शेळावे बु. मध्ये शिक्षणाचा जल्लोष; प्रवेशोत्सव व निरोप समारंभ दणक्यात
![]()
शेळावे बु. मध्ये शिक्षणाचा जल्लोष; प्रवेशोत्सव व निरोप समारंभ दणक्यात पारोळा प्रतिनिधी आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी शेळावे बु!! येथे शाळा प्रवेशोत्सव व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैय्यासो प्रवीण पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे शेळावे बु!! येथील सरपंच ताईसो. सुरेखा अरुण […]
जागतिक पुस्तक दिनी अमळनेर फार्मसी कॉलेजमध्ये वाचनाचा जागर
![]()
जागतिक पुस्तक दिनी अमळनेर फार्मसी कॉलेजमध्ये वाचनाचा जागर अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.श्री.पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालयात ग्रंथपाल श्री.सुजित अमळकर व शिवाजी पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना […]
प्रा. मंदाकिनी भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड
![]()
प्रा. मंदाकिनी भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या भामरे मॅडमवर मान्यवरांचा विश्वास; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर (प्रतिनिधी) – प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील प्राध्यापिका तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या आदरणीय ताईसाहेब प्रा. मंदाकिनी नवल भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद […]
४८ तासांचा अल्टिमेटम: अंमळनेरमध्ये पाण्यासाठी संताप उसळला; नगरपरिषदेला कायदेशीर निवेदन.!”*, *७–८ दिवसांनी पाणी, तरीही पाणीपट्टी वसुली सुरूचं ; नागरिकांचा इशारा – “पाणी द्या, अन्यथा आंदोलन!”*
![]()
*“४८ तासांचा अल्टिमेटम: अंमळनेरमध्ये पाण्यासाठी संताप उसळला; नगरपरिषदेला कायदेशीर निवेदन.!”* *७–८ दिवसांनी पाणी, तरीही पाणीपट्टी वसुली सुरूचं ; नागरिकांचा इशारा – “पाणी द्या, अन्यथा आंदोलन!”* अमळनेर (प्रतिनिधी ): शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईमुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला असून अंमळनेर नगरपरिषद प्रशासनाला ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. “२ दिवसाआड पाणीपुरवठा” करण्याचा दावा प्रत्यक्षात […]
व्हॉट्सअॅप डीपीपासून सुंदर स्केचपर्यंत; विद्यार्थिनीच्या कलेने शिक्षकांना दिला भावनिक सन्मान!
![]()
व्हॉट्सअॅप डीपीपासून सुंदर स्केचपर्यंत; विद्यार्थिनीच्या कलेने शिक्षकांना दिला भावनिक सन्मान! अमळनेर प्रतिनिधी शिक्षक-विद्यार्थी नात्यातील आत्मीयता आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम आर्मी हायस्कूलमध्ये पाहायला मिळाला. शाळेचे उपक्रमशील शिक्षक शरद पाटील सर यांना त्यांच्या विद्यार्थ्याच्या बहिणीने एक अनोखे आणि हृदयस्पर्शी गिफ्ट देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थी सुशांत मोरे याची बहीण दीक्षा मोरे (इयत्ता दहावी) हिने शरद पाटील […]
मठगव्हाणचा सुपुत्र देशसेवेत; साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल पवार असिस्टंट कमांडंट पदावर विराजमान!
![]()
मठगव्हाणचा सुपुत्र देशसेवेत; साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल पवार असिस्टंट कमांडंट पदावर विराजमान! अमळनेर प्रतिनिधी मठगव्हाण ता अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल ज्ञानेश्वर पवार याने आपल्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन करत आज हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे असिस्टंट कमांडंट पदाची शपथ घेत देशसेवेचा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. […]
सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान परीक्षा 25 एप्रिल रोजी पन्नासहून अधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना निवास, भोजन ,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मिळणार मोफत
![]()
सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान परीक्षा 25 एप्रिल रोजी पन्नासहून अधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना निवास, भोजन ,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मिळणार मोफत जळगाव प्रतिनिधी – जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील गरीब आणि गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी सतपंथ चारिटेबल ट्रस्ट फैजपूर आणि नोबेल फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.यासाठी इयत्ता दहावी नंतर ज्या […]
पत्रकार संजय देशमुख यांचा राज्यातील २० जणांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश
![]()
पत्रकार संजय देशमुख यांचा राज्यातील २० जणांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश पुष्पराज गावंडे,अरविंद देशमुख,वाजीदखॉ पठाण,पंजाबराव देशमुख,विनोद चाळके,संजय सोळंके,सुषमा ढोले,मनोहर मोहोड, दिलीप नवले यांचेसह अनेकजण उत्स्फूर्त जल्लोषात शिवसेनेत सामिल प्रवेशप्रसंगी निवृत्त पोलिस उपायुक्त संजय धुमाळ,गिरधारीलाल सारडा,प्रा.प्रकाश डवले यांचेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती. अकोला- अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार,माजी राज्यपाल शिक्षणमहर्षी डॉ.डी.वाय पाटील यांचे माजी स्विय सचिव व लोकस्वातंत्र्य […]
*के.सी.ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ए.आय रोबोटिक्स व कॉम्प्युटेशनल थिंकिंग या नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात*
![]()
*के.सी.ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ए.आय रोबोटिक्स व कॉम्प्युटेशनल थिंकिंग या नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात* जळगाव दि. २१/०४/२०२६: के.सी.ई. सोसायटी जळगाव संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे आयोजित पालक-शिक्षक समितीच्या बैठकीत शाळेतील शैक्षणिक प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीत आधुनिक शिक्षणाला चालना देणारा आणि भविष्यातील कौशल्य विकासावर भर […]
७८ देशांत विस्तार, लाखो पत्रकारांचा विश्वास; पत्रकारांच्या हक्कांसाठी उभा राहिलेला जागतिक आवाज
![]()
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ते ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल’…! ७८ देश, ४ लाख ७० हजार पत्रकार आणि साडेचार हजार पूर्ण वेळ पत्रकार पदाधिकारी असणारी पत्रकार संघटना ही ओळख आहे अवघ्या चार वर्षांत जगात नंबर वन ठरलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची, संस्थेची. ८०० कोटी लोकसंख्या असलेल्या जगात साडेचार लाख पत्रकार आहेत. त्याच पत्रकारांच्या सोळाशे संघटना आहेत. […]

