची पहिली सभा उत्साहात संपन्न , महत्त्वाच्या प्रशासकीय व आर्थिक विषयांना एकमताने मंजुरी; संस्थेच्या प्रभावी कामकाजासाठी चार उपसमित्यांची स्थापना

Loading

अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या नव्या संचालक मंडळाची पहिली सभा उत्साहात संपन्न महत्त्वाच्या प्रशासकीय व आर्थिक विषयांना एकमताने मंजुरी; संस्थेच्या प्रभावी कामकाजासाठी चार उपसमित्यांची स्थापना अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाची पहिली सभा काल संघाच्या मुख्य कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. नव्या नेतृत्वाच्या उपस्थितीत […]

1 min read

सेवेच्या संस्कारांचा अनोखा आदर्श!, अमळनेरच्या बिऱ्हाडे दांपत्याने पारोळ्यातील ‘परिश्रम’ मतिमंद निवासी शाळेत साजरा केला लेकीचा दुसरा वाढदिवस; विशेष मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ व किराणा मदतीचा हात

Loading

सेवेच्या संस्कारांचा अनोखा आदर्श! अमळनेरच्या बिऱ्हाडे दांपत्याने पारोळ्यातील ‘परिश्रम’ मतिमंद निवासी शाळेत साजरा केला लेकीचा दुसरा वाढदिवस; विशेष मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ व किराणा मदतीचा हात भपकेबाज वाढदिवसांना दिला माणुसकीचा पर्याय; विशेष मुलांसोबत आनंद वाटत समाजापुढे ठेवला प्रेरणादायी आदर्श पारोळा प्रतिनिधी : आजच्या काळात वाढदिवस म्हणजे लाखोंचा खर्च, भव्य सजावट आणि दिखाऊपणाचे प्रदर्शन अशीच सर्वसाधारण […]

1 min read

समुपदेशन क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याला संशोधनाची सुवर्णमुद्रा; ज्येष्ठ शिक्षिका स्मिता शिपूरकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी

Loading

समुपदेशन क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याला संशोधनाची सुवर्णमुद्रा; ज्येष्ठ शिक्षिका स्मिता शिपूरकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी ‘व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता व समायोजनावर होणारा परिणाम’ या विषयावरील संशोधनाला मान्यता; शिक्षण, समुपदेशन व करिअर मार्गदर्शन क्षेत्रात नवा मानाचा टप्पा संभाजीनगर प्रतिनिधी(मुरलीधर बेडगे) एच. के. गिडवाणी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुलुंड येथील ज्येष्ठ शिक्षिका व समुपदेशक डॉ. स्मिता शिपूरकर […]

1 min read

टीईटी रद्द करा; शिक्षकांची प्रलंबित कामे तातडीने निकाली काढा शिक्षण उपसंचालक राठोड यांची शुभांगी पाटील यांच्याकडून भेट; संचमान्यता, शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता व सेवा सातत्याची कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Loading

टीईटी रद्द करा; शिक्षकांची प्रलंबित कामे तातडीने निकाली काढा शिक्षण उपसंचालक राठोड यांची शुभांगी पाटील यांच्याकडून भेट; संचमान्यता, शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता व सेवा सातत्याची कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी धुळे प्रतिनिधी : राज्यातील कार्यरत शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करत टीईटी (Teacher Eligibility Test) परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला आता अधिक धार आली आहे. राज्यभर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?