मारवड जि. प. कन्याशाळेत साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी , बाल श्याम व श्यामची आईच्या सजीव सादरीकरणातून संस्कारांचा जागर
![]()
मारवड जि. प. कन्याशाळेत साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी बाल श्याम व श्यामची आईच्या सजीव सादरीकरणातून संस्कारांचा जागर अमळनेर प्रतिनिधी जिल्हा परिषद कन्याशाळा, मारवड येथे पूज्य साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक व संस्कारक्षम वातावरणात पार पडला. साने गुरुजी जयंतीच्या निमित्ताने जणू बाल श्याम व श्यामची यशोदा आई शाळेच्या प्रांगणात अवतरल्याचा […]
मनुस्मृती दहन दिवस : समस्त महिला व बहुजन समाजाच्या मुक्तीचा ऐतिहासिक दिवस ,विषमतेविरुद्ध विवेकाची ज्वाला आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात
![]()
मनुस्मृती दहन दिवस : समस्त महिला व बहुजन समाजाच्या मुक्तीचा ऐतिहासिक दिवस विषमतेविरुद्ध विवेकाची ज्वाला आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात भारत देश सिंधू संस्कृतीमुळे जगात ओळखला गेला. उत्खननातून उघड झालेली ही संस्कृती मातृसत्ताक, समताधिष्ठित व मूल्यवर्धित होती. शेती, उद्योग, व्यापार, कला, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या सर्व क्षेत्रांत भारत प्रगत होता. सम्राट अशोकांनी बुद्धाच्या विवेकी […]
सिकलसेल सप्ताह निमित्त जिल्ह्याला रक्तदान शिबिराचे आयोजन.
![]()
सिकलसेल सप्ताह निमित्त जिल्ह्याला रक्तदान शिबिराचे आयोजन. जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 11 डिसेंबर पासून सिकलसेल सप्ताह साजरा केला जात असून, त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.जळगाव येथे आज रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरामध्ये तालुका सर्व आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य सेवा कर्मचारी, […]
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात साने गुरुजींची जयंती उत्साहात साजरी*
![]()
*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात साने गुरुजींची जयंती उत्साहात साजरी* ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात थोर शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेचे सुपरवायझर आदरणीय श्री. पालवे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साने गुरुजींना अभिवादन करण्यात आले. या […]
अमळनेर नगरपरिषदेत मा.आमदार शिरीष चौधरींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थिर; समर्थकांचा ‘२२’ चा आकडा – दोन गटांची अधिकृत नोंद
![]()
अमळनेर नगरपरिषदेत मा.आमदार शिरीष चौधरींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थिर; समर्थकांचा ‘२२’ चा आकडा – दोन गटांची अधिकृत नोंद अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषदेत राजकीय घडामोडींना निर्णायक वळण मिळाले असून नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी आपल्या समर्थकांचा आकडा तब्बल २२ वर नेला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेत दोन स्वतंत्र गटांची अधिकृत […]
फार्मसी महाविद्यालयास सिप्ला लिमीटेड कंपनीचे संचालकांची सदिच्छा भेट “देशाचे भवितव्य संशोधन व तंत्रज्ञानावर अवलंबून दादासाहेब पानगव्हाणे “
![]()
फार्मसी महाविद्यालयास सिप्ला लिमीटेड कंपनीचे संचालकांची सदिच्छा भेट “देशाचे भवितव्य संशोधन व तंत्रज्ञानावर अवलंबून दादासाहेब पानगव्हाणे “ अमळनेर प्रतिनिधी स्पर्धेच्या युगात आर्टिफिशिअल इंटेलीशन्स आणि डिजीटल तंत्रज्ञान यामुळे शैक्षणिक क्षेत्रात नवनविन क्रांती घडत आहे, संशोधन आणि नवनिर्मिती हे व्यवसायिक शिक्षणाचे अविभाज्य घटक आहेत असे मत व्यक्त करतांना पानगव्हाणे म्हणालेत की, माझ्या उच्चशिखरापर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आत्मविश्वासाची […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
![]()
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले व वेगवेगळ्या शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर बी ठाकरे हे होते. यावेळी पर्यवेक्षिका प्रा स्वाती बऱ्हाटे व समन्वयक प्रा उमेश पाटील उपस्थित होते. […]
सुरुर-वाई-पोलादपूर मार्गावर प्रवाशांचे अतोनात हाल*
![]()
*सुरुर-वाई-पोलादपूर मार्गावर प्रवाशांचे अतोनात हाल* *सातारा जिल्हा प्रतिनिधी अनिल करंदकर* वाई/छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडला गेलेला आणि सातारा-महाड-मुंबईसाठी एक महत्त्वपूर्ण दुवा असलेला, सुरुर-वाई-पोलादपूर या रस्त्याच्या कामाचा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संथ आणि निराशाजनक वेग आता प्रवाशांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी गंभीर समस्या बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षमतेमुळे किंवा ठेकदाराच्या अनास्थेमुळे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य […]
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक*
![]()
*एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक* जळगाव, दि. 24डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबाबत पुढील दिशानिर्देश निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय बैठक नुकतिच संपन्न झाली. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील एकल महिला ,विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, ४० वर्षांवरील अविवाहित, दिव्यांग तसेच […]
खरा धर्म म्हणजे प्रेमाचा प्रसार — साने गुरुजी जयंतीनिमित्त देवगाव देवळी येथे भावपूर्ण अभिवादन
![]()
खरा धर्म म्हणजे प्रेमाचा प्रसार — साने गुरुजी जयंतीनिमित्त देवगाव देवळी येथे भावपूर्ण अभिवादन अमळनेर प्रतिनिधी : देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये थोर समाजसुधारक, साहित्यिक व आदर्श शिक्षक पूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शाळेत सुसंस्कृत व प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन […]

