विचारांची रणधुमाळी’ रंगणार; बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची घोषणा , तृतीय पुण्यतिथीनिमित्त साने गुरुजी विद्यालयाचा उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, वक्तृत्व आणि सामाजिक जाण जागविण्याचा स्तुत्य प्रयत्न
![]()
विचारांची रणधुमाळी’ रंगणार; बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील स्मृती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची घोषणा तृतीय पुण्यतिथीनिमित्त साने गुरुजी विद्यालयाचा उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, वक्तृत्व आणि सामाजिक जाण जागविण्याचा स्तुत्य प्रयत्न अमळनेर प्रतिनिधी : “बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो” या राष्ट्रप्रेरणादायी ब्रीदवाक्याला साजेसा आणि विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेला नवी दिशा देणारा उपक्रम म्हणून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने […]
पीक विम्याच्या लाभापासून कर्जबाधित शेतकऱ्यांना वंचित ठेवणारी अट शिथिल करा ,आमदार अनिल पाटील यांची मागणी; कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडून केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पत्रव्यवहार
![]()
पीक विम्याच्या लाभापासून कर्जबाधित शेतकऱ्यांना वंचित ठेवणारी अट शिथिल करा आमदार अनिल पाटील यांची मागणी; कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडून केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पत्रव्यवहार अमळनेर प्रतिनिधी :- पीक विमा योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांकडून संबंधित हंगामात संबंधित पिकावर किंवा जमिनीच्या तुकड्यावर कोणतेही सक्रिय किसान क्रेडिट कार्ड (KCC) अथवा कृषी पीक कर्ज घेतलेले नसल्याची घोषणा व हमी घेण्याची अट […]
नूतन विद्यालयात दप्तर व डेस्कचे वाटप. सी एस आर उपक्रमातून शिक्षणाला बळ.
![]()
नूतन विद्यालयात दप्तर व डेस्कचे वाटप. सी एस आर उपक्रमातून शिक्षणाला बळ. दोंडाईचा प्रतिनिधी: शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून प्राप्त झालेल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत हिंदुस्थान पेट्रोलियम आणि युनिसेड यांच्या संयुक्त विद्यमाने होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय […]
फवारणीसाठी पाणी भरताना विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ,कळमसरे येथील घटना; घरातील कर्त्या मुलाच्या निधनाने गावात शोककळा
![]()
फवारणीसाठी पाणी भरताना विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू कळमसरे येथील घटना; घरातील कर्त्या मुलाच्या निधनाने गावात शोककळा अमळनेर प्रतिनिधी : कळमसरे (ता. अमळनेर) येथील शेतकरी दीपक दत्तूसिंग राजपूत (वय ३१) यांचा स्वतःच्या शेतात औषध फवारणीसाठी पाणी भरत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावाबाहेरील गणपती मंदिर […]
मध्यरात्री पोलिसांचा धडक छापा; अवैध वाळू वाहतुकीचे ६ ट्रॅक्टर जप्त! अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई; चालक ताब्यात, मूळ मालकांचा शोध सुरू
![]()
मध्यरात्री पोलिसांचा धडक छापा; अवैध वाळू वाहतुकीचे ६ ट्रॅक्टर जप्त! अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई; चालक ताब्यात, मूळ मालकांचा शोध सुरू अमळनेर प्रतिनिधी : अवैध गौणखनिज (वाळू) चोरीविरोधात अमळनेर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत हिंगोणे येथील बोरी नदीपात्रातून विना परवाना विना पास वाळूची चोरटी वाहतूक करणारे ६ ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केले. या कारवाईत सहा चालकांना ताब्यात घेण्यात […]
दिल्लीत ‘ऑफ व्हॉईस मीडिया’च्या अधिवेशाला प्रारंभ ,पत्रकारितेचे वर्तमान, बदलते स्वरूप, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, कृत्रिम बुद्धिमत्ता, पत्रकारांचे प्रश्न आणि माध्यम क्षेत्राच्या भवितव्यावर दोन दिवस महामंथन, प्रतापराव जाधव, राणा सूर्यवंशी, हर्षदा देशमुख, प्रकाश पोहरे, अनिल मस्के यांच्यासह विविध राज्याध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन
![]()
दिल्लीत ‘ऑफ व्हॉईस मीडिया’च्या अधिवेशाला प्रारंभ पत्रकारितेचे वर्तमान, बदलते स्वरूप, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, कृत्रिम बुद्धिमत्ता, पत्रकारांचे प्रश्न आणि माध्यम क्षेत्राच्या भवितव्यावर दोन दिवस महामंथन प्रतापराव जाधव, राणा सूर्यवंशी, हर्षदा देशमुख, प्रकाश पोहरे, अनिल मस्के यांच्यासह विविध राज्याध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन नवी दिल्ली : व्हॉईस ऑफ मीडिया,व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या वतीने आयोजित दोन दिवसीय चौथ्या […]
खवशीत आज कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉ. वासुदेव देसले यांचा भव्य नागरी सत्कार , सेवानिवृत्तीचा गौरव, सौ. सुष्माताई देसले यांच्या संचालकपदी निवडीचा सन्मान; शिष्यवृत्ती परीक्षेतील तालुक्यातील प्रथम क्रमांक विजेता कार्तिक मराठेचाही होणार गौरव
![]()
खवशीत आज कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉ. वासुदेव देसले यांचा भव्य नागरी सत्कार सेवानिवृत्तीचा गौरव, सौ. सुष्माताई देसले यांच्या संचालकपदी निवडीचा सन्मान; शिष्यवृत्ती परीक्षेतील तालुक्यातील प्रथम क्रमांक विजेता कार्तिक मराठेचाही होणार गौरव अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार) खवशी (ता. अमळनेर) येथे आज (दि. २८ जुलै) सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत चौक, दत्त मंदिर ओटा येथे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉ. […]
विठ्ठल नामाच्या गजरात हातेड ते प्रति पंढरपूर बाळद पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न”*
![]()
*“विठ्ठल नामाच्या गजरात हातेड ते प्रति पंढरपूर बाळद पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न”* प्रतिनिधी , चोपडा जि.जळगाव हातेड बु. (ता. चोपडा) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सद्गुरू शंकरबाबा पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आपल्या आदर्श गाव हातेड बु. ते श्रीक्षेत्र प्रति पंढरपूर, बाळद असा पायी प्रवास मोठ्या भक्तिभावात व उत्साहात यशस्वीरीत्या पार पडला. ह.भ.प. दिंडी चालक […]
बालकांचे हक्क, क्षमता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेस उत्साहात सुरुवात*
![]()
*बालकांचे हक्क, क्षमता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेस उत्साहात सुरुवात* नवी दिल्ली, २७ जुलै २०२६ : बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी Just Rights for Children (JRC) यांच्या वतीने “Access to Justice for Children – National Consultation on Ensuring a Child’s Rights, Potential & Prosperity” या राष्ट्रीय […]
सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना ग्रॅच्युटीची रक्कम देण्याचा कामगार न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाडा. ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. कायदेशीर लढा यशस्वी – रामकृष्ण बी.पाटील*
![]()
सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना ग्रॅच्युटीची रक्कम देण्याचा कामगार न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाडा. ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. कायदेशीर लढा यशस्वी – रामकृष्ण बी.पाटील* जळगांव प्रतिनिधी जळगांव जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी मा. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्यासाठी कामगार न्यायालयात ऑक्टोंबर 2025 मध्ये अंगणवाडी युनियनचे रामकृष्ण बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दावे दाखल […]

