कर्करोगाशी झुंज देत संसदेतील दमदार उपस्थिती; स्मिताताई वाघ यांना पुन्हा ‘संसद रत्न’ सन्मान
![]()
कर्करोगाशी झुंज देत संसदेतील दमदार उपस्थिती; स्मिताताई वाघ यांना पुन्हा ‘संसद रत्न’ सन्मान अमळनेर प्रतिनिधी : देशातील संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, हा मानाचा पुरस्कार त्यांना पुनश्च दुसऱ्यांदा प्राप्त झाला असून जळगाव जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.संसद […]
अमळनेरच्या पाणीप्रश्नावर मोठा दिलासा; पाडळसरे योजनेचे काम युद्धपातळीवर ,आमदार अनिल पाटील यांची पाहणी, नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर नगरसेवकांसह सहभागी
![]()
अमळनेरच्या पाणीप्रश्नावर मोठा दिलासा; पाडळसरे योजनेचे काम युद्धपातळीवर आमदार अनिल पाटील यांची पाहणी, नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर नगरसेवकांसह सहभागी अमळनेर प्रतिनिधी:- शहराचे जलसंकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या १९४.५४ कोटींच्या पाडळसरे धरणावरील नवीन २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. रविवार दि. २४ मे रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील […]
महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या तयारीला वेग ,टिळक भवन, मुंबई येथे काँग्रेसच्या राज्यस्तरीय समितीची बैठक संपन्न; सखोल मतदार पुनरिक्षणावरही भर
![]()
महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या तयारीला वेग टिळक भवन, मुंबई येथे काँग्रेसच्या राज्यस्तरीय समितीची बैठक संपन्न; सखोल मतदार पुनरिक्षणावरही भर मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी नियुक्त राज्यस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील टिळक भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात […]
हास्याच्या फुलोऱ्यातून समाजमनाला आरसा , अमळनेरमध्ये हिंदी हास्य-व्यंग्य कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; अमृत महोत्सवी वर्षातील साहित्यिक सोहळ्याने रंगली सांस्कृतिक मैफल
![]()
हास्याच्या फुलोऱ्यातून समाजमनाला आरसा अमळनेरमध्ये हिंदी हास्य-व्यंग्य कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; अमृत महोत्सवी वर्षातील साहित्यिक सोहळ्याने रंगली सांस्कृतिक मैफल अमळनेर प्रतिनिधी मराठी वाङ्मय मंडळ व प्रा. आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी हास्य-व्यंग्य कवी संमेलनाने अमळनेरच्या सांस्कृतिक विश्वात साहित्य, विनोद आणि सामाजिक प्रबोधनाचा बहुरंगी आविष्कार घडविला. […]
देशाला सुसंस्कृत अधिकाऱ्यांची आवश्यकता – जनार्दन महाराज. ५० विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षाचे विनामूल्य निवासी प्रशिक्षण. सतपंथ शिष्यवृत्ती महाभियान प्रकल्पाचे उद्घाटन.
![]()
देशाला सुसंस्कृत अधिकाऱ्यांची आवश्यकता – जनार्दन महाराज. ५० विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षाचे विनामूल्य निवासी प्रशिक्षण. सतपंथ शिष्यवृत्ती महाभियान प्रकल्पाचे उद्घाटन. जळगाव – देशाला सुसंस्कृत आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे . तरुणांनी प्रशासकीय सेवेत येऊन आपल्या सेवेतून देशाची प्रगती साधावी असे प्रतिपादन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले .जळगाव येथे आयोजित सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट व […]
२४ मे २०२६ रोजी धानोरा येथे आयोजित माळी समाजाच्या ऐतिहासिक अधिवेशनाच्या निमित्ताने समाजाच्या वर्तमान परिस्थितीचा, अपेक्षांचा आणि जबाबदाऱ्यांचा वेध घेणारा हा लेख —
![]()
२४ मे २०२६ रोजी धानोरा येथे आयोजित माळी समाजाच्या ऐतिहासिक अधिवेशनाच्या निमित्ताने समाजाच्या वर्तमान परिस्थितीचा, अपेक्षांचा आणि जबाबदाऱ्यांचा वेध घेणारा हा लेख — > समाजाच्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या *युवक, महिला, शेतकरी, तसेच सामाजिक-राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांची भूमिका* आजचा काळ स्पर्धेचा, परिवर्तनाचा आणि नव्या संधींचा आहे. समाजाची प्रगती केवळ काही नेत्यांच्या प्रयत्नांवर होत नाही, तर युवक, महिला, […]
कामगार विभागाने कल्याणकारी केंद्रे ग्रामीण भागात स्थलांतरीत करावीत* लोकप्रतिनिधींकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी —————
![]()
*कामगार विभागाने कल्याणकारी केंद्रे ग्रामीण भागात स्थलांतरीत करावीत* लोकप्रतिनिधींकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी ————— कोल्हापूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही शासनाचे स्वायत्त संस्था असून कोल्हापूर शहरांमध्ये सध्या पाच केंद्रांच्या माध्यमातून या मंडळाचे कार्य चालते सध्या सांगली व सातारा या शहरांमध्ये फक्त एकाच केंद्राच्या माध्यमातून कार्य चालत आहे त्याच धर्तीवर कोल्हापूर शहरांमधील काही केंद्रे उर्वरित तालुक्यांमध्ये […]
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या शाखा बदलावर बंधने; आमदार अनिल पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
![]()
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या शाखा बदलावर बंधने; आमदार अनिल पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी मुंबई/अमळनेर:- राज्य शासनाने इयत्ता ११ वी पाठोपाठ २०२६-२७ पासून इयत्ता १२ वीची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाईन केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. ११ वी विज्ञान शाखेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याची संधी ऑनलाईन […]
साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव ,पत्रकार उत्कर्ष संघाच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. खंडू माळवे यांची बहुमताने निवड
![]()
साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव पत्रकार उत्कर्ष संघाच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. खंडू माळवे यांची बहुमताने निवड मुंबई प्रतिनिधी कवी, लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र लेखक तसेच मुक्त पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सृजनशील कार्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पत्रकार उत्कर्ष संघ (रजि.) च्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. […]
“पेपरफुटी, बेरोजगारी अन् महागाईच्या ज्वाळेत होरपळणारा देश… जनतेच्या आक्रोशाला जबाबदार कोण?”
![]()
“पेपरफुटी, बेरोजगारी अन् महागाईच्या ज्वाळेत होरपळणारा देश… जनतेच्या आक्रोशाला जबाबदार कोण?” आज देश झपाट्याने प्रगती करत असल्याचे दावे मोठ्या प्रमाणावर केले जातात. डिजिटल इंडिया, विकसित भारत, जगातील महासत्ता अशा घोषणा सातत्याने ऐकायला मिळतात; पण दुसरीकडे वास्तव मात्र अत्यंत भयावह आणि चिंताजनक दिसत आहे. देशातील सामान्य माणूस, शेतकरी, बेरोजगार तरुण, शिक्षक, कर्मचारी, महिला आणि मध्यमवर्गीय […]

